Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हा योगी तो योगी

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Fri, 01/16/2009 - 11:41  ·  लेख
लेख
वर्गीकरण
विभाग (Section)
कलादालन

प्रतिक्रिया द्या
3475 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

म
मदनबाण Fri, 01/16/2009 - 11:50 नवीन

व्वा,,

व्वा,, इस्टंट योगा !! :) (पद्मासनाच्या प्रयत्नात असलेला) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 01/16/2009 - 11:50 नवीन

हा हा हा मस्त रे

फोटु जबराट आहेत. पन मला ह्ये फोतु बगितल्यावर बाल्याच्या आज्यावरच्या लेखाची आठवण झाली.त्येनी पन असाच दारवाचा धंदा सुरु केला व्हता. वेताळ
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश Fri, 01/16/2009 - 20:51 नवीन

येताळ

येताळ दादूस ही दुसर्‍या प्रकारची योगासना करन्यात आमी लय पटाईत हाव बगा. मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
अ
अवलिया Fri, 01/16/2009 - 14:22 नवीन

च्यायला,

च्यायला, या परापासुन जरा सावधच रहावे लागेल. पटकन फोटु काढायचा अन डकवायचा..... बर याला कोन का काय अन भाव का काय ते चांगले समजते अशी अफवा आहे. नस्ता पस्तावा व्हायचा --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 01/16/2009 - 14:23 नवीन

अरे हो...

अरे हो... फोटो छान आहेत हे सांगायचे राहिलेचऽ --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
आ
आपला अभिजित Fri, 01/16/2009 - 16:09 नवीन

झकास!! बाकी,

झकास!! बाकी, आम्हाला दोन्ही गोष्टी जमत नाहीत! योग शरीराने कधी करू दिला नाही आणि नशा बायकोने!!!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/16/2009 - 16:47 नवीन

मस्त

परा, झकासच! आणि अभिजीतराव, तुमचा प्रतिसादही एक लंबर! अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
अ
अनिल हटेला Fri, 01/16/2009 - 16:28 नवीन

सही रे परा

सही रे परा !! :-)) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Fri, 01/16/2009 - 16:38 नवीन

शॉल्लीड

टेबलावरच्या बाटल्या मोजून ठेवल्या आहेत, उद्या हे आसन ट्राय करणार. फोटो क्लास आहेत -चंबा
  • Log in or register to post comments
क
कवटी Fri, 01/16/2009 - 16:54 नवीन

टेबलावरच्

टेबलावरच्या बाटल्या मोजून ठेवल्या आहेत, उद्या हे आसन ट्राय करणार. असेच म्हणतो... छानच आहे आसन.... शनिवार / रविवार करुन बघायला हरकत नाही.... अवांतरः पाकृ दिली कि लगेच करुन त्याचे फोटो डकवतात तसेच आता आसनांची ही फॅशन येतेय तर.... कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंबा मुतनाळ
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 01/16/2009 - 17:00 नवीन

:)

सही! पण खालच्या फोटोतला माणुस जास्त वक्राकार आसनस्थ आहे! मद्यानंदी टाळी लागल्यावर नथिंग इज इंपॉसिबल! - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 01/16/2009 - 17:21 नवीन

हा हा हा

हा हा हा ... मस्तच :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 01/16/2009 - 17:47 नवीन

शिर्षक जरा वेगळे हवे

हा योगी, तो भोगी!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 01/17/2009 - 00:16 नवीन

हाहाहा..

:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा