✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अलीशिया - भाग ४

प
पिवळा डांबिस यांनी
Sun, 01/11/2009 - 06:23  ·  लेख
लेख

Book traversal links for अलीशिया - भाग ४

  • ‹ अलीशिया - भाग ३
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14179 वाचन

💬 प्रतिसाद (47)

प्रतिक्रिया

म
मयुरा गुप्ते Sun, 01/11/2009 - 06:46 नवीन

Amazing!!

Simply Beautiful....
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 01/11/2009 - 07:16 नवीन

अनपेक्षीत

अनपेक्षीत शेवट. अतिषय सुंदर कथा. रेवती
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 01/11/2009 - 07:44 नवीन

टीपिकल

टीपिकल पिडांकाका! :) मस्तच!
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 01/11/2009 - 07:50 नवीन

सुंदर..

काका, एक छान मुव्ही ही बनेल ह्या कथेवर :)
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 01/11/2009 - 07:59 नवीन

सुंदर

फारच सुंदर आणि वेगळी कथा. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sun, 01/11/2009 - 08:04 नवीन

वा!!

मस्तच जमल्येय कथा.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/11/2009 - 08:27 नवीन

मस्त !

छान शेवट ! आवडली कथा ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 01/11/2009 - 08:33 नवीन

सुंदर

कथा आवडली.
  • Log in or register to post comments
ज
जृंभणश्वान Sun, 01/11/2009 - 08:39 नवीन

मस्त

फारच छान गोष्ट आहे. पहिल्यांदा अलीशिया जेव्हा मला तुझ्याशी काही बोलायचेय म्हणाली तेव्हा मला वाटले की, सेराला मुल पाहिजे असेल आणि त्यासाठी ह्याची मदत पाहिजे. पण वेगळी व छानच मागणी निघाली
  • Log in or register to post comments
न
नीधप Sun, 01/11/2009 - 09:00 नवीन

वा छान!! -

वा छान!! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 01/11/2009 - 09:00 नवीन

शेवट एकदमच वेगळा..

सुरेखच जमली आहे कथा. कथेतल्या सगळ्या व्यक्ती आणि नावं जर खरंच काल्पनिक असतील तर .. काका, तुमच्या कल्पनाशक्तीला माझा सलाम. :) कथेच्या आधीच्या भागांवरून वाटलं होतं की, ही अलिशिया तुम्हाला तिच्या बिझनेस मध्ये काही गुंतवणून करा.. किंवा त्या संदर्भात काही बोलण्या साठी किंवा... तुमच्या कॉलेजमधल्या मित्रमैत्रीणींसाठी गेट टुगेदर... अशासाठी बोलावते आहे असा अंदाज होता, पण माझ्या अंदाजाच्या ठिकर्‍या ठिकर्‍या झाल्या..(अफकोर्स ..धिस इज डांबिस शॉट! सो.. धिस शुड बी लाईक धीस ओन्ली). मस्त कथा.. एकदम मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sun, 01/11/2009 - 09:09 नवीन

नो कॉमेंट्स!!

=D> =D> =D> बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 01/11/2009 - 11:21 नवीन

+१

अन्याशी सहमत... :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
म
मदनबाण Sun, 01/11/2009 - 11:23 नवीन

*

*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
व
वल्लरी Sun, 01/11/2009 - 10:19 नवीन

खुपचं छान

खुपचं छान... कथा आवडली. ... :) ---वल्लरी
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Sun, 01/11/2009 - 11:01 नवीन

ग्रेट!

कथेची सगळी वळणे आवडली... ग्रेट! (वरील कथेतील व्यक्ती काल्पनिक असून कुणाशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.) सोच ना पडेगा!! :?
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 01/11/2009 - 11:30 नवीन

वेल,

खरं तर, द एण्ड इज द बिगिनिंग. होप, यू गेट इट!!! दोन धक्के या कथानकात पुरेसं भावनिक आंदोलन आणतात. आणि मग शेवट जिथं केला तिथं तो गुंडाळला जातो. इफ यू स्टार्ट प्लेईंग लाईक द्रविड, यू कान्ट एन्ड इन सेहवागस्टाईल. लेखनाचं कौशल्य हेच की, त्या दोन धक्क्यातून अपेक्षा वाढत जातात. म्हणून म्हटलं, खरं तर, द एण्ड इज द बिगिनिंग.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sun, 01/11/2009 - 11:35 नवीन

हॅटस ऑफ

अ प्र ती म ! ह्याला म्हणतात कथा ! खर तर तुमचे लेखन वाचुन प्रचंड राग आला, कारण तुमची कथा वाचुन आम्हाला आमचे लेखन किती सुमार आहे ह्याची जाणीव झाली. सुमार राजकुमार |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 01/11/2009 - 12:05 नवीन

अतिशय सुंदर कथा.

कोणत्याही भागात पुढे नक्की काय होईल याची अजिबात कल्पना येत नव्हती, हेच लेखकाचे यश. जबरदस्त!!!! -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 01/11/2009 - 12:52 नवीन

मस्तच काका

सुंदर वर्णन, ओघवती शैली आणि कथा-क्लायमॅक्सतर एकदम ए-वन! अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
म
मऊमाऊ Sun, 01/11/2009 - 13:56 नवीन

सुंदर !!

फार मस्त ! अन अगदी अनपेक्षित शेवट !
  • Log in or register to post comments
र
राघव Sun, 01/11/2009 - 18:03 नवीन

सुंदर!

अनपेक्षित पण तितकाच अर्थपूर्ण शेवट! कथा मनापासून आवडली ! अन् तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम. :) जियो पिडांकाका! (रंगलेला)मुमुक्षु
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 01/11/2009 - 18:05 नवीन

पिडाकाका!

एकदम कैच्या कैच उंचावरुन झोकून दिलंत की हो कथेला, डौलदार वळणं घेत घेत जाणारी एखादी सुंदर नदी एकदम एखादा धबधबा बनावी ना तशी! फारच छान!! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 01/11/2009 - 18:07 नवीन

सुंदर

अतिशय सुंदर कथा. खुप आवडली.
  • Log in or register to post comments
म
मृण्मयी Sun, 01/11/2009 - 22:31 नवीन

कथा आवडली.

कथा आवडली.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 01/12/2009 - 00:39 नवीन

वा!!!

सगळ्यांनी सगळे शब्द वापरून झाले आहेत. मी पामर काय बोलू. आधी मोडकांचे राजे आले आणि आता अलिशिया.... उच्च प्रतीचे साहित्य येतंय मिपावर आजकाल. मस्त. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
सुक्या Mon, 01/12/2009 - 01:42 नवीन

सुंदर .. अतीसुंदर . .

काय झ्याक कथा होती हो. एकदम सही. मला काही लिहीता येत नाही परंतु अशा सुंदर साहित्यक्रुती वाचल्या / अनुभवल्या की मायभुमी पासुन दुर असल्याचे जानवत नाही. फुडच्या लेकनाला सुबेचा :-) सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
ग
गोगोल Mon, 01/12/2009 - 06:58 नवीन

गॉड पेरेंट्स

गॉड फादर आणि गॉड पेरेंट्स ची कल्पना मला खर म्हणजे हॅरी पॉटर मुळे नीट कळली. कुणाचे तरी गॉड फादर वा मदर बनणे हे किती मानाचे आणि जबबदारीचे काम असते हे मला तेव्हा कळले. (त्या आधी माझी गॉड फादर ची व्याख्या म्हणजे माफिया शी संबधित व्यक्ती जी की केस चापून चोपून व्यवस्थित बसविते, बसक्या आवाजात बोलते आणि पुरुषांना सुद्धा आपले हात चुंबू देते ती अशी होती). जे के रोलिंग चे मी त्यासाठी मनोमन आभार मानले आहेत. आपल्यात अशी सुंदर कल्पना का नाही म्हणून तळमळलो आहे आणि मनातल्या मनात लयुपिन आणि टॉंक्स प्रमाणे मलाही कुणीतरी एक दिवस त्यांच्या बाळाचा गॉडफादर करतील अशी दिवा स्वप्ना रंगवली आहेत. त्या सर्व आठवणी आज उचंबळून आल्या. अशी ही सुंदर संकल्पना आपल्या कथेत उत्तम रित्या गुंफल्याबद्दल आपले अभिनंदन आणि धन्यवाद. (मी नाही तर तुम्ही तरी....कुणीतरी गोडपेरेंट्स होतय याचाच आनंद)
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Mon, 01/12/2009 - 15:33 नवीन

हम्म

>> आपल्यात अशी सुंदर कल्पना का नाही म्हणून तळमळलो आहे किसन्याची ''आई' ' यशोदा त्याची "गॉडमदर" नाय व्हय ? :? अभिरत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल
अ
अघळ पघळ Mon, 01/12/2009 - 07:15 नवीन

कथा

कथा नेहेमीप्रमाणे मस्तच रंगलीये रे डांबीसा.फक्त ही जीवलग मैत्रिण ’जीवलग’ असुनही १५ वर्षे (एकाच देशात असुनही) काहीच संपर्क नाही हे काही पटले नाही. आणि दुसरे म्हणजे समलिंगी लोकांनी एकत्र राहवे वगैरे त्याला आमचा काहीच विरोध नाही पण मुलांचे संगोपन करण्यासाठी मुलांना आई वडीलच हवे ह्या ऒर्थोडॊक्स मताचे आम्ही आहोत त्यामुळे शेवट फारसा आवडला नाही. अघळ पघळ
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 01/12/2009 - 07:28 नवीन

पटतेय पण

>पण मुलांचे संगोपन करण्यासाठी मुलांना आई वडीलच हवे जर जगात अनाथ त्यामुळे पुलाखाली, फूटपाथवर, न शिकलेली, शोषण होत वाढणारी मुले आहेत तर समलिंगी लोकांना पालकत्व काही चुकीचे वाटत नाही. जर अनाथ मुलाला आईची [२ आया ] किंवा [२] वडलांची माया, छत्र, चांगले जीवन मिळत असेल तर त्यात काही गैर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अघळ पघळ
अ
अघळ पघळ Mon, 01/12/2009 - 07:41 नवीन

अनाथ मुले

अनाथ मुले आहेत तर त्यांना दत्तक घेणारी (समलिंगी नसणारी) दांपत्ये पण आहेत. आणि तरीही अनाथ असणार्यांसाठी सरकारने संगोपनाची जवाबदारी स्विकारली पाहिजे. सेवाभावी संस्था देखिल असतात. समलिंगी लोकांना ही मुल देणे हा पर्याय असु शकत नाही. तसेच अलीशीयाने दत्तक घेण्यापूर्वी क्रुत्रिमपणे मुले जन्माला घालायचा विचार देखिल केला होता ते तर अजीबातच मान्य होणे नाही. तुम्ही आणि तुमचा जोडीदार हवा तो गोंधळ घाला. स्वातंत्र्य उपभोगा. आमचे काहीही म्हणणे नाही त्यात तिसरा जीव मात्र सामील होऊ नये इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सहज Mon, 01/12/2009 - 07:53 नवीन

अजीबातच मान्य

>अजीबातच मान्य होणे नाही अहो समलिंगी नसणारी दांपत्ये यांना जरी दत्तक प्रक्रियेत प्राधान्य दिले, तसेच आज जगभर अनेक अनाथ सरकारी, खाजगी संस्था आहेत तरीही जर का रस्त्यावर वाढणारी मुले हे वास्तव आहे त्यामुळेच म्हणतो की समलिंगी दांपत्याने दत्तक घेण्यात काही गैर नाही. अगदी तुम्हाला अयोग्य वाटत असले तरी विचार करा जर का आज अनेक निराधार मुले रस्त्यावर वाढत आहेत ही अयोग्य पण वस्तुस्थिती आहे व ती आपण बदलु शकत नाही तर तोवर तरी समलिंगी दांपत्याने दत्तक घेण्यास विरोध करणे लक्षात येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अघळ पघळ
अ
अघळ पघळ Mon, 01/12/2009 - 08:17 नवीन

अलीशियाने

अलीशियाने दत्तक घेतलेली मुलगी कोणतेही स्ट्रेट दांपत्य घेणार न्व्हते ती अनाथ म्हणून रस्त्यावरच वाढणार होती ह्याची खात्री कोणी देऊ शकते का? नाही. त्यामुळे मला हे मान्य नाही. तसेच अजिबात मान्य होणे नाही हे मी कृत्रिमरित्या मुल जन्माला घालण्याला म्हणालो होतो जे तर अजिबातच मान्य होणे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
विसोबा खेचर Mon, 01/12/2009 - 08:08 नवीन

वेगळीच

वेगळीच ष्टोरी रे डांबिसा.. लै भारी.. तुझ्या प्रतिभेला सलाम.. बाकी प्रतिसाद सवडीने.. तात्या.
  • Log in or register to post comments
द
दिपक Mon, 01/12/2009 - 09:31 नवीन

सलाम

हिरा आहे हिरा... :) अतिसुदंर ले़खन आणि कल्पनाशक्तीला सलाम. शब्द कमी पडताहेत..
  • Log in or register to post comments
र
रामदास Mon, 01/12/2009 - 09:46 नवीन

आवडली गोष्ट

सुंदर कथाकथन.काही सामाजीक समस्या अजून तरी इथे फारशा सोडवाव्या लागत नाही आहेत. पण मनानी येणार्‍या भविष्यकाळाची तयारी केली आहे.
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Mon, 01/12/2009 - 12:54 नवीन

आवडली गोष्ट

गोष्ट आवडली
  • Log in or register to post comments
च
चेतन Mon, 01/12/2009 - 13:37 नवीन

सही

मागिल भाग वाचल्यावर हा भाग वाचण्यासाठी आतुर होतो. एकदम अनपेक्षीत पण सुखद कलाटणि दिलीत. हटस् ऑफ चेतन
  • Log in or register to post comments
घ
घासू Mon, 01/12/2009 - 13:48 नवीन

अप्रतिमच

जबरदस्त आणि वेगळा शेवट, पण असा फटाफट गुडांळायला नको होता शेवट. बाकी सर्व अप्रतिमच.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 01/12/2009 - 15:04 नवीन

मस्त!

कथानक खूपच मस्त! शेवटही छान.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 01/12/2009 - 17:56 नवीन

उत्तम !

उत्तम ! सुंदर ! अतिशयच सुंदर ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 01/12/2009 - 18:59 नवीन

अतिशय सुंदर...

अतिशय सुंदर लेखन. विशेषतः भाग - ४. तीन भागात चाललेल्या परिकथेला ४थ्या भागात एकदम भावभावनांचे वलय प्राप्त झाले. अत्यंत मोजक्या आणि प्रभावी शब्दांत तिघांच्याही आयुष्यातील ह्या नाजूक प्रसंगाला, कोठेही संयम न सुटता, भडकपणा किंवा उथळपणा न येऊ देता, अतिशय मोजक्या शब्दात चितारले आहे. आवडले. तुमच्या पत्नीचे विशेष अभिनंदन. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 01/12/2009 - 20:45 नवीन

सुंदर कथा

चारही भागात उत्कंठा वाढवत - खेळकर, गंभीर अशा दोन्ही प्रकारच्या भावना हाताळलेल्या आहेत. कथा आणि शैली पिडां-दर्जाची म्हणजे भारीच आहे.
  • Log in or register to post comments
क
केवळ_विशेष Wed, 01/14/2009 - 13:02 नवीन

पिडांकाका...

केवळ अ प्र ती म... :)
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sun, 02/20/2011 - 03:41 नवीन

खुपच मस्त कथा. भन्नाट

खुपच मस्त कथा. भन्नाट लेखनशैली...
  • Log in or register to post comments
D
diggi12 Sat, 04/27/2024 - 17:16 नवीन

अप्रतिम

अप्रतिम
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा