Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अलीशिया - भाग ३

प
पिवळा डांबिस यांनी
Fri, 01/09/2009 - 09:01  ·  लेख
लेख

Book traversal links for अलीशिया - भाग ३

  • ‹ अलीशिया भाग-२
  • Up
  • अलीशिया - भाग ४ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12882 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

स
सुचेल तसं Fri, 01/09/2009 - 09:11 नवीन

वा!!! छान

वा!!! छान चालू आहे... पुढचा भाग येऊ द्या आता लवकर.. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 01/09/2009 - 09:14 नवीन

अप्रतिम ...

पहिल्या २ भागात संभाळलेला तोल व्यवस्थीत इथे पळ संभाळला आहे. "आलीशिया" ही व्यक्तीरेखा ह्या भागात मस्त रंगवली गेली. पुढील भागाची उत्कंठा वाढ्वण्यासाठी "अचुक ठिकाणी" क्रमशः टाकले आहे. तुर्तास इतकेच, सविस्तर प्रतिक्रीया ह्या विकांतात ... लिहीत रहा, आम्ही वाचतो आहोतच. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 01/09/2009 - 20:24 नवीन

हेच म्हणते आहे.

प्रचंड उत्कंठा वर्धक लेखन.. लवकर लिहा.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
अ
अवलिया Fri, 01/09/2009 - 09:33 नवीन

मस्त

वेल डन मिस्टर स्पॉक (स्ट्रेट) अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 01/09/2009 - 09:38 नवीन

सही

हाही भाग सुंदर वाचतो आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 01/09/2009 - 09:40 नवीन

मस्तच

मस्तच चाललय, पटपट लिहा की पुढच...
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 01/09/2009 - 09:41 नवीन

प्रतिक्रिया

डांबिसखानाने काही दिवसांपूर्वीच टाकलेला नवा लेख न वाचण्याचे महत्पाप माझ्याहातून घडले होते. त्याचे परिमार्जन आज तीन्ही भाग वाचून केले. डांबिसखानाने आम्हाला याआधीच खिशात टाकलेले आहे हे आम्ही वेळोवेळी लिहिले आहे. ते सगळे सरेंडर विधी आधीच झाल्याने , हा लेख जमलाय . अगदी हातखंडा जमलाय हे लिहिताना फारच गुळगुळीत वाटते आहे ! एकूण डांबिसखानाच्या आत्मचरित्राचे हे सुटे सुटे चॅप्टर्स वाचताना मनात येते की , काय साला जाम माणूस आहे ! जिथे कुठे जाईल तिथे काडेचिराईताप्रमाणे रहाणार नाही.मग तो पाकीस्तानी रूममेट असो , तो जॉर्ज नावाचा त्याचा गुरू असो की ही ऍलिशिया असो. साला शूर मर्दाचा पवाडा गायला , शाहिराची जिगर पण तेव्हढीच पाहिजे. डांबिसखान , आम्हा बहुतेकांच्या आयुष्यात असे धबधबे येऊन पडून जातात पण बहुतेक सर्व नर्मदेतले गोटे असतो. तुम्ही मात्र जिथे जाल तिथून आयुष्याचे पात्र भरभरून घेतले आहे यात शंका नाही. च्यामारी तुम्ही फिक्शनचा प्रयत्न करा बॉ ! फर्मास कथा लिहाल ! एकदम सीरीयसली सांगतोय ! :-)
  • Log in or register to post comments
न
नि३ Fri, 01/09/2009 - 09:45 नवीन

च्यामारी

च्यामारी तुम्ही फिक्शनचा प्रयत्न करा बॉ ! फर्मास कथा लिहाल ! एकदम सीरीयसली सांगतोय ! १००% सहमत.... ---नि३.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 01/09/2009 - 09:46 नवीन

मानल तुम्हाला

खुपच सुंदर लेखन...कुठेही वेग कमी जास्त नाही.आता अलिशियाच्या प्रेमातच पडलो आहे. =)) पुढील भागाची वाट पहात आहे वेताळ
  • Log in or register to post comments
द
दिपक Fri, 01/09/2009 - 09:51 नवीन

कालच

अलिशियाचा ३रा भाग अजुन आला नाही म्हणुन २ऱ्या भागाला प्रतिक्रिया देणार होतो.. सकाळी दिसला :) तेव्हा कामे बाजुला ठेवुन वाचला. हा पण मस्तच ! प्रत्येक भागात झटके मिळाताहेत.. पुढच्या भागात काय असेल याची उत्सुकता लागलीये.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 01/09/2009 - 09:58 नवीन

भारीच

भारीच लिहीताय काका!! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 01/09/2009 - 10:08 नवीन

भन्नाट

लिहिलंय, काका. पुढच्या भागाची वाट पाहतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/09/2009 - 10:11 नवीन

झकास

झकास लिहिताय काका ... आणि योग्य वेगात गाडी पळत्ये. पण ते क्रमशःच्या पिट स्टॉपमधून लवकर बाहेर या!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 01/09/2009 - 10:15 नवीन

वा!!!

अतिशय छान व्यक्तिचित्र. सुंदर. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 01/09/2009 - 10:16 नवीन

जबरदस्त

वा! सकाळ छान झाली! मस्त लिहिलंय पिडाकाका.
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Fri, 01/09/2009 - 10:38 नवीन

सुंदर.

अतिशय छान व्यक्तिचित्र. सुंदर. सहमत.
  • Log in or register to post comments
क
केवळ_विशेष Fri, 01/09/2009 - 10:40 नवीन

जबरीच काका...

सकाळची सुरुवात मस्त झाली... पुढचा भागही येऊंद्या लवकर...
  • Log in or register to post comments
न
नीधप Fri, 01/09/2009 - 10:57 नवीन

अजूनही क्रमशः?

मस्तच!! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 01/09/2009 - 11:10 नवीन

...मस्त-रापच

...मस्त-रापचिक-झक्कास-भन्नाट-क्लास-लय भारी-१ नंबर-सह्ही... :X आरं किती इसेसनं द्यावाची... आमास्नी शबुद नाय म्हाईत की जास्त... :) फकस्त येकच प्राब्लेम हाये.. थ्ये क्रमसा थेवडं डोचकं खातंव बगा.. न्हाई, आपली काय बिसाद तुमास्नी क्रमसा टाकू नका म्हनाची.. येक पानभर लिवाला घेतलं हुतं आपुन मागं तर फेफरं याचं बाकी र्‍हालं हुतं.. तुमी तर आमचे बाप मानुस.. म्हुन म्हनतो टाका क्रमसा पन थोडं बिगीबिगी टाका.. :B (रंगलेला) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 01/09/2009 - 11:13 नवीन

वाचतोय

पुढे काय? मध्ये खंड दीर्घ नको. दुसऱ्या आणि तिसऱ्या भागांसारखा.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 01/09/2009 - 11:15 नवीन

अफलातून!!!!!

अफलातून!!!!! काकानु, लैच भारी!!!
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Fri, 01/09/2009 - 11:30 नवीन

मस्त

व्यक्तीचित्रण आणि कथानक दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 01/09/2009 - 11:49 नवीन

चिज

चिज बडी है मस्त मस्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
च
चेतन Fri, 01/09/2009 - 11:47 नवीन

मस्त

सही लिहलयं तुमच्या लेखणितुन म्हणे सरस्वती की काय ति ओघावते आहे. =D> खरचं प्रत्येक भाग उत्कंठा वाढवणारा आहे. वाचायला घेतला की संपेपर्यंत थाबावतचं नाही पुढच्या भागाची वाट पाहतोय. चेतन
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 01/09/2009 - 12:29 नवीन

यक नंबर !!

यक नंबर !! हा ही भाग आवडला.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 01/09/2009 - 12:59 नवीन

झक्कास

पुढचा भाग लवकर येउ द्यात ! रोज एक भाग लिहा =)) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 01/09/2009 - 13:38 नवीन

मस्तच...

मस्तचं... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत... मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Fri, 01/09/2009 - 14:32 नवीन

अगदि सहि.

मनाचा वेग काय जलद असतो! काही मिनिटांतच मी इतका फिरून आलो होतो.... अगदि सहि.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 01/09/2009 - 14:47 नवीन

सही !!!

सॉलीड जमलाये हा भाग देखील !! पूभाप्र..... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 01/09/2009 - 17:26 नवीन

पिवळा डांबीस नाव सार्थ करताय!

मैं जिंदगी का साथ निभाता चला गया| हर फिक्र को धुएं में उडाता चला गया| चतुरंग
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 01/09/2009 - 20:42 नवीन

मस्त ! मजा

मस्त ! मजा येतेय.. पुढचा भाग लिहा लवकर. सोनेरी डोके (सुपीक प्रमाणे), पोटातला प्रश्न, मॅटर-ऑफ-फॅक्टली.. हे सर्व मस्त !
इतके गडद निळे डोळे मी त्यापूर्वी आणि त्यानंतरही कधी पाहिले नाहीयेत! प्रशान्त महासागराच्या खोल पाण्याप्रमाणे!! त्यात आपण सरळ बुडून मरावं अशी इच्छा आपल्या मनात उत्पन्न करणारे!!!
दि पु चित्र्यांची 'सफायर' ही कथा आठवली :) -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 01/09/2009 - 22:12 नवीन

सुंदर व्यक्तीचित्र

पिडा काका . . सही जमलाय. अगदी ओघवत्या शैलीत लिहीलेले तीनही भाग वाचले. वाचकाला गुंगवुन ठेवण्याची ताकत तुमच्या लेखनात आहे. पुलेशु (आयला जमलं की ! आता कसं गावातुन शेराकडं आल्यागत वाटतयं) सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 01/09/2009 - 22:35 नवीन

मस्त

जमले आहे. व्यक्तिरेखा आवडली.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 01/09/2009 - 23:03 नवीन

आता

आता शेवटच्या भागालाच प्रतिक्रीया देइन. छान लिहिताय असं कितीवेळा म्हणायचं? त्यानंतर पुन्हा एक प्रश्न येतोच. पुढचा भाग कधी? रेवती
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 01/10/2009 - 01:02 नवीन

मस्तच

काका, एकदम सह्ही लिहिले आहे. :) चला अलीशिया शब्दात सापडली म्हणायची तुमच्या. ;)
  • Log in or register to post comments
अ
अंतु बर्वा Sat, 01/10/2009 - 06:05 नवीन

छान लिहील

छान लिहील आहे...
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sat, 01/10/2009 - 07:41 नवीन

सहमत

छान लिहीलय. मजा येतेय वाचायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतु बर्वा
स
सुनील Sat, 01/10/2009 - 08:02 नवीन

मस्त

हा भागही मस्त!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 01/10/2009 - 19:38 नवीन

अप्रतिम...

आज तिन्ही भाग एकदम वाचले. एकाहुन एक सरस उतरले आहेत. आपणाजवळ लेखनाची, वाचकांना गुंतवून ठेवण्याची अप्रतिक कला अवगत आहे. त्यामुळे वाचनाचा निखळ आनंद मिळतो. अभिनंदन. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/10/2009 - 19:41 नवीन

पिडासेठ, असेच म्हणतो !

आज तिन्ही भाग एकदम वाचले. एकाहुन एक सरस उतरले आहेत. आपणाजवळ लेखनाची, वाचकांना गुंतवून ठेवण्याची अप्रतिम कला अवगत आहे. त्यामुळे वाचनाचा निखळ आनंद मिळतो. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
सखाराम_गटणे™ Sat, 01/10/2009 - 20:25 नवीन

पिडाशेठ,

पिडाशेठ, असेच म्हणतो ! ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा