अनाचे दोडोबा.. (शिमगा पेश्शल)
उंच गुढीतच तपशीलाची गाठी
सकस धाग्यात अनाचे दोडोबा..
संकृताचा थाट, नवरसाची दावी वाट
न चुकता (मारी)हजरजबाबी खुट्टा..
विनोद्बुद्धी सबूत, संवादही मजबूत
संदर्भाचा तर खजिना अबाबा...
धाग्यात दरारा सदा (घ्यावाच) लागतो
प्रवक्त्यांचा सासुरवास सदानकदा
मालोजींकडे जातो घेऊन साथी
शिवकालीन चीजा आणि शिवबा..
त्रिकाळी वाचन, सतत (पंग्यास)तयार
चतुरस्त्रा ज्ञानी दोडोबा..
जरी सारासार(विवेका)चा अर्क हा तरी, (का रे देवा)
प्रवक्त्यांना नडणे हाच (ठेवी) मनसुबा ..
......... सावळाकुंभार बोलभांडे
उंच गुढीतच फक्त ज्या विषयात माहीती त्यातच लिखाण/प्रतिसाद अन्यथा अभ्यास नाही हे मान्य करण्याची मिपा जगावेगळी खोड
अनाचे दोडोबा.. लाडोबाच्या शेजारी दोडोबा आहे शोधा
खुट्टा.. धाग्यात खणखणीत पुरावे देऊन बोलती बंद कण्याचे कसब
दरारा हा असल्यावर फेका फेकी चालत नाही तेव्हा ट्रोलांनो सावधान !
प्रवक्त्यांचा याबद्दल मी बापडा काय बोलणार त्याचे प्रतिसाद पहा तुम्हाला आपसूक कळेल.
शिवबा.. दोघांच्याही जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय
(का रे देवा) जुनी आश्वासने पुर्ण करावीत आणि खुसप्ट धाग्यांकडे व्यर्थ शक्ती खर्च करू नये याकरीता मित्रत्वाचा प्रेमळ सल्ला
याद्या
19511
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
हंम्मम्म!
णाखुण अंकलचा नादच खुळा.
एका भाषाप्रभू असलेल्या
लाडोबा कळला, दोडोबा आम्हाला
मान गये
In reply to लाडोबा कळला, दोडोबा आम्हाला by सूड
आमच्या मते
मूळ
In reply to आमच्या मते by चौकटराजा
खि खि खि...सध्ध्या आहेत कुठे
शिवकाळावर कसला तरी प्रबंध
In reply to खि खि खि...सध्ध्या आहेत कुठे by टवाळ कार्टा
तिकडे जाउन विचारायला हवे
In reply to शिवकाळावर कसला तरी प्रबंध by प्रचेतस
मस्त....
मी आता नाखुकाकांचे जलयुक्त
मी आता नाखुकाकांचे जलयुक्त
सहज समजली :)
स्पेसबार वापरून केलेली कविता
कवी
In reply to स्पेसबार वापरून केलेली कविता by बोका-ए-आझम
म्हणजे काय?
In reply to कवी by नाखु
एकदम मोहरल्या गेले आहे.
हे नक्की कस्ले शिंबॉल
In reply to एकदम मोहरल्या गेले आहे. by बॅटमॅन
..
In reply to हे नक्की कस्ले शिंबॉल by टवाळ कार्टा
काय गं मुग्धे?
In reply to .. by mugdhagode
.
In reply to काय गं मुग्धे? by प्रचेतस
असं कसं गो मुग्धे. डॉक्टरचं
In reply to . by mugdhagode
हो हो.
In reply to असं कसं गो मुग्धे. डॉक्टरचं by प्रचेतस
नक्की ना?
In reply to हो हो. by mugdhagode
वल्लीदा
In reply to नक्की ना? by प्रचेतस
दत्तगुरू नाही, गजानन सांगू
In reply to वल्लीदा by नाखु
कागलचं गजाननाचं मंदिर मोठं
In reply to दत्तगुरू नाही, गजानन सांगू by सस्नेह
बासुंदीवरून भलतेच आठवले =))
In reply to वल्लीदा by नाखु
ई . डी. डी. म्हंजे???
In reply to .. by mugdhagode
expected date of delivery :)
In reply to ई . डी. डी. म्हंजे??? by टवाळ कार्टा
तसे असेल तर तो वरचा प्रतिसाद.
In reply to expected date of delivery :) by जव्हेरगंज
नाही तर काय,
In reply to तसे असेल तर तो वरचा प्रतिसाद. by टवाळ कार्टा
कोण फीमेल ? धन्यवाद !
In reply to नाही तर काय, by नीलमोहर
तर कै...तुम्ही नॉट सो कॉल्ड
In reply to नाही तर काय, by नीलमोहर
एकच णाखु