✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

खरडायचा फळा

ल
लिखाळ यांनी
गुरुवार, 09/27/2007 - 19:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15231 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

फळा

स्वाती दिनेश
गुरुवार, 09/27/2007 - 19:25 नवीन
घरातल्या दंगा करणार्या मुलाला न्हाणीघरात कोंडतात तसे याचे स्वरुप नसावे. हे आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments

ग्राफिटी

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 09/27/2007 - 22:39 नवीन
चांगली कल्पना आहे. हे तर मिसळपावाचे मुखपृष्ठच असावे. - (सदोदित न्हाणीघरात) सर्किट
  • Log in or register to post comments

स्वागतपृष्ठ

लिखाळ
गुरुवार, 09/27/2007 - 22:53 नवीन
प्रतिसादाबद्द्ल आभार. अश्या मुखपृष्ठाला स्वागतपृष्ठ म्हणणे मला जास्त आवडेल. 'स्वागतपृष्ठ' हा शब्द कसा वाटतो? 'स्वगृह' या शब्दापेक्षा मला तरी तो जास्त स्वागतशील वाटतो. -- (न्हाणीघराच्या दरवाज्यात) लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

न्हाणीघर

बेसनलाडू
गुरुवार, 09/27/2007 - 23:23 नवीन
स्वागतपृष्ठापेक्षा 'न्हाणीघर'च ठेऊया का नाव? ;) पाहुणे/सदस्य आले की पाटपाणी किंवा चहापोहे (नि तोंडसुख) घ्यायच्या आधी हातापायावर पाणी घ्यायला न्हाणीघरातच जातील सिध्धा! बाहेर कधी येतील (की नाही ;) ) हा भाग वेगळा :) पण कल्पना छान. एकूणच बाजारगप्पा/ट्रॅशटॉक/गॉसिप्स मराठी संकेतस्थळांचे एक ठळक वैशिष्ट्य ठरल्या पाहिजेत, असे माझे मत आहे :)) (शुचिर्भूत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

+१

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 09/27/2007 - 23:41 नवीन
+१ !! - (सहमत) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

काउंटर

तो
Fri, 09/28/2007 - 12:55 नवीन
टेबलावर न जाणार्‍या येता जाता मारलेल्या गप्पा मिसळपावावर 'काउंटर' वर व्हाव्ह्यात असे वाटते.
  • Log in or register to post comments

सहमत

जुना अभिजित
Fri, 09/28/2007 - 13:54 नवीन
काउंटर शब्दाशी सहमत. पण 'हाटेलात कामाशिवाय बसू नये' किंवा 'येथे गप्पा मारत बसण्याचे वेगळे पैसे आकारले जातात ' अशा पाट्या तर नाहियेत ना?? मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तो

ठाणे-पुणे

बेसनलाडू
Fri, 09/28/2007 - 13:55 नवीन
मालक पुण्याचे नाही तर ठाण्याचे असल्याने पाट्या लागायच्या नाहीत, असे वाटते ;) बाकी 'काउन्टर' बद्दल +१!!! मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुना अभिजित

असा प्रयोग

राजे (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 09/29/2007 - 01:24 नवीन
असा प्रयोग होणे आवश्यक आहे असे वाटते मला. राजे (*हेच राज जैन आहेत)
  • Log in or register to post comments

नीलकांता,

विसोबा खेचर
Sat, 09/29/2007 - 09:37 नवीन
तर मंडळी असे लहानसाहान प्रकटन करायचे एक पान, जेथे कोणी काही खरडू शकेल, इतर ते वाचू शकतील आणि चार दोन दिवसांनी ते सर्व नाहिसे होईल, याची गरज इथे आहे असे तुम्हाला वाटते का? हो वाटते! लिखाळराव आपली कल्पना उत्तमच आहे.. नीलकांता, लेखनप्रकारात काथ्याकुट, जे न देखे, मनातलं/जनातलं या सोबतच इथे 'खरडायचा फळा' या नावाने एक विभाग सुरू कर अशी तुला विनंती! :) लिखाळराव, आमच्या नीलकांतशेठला सवड मिळाली की आपल्या प्रस्तावावर अवश्य अंमलबजावणी करू आणि मिसळपाववरही एक 'खरडायचा फळा' सुरू करू तिचायला! :) तात्या.
  • Log in or register to post comments

पंचायत समिती..

विसोबा खेचर
Sat, 09/29/2007 - 12:37 नवीन
'सार्वजनिक खरडवही' हा प्रकार मला रंजक वाटतो आहे व ती येथे सुरू करण्याचे मी व्यक्तिशः स्वागतच करीन. परंतु त्याबाबत पंचायत समितीचं म्हणणं काय आहे हेही ध्यानात घेतलं पाहिजे आणि या बाबतीत पंचायत समितीचाच निर्णय अंतिम राहील.. तात्या.
  • Log in or register to post comments

आभार

लिखाळ
Wed, 10/03/2007 - 20:26 नवीन
आपल्या सर्वांचे प्रतिसादाबद्दल अनेक आभार. तात्यांनी या कल्पनेला हिरवा कंदिल दाखवल्याने फार आनंद झाला. पंचायतसमितीला योग्य वाटत असेल तर त्यांनी लवकरच असा फळा बनवावा अशी विनंती. -- (आभारी) लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
  • Log in or register to post comments

खरडायचा फळा

चंद्रप्रभा
Wed, 10/03/2007 - 21:18 नवीन
छान कल्पना -चंद्रप्रभा
  • Log in or register to post comments

खरडफळाप्रेमी

जेनी...
Sat, 03/12/2016 - 02:34 नवीन
खरडफळाप्रेमी १) जेनी २) रंगा काका ( श्रीरंग जोशी ) ३) सासुबै ( पैसाबै ) ४) अ‍ॅश ( यशोधरा ) ५) कुंजुस काका ( कंजुस ) ६) विटु काका ( विटेकर ) ७) गुर्जी ( आत्मबंध ) ८) पर्चेतस ( प्रचेतस ) ९) ...........
  • Log in or register to post comments

धन्यवाद बालिके. चांगले

अत्रुप्त आत्मा
Sat, 03/12/2016 - 09:14 नवीन
धन्यवाद बालिके. चांगले उत्खनन केलेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

अरे वा

श्रीरंग_जोशी
Sat, 03/12/2016 - 02:44 नवीन
खरडफळ्याच्या जन्माची कथा प्रथमच कळली :-) . धन्यवाद जेनी.
  • Log in or register to post comments

+१

अन्नू
Sat, 03/12/2016 - 06:16 नवीन
इतका जुना धागा वर?? तोही अडीच वाजता! जेनीला रातची झोप लागत नै वाटतं! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

ती अमेरिकेत असते

श्रीरंग_जोशी
Sat, 03/12/2016 - 07:11 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे ती अमेरिकेत असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्नू

हम्म.....

अन्नू
Sat, 03/12/2016 - 07:14 नवीन
तर्रीच बोललं इतक्या उशीरा कशा काय आल्या? :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा