Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कवी नडू पाही...

च — चतुरंग, Tue, 01/13/2009 - 21:28

प्रतिक्रिया द्या
3013 वाचन

💬 प्रतिसाद (12)
अ
अनामिक Tue, 01/13/2009 - 22:09 नवीन

लावले

लावले कुलुप, बंद केली दारे असल्या कविता कशाला करा रे! हा हा हा ... सह्हीच! अनामिक
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 01/13/2009 - 23:22 नवीन

तेच म्हटलं

अजून रंग्या मैदानात कसा आला नाही ? :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 01/13/2009 - 23:45 नवीन

अस्वल...

अस्वल गुदगुल्या करून हसवून हसवून मारतं, असं ऐकलं होतं. त्यानंतर बहुतेक तुमचाच नंबर लागेल, हसवून मारण्यात. ;) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 01/14/2009 - 01:19 नवीन

बोला बोला

जाता जाता अस्वल म्हणून घ्या! :B मला तर चिमणरावाचे ते वाक्यच आठवले "मार बये मार, पिंजर्‍यामधे व्याघ्र सापडे, बायका मुले मारिती खडे!" त्याच चालीवर मी म्हणेन "मार बाबा मार, विडंबनात रंगा सापडे 'कार्यकर्ते' मारिती जोडे!" ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
प्राजु Wed, 01/14/2009 - 00:48 नवीन

हाहाहा..

असे कसे शब्द? अर्थ कुणीकडे? कल्पनेपल्याड झेपावती वेडे मस्तच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 01/14/2009 - 03:41 नवीन

हा हा हा

रंगाशेठ, 'रंग्या'चा पहारा विडंबनी कायदे कवी नडू पाही अवघड इरादे! हा हा हा हा.. चलू दे.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 01/14/2009 - 05:20 नवीन

लयं भारी...

लयं भारी... :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 01/14/2009 - 06:41 नवीन

हा हा हा

मस्तच!
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 01/14/2009 - 13:14 नवीन

हाहाहाहा

असल्या कविता कशाला करा रे! हाहाहाहाहा. भारीच. पण अशा कविता होऊ द्या, त्यानिमित्ताने थोडे हसण्याची संधी मिळते तुम्ही विडंबन केल्याने. :) :) :)
  • Log in or register to post comments
ज
जयवी Wed, 01/14/2009 - 16:11 नवीन

हे हे हे

सही !
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 01/14/2009 - 17:37 नवीन

हाहाहाहा..

दादा, लय भारी.. हे फक्त तुमचेच डोके असे चालू शकते!! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 01/14/2009 - 23:43 नवीन

मस्तच हो

मस्तच हो रंगाशेठ......... :) (एखाद्या सोवळ्या संपादकाला आवडला नसल्यास हा प्रतिसाद उडवला तरी चालेल) -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा