✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नेहरूंवर लेखन करावे का? प्रस्ताव.

न
नितिन थत्ते यांनी
Fri, 01/09/2009 - 17:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5899 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

व
विनायक प्रभू Fri, 01/09/2009 - 17:58 नवीन

लिहा

तुम्हीच लिहा. बाकी सगळे ज्ञानी लोक बघुन घेतील.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 01/09/2009 - 18:04 नवीन

२-३ दिवस लागतील

२-३ दिवस लागतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Fri, 01/09/2009 - 20:34 नवीन

सहा

चांगले सहा दिवस घ्या. बरीचशी पुस्तके वाचा. विदा तयार ठेवा. ज्ञानी लोक ग्लोव्ज घालुन तयार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 01/09/2009 - 20:45 नवीन

गूगल आणि ग्लोव्हस्

हाहाहा.. ज्ञानी लोक ग्लोव्हस् आणि गुगल घेऊन तयार आहेत. :) (धुव्वाधार दुवादार) पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 01/09/2009 - 20:45 नवीन

असेच म्हणतो!

ज्ञानी लोक ग्लोव्ज घालुन तयार आहेत. तुम्ही कातडी पांघरुण तयार रहा......कोणाची हे कळण्याइतपत सुज्ञ असालच! - ब्रिटिश गेंडा! अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ट
टारझन Sun, 01/11/2009 - 21:27 नवीन

तुम्ही

तुम्ही कातडी पांघरुण तयार रहा......कोणाची हे कळण्याइतपत सुज्ञ असालच!
वा टिंगोजी राव ... ती पोपटाची ऍड पहाता वाटतं - रबरी कातडी पांघरलेला ) रबरी गेंडा 'दम' लगा के .... हैय्या ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
व
विसुनाना Fri, 01/09/2009 - 18:05 नवीन

खल्लास

बाकी सगळे ज्ञानी लोक बघुन घेतील. - बास! समाप्त! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
स
सहज Fri, 01/09/2009 - 18:49 नवीन

ठ्ठो

ठ्ठो हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
अ
अवलिया Fri, 01/09/2009 - 19:48 नवीन

जबरा --

जबरा -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
पिवळा डांबिस Sat, 01/10/2009 - 09:49 नवीन

अवलियाशी सहमत!!!

अवलियाशी सहमत! (स्वगतः हे आत्ता ठीक आहे, पण अलिकडे तुमची दोघांची सहमती जास्तच वाढत चाल्लीये हो!!!!:)) त्याचं काय आहे, की गांधींजींबद्द्ल लिहितांना आम्ही मोजून्-मापून लिहितो. काय करणार, त्यांच्या अंगी काही सद्गुण तसेच पराकोटीचे होते.... पण नेहरूंबद्द्ल लिहितांना आमच्या लेखणीचा अबलख वारू चौफेर उधळतो!!!!!!:) तेंव्हा खरंच होऊन जाऊ द्या..... आम्ही वाट पहात आहोत..... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
वेताळ Fri, 01/09/2009 - 18:48 नवीन

जरुर लिहा

त्याच्या सर्वकलागुणावर त्यात भाष्य असु द्या म्हणजे झाले. एडविना वेताळ
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 01/09/2009 - 18:55 नवीन

जरूर

जरूर लिहा विशेषतः "आधुबिक तीर्थस्थानां" बद्दल जसे की भाक्रा-नांगल / हिराकूद धरणे, आयआयटी ची स्थापना इ. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विद्युत् बालक Fri, 01/09/2009 - 19:25 नवीन

आमचे नेहरु....

कितीही असले तरीही नेहरु नी काश्मिर चा प्रश्न UN मध्ये नेउन चान्गले नाही केले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
श
शंकरराव Fri, 01/09/2009 - 20:34 नवीन

ईंग्रजांच

ईंग्रजांच्या हूज-र्यां, गो-र्या चमडीला भाळ्लेला, ह्याने बरेच काही आहे जे चंगले नाही केले भारतीय नितीमत्ता दुरच, ह्याने फक्त गोरे पोरं आंगा खांद्यावर घेतले , ..... बरेच काही ... गांधीजीं ची चूक म्हणावी का?? नेहरू वर मर्जी अली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्युत् बालक
प
परिकथेतील राजकुमार Sat, 01/10/2009 - 11:42 नवीन

कोण ?

कोण हे नेहरु ? :? |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 01/10/2009 - 12:17 नवीन

मोतिलाल

मोतिलाल नेहरु वर लिहिले तर चालेल का?...का कमला नेहरु वरच लिहिले पाहिजे?? ते सांगा
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sun, 01/11/2009 - 11:16 नवीन

समांतर चर्चा.

http://mr.upakram.org/node/1588#new मिपावरील सदस्य संख्या आणि उत्साह पाहता नेहरुवर वरील धागा उपयुक्त ठरेल असा आशावाद वाटतो.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 01/11/2009 - 21:47 नवीन

हम्म्म्म्

हम्म्म्म्म... वाचली उपक्रमावर्ची चर्चा. अंमळ मौज वाटली. :) (विशिष्ट विचारसरणीवाला) पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
व
विनायक प्रभू Sun, 01/11/2009 - 11:23 नवीन

अंडरस्टेटमेंट

उपयुक्त? अहो लाइफ स्टाईल बदलणार आहेत सदस्यांच्या.
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Sun, 01/11/2009 - 11:44 नवीन

वा!

हे नेहरु कोण बरे? लहानपणी गांधीजीनी खाल्लेल्या पेरूमधून एक नेहरु निघाल्याचे ऐकले होते ;) चि. चंबा. इ. २री तु. फ
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 01/11/2009 - 11:50 नवीन

शाळा

कुठल्या शाळेत व्हता वो तुमी. दरवर्शी वकत्तृत्व स्पर्धा नव्हत्या का तुमच्यात. ते गुलाबाचे फुल, मुलांचे आवडते चाचा नेहरु ह्यावर भाषणे. भारत देशाच्या प्रगती मध्ये खुप हातभार असलेल्या आदरणिय विभुतींमधे अग्रगण्य गणल्या जाणा-या नेहेरुना पेरुतुन निघाले म्हट्ल्याबद्दल एकदम णिशेद.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 01/12/2009 - 12:18 नवीन

रागावू नका हो.

लहानपणी मला सुद्धा ही वात्रटिका वाचल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
प
परिकथेतील राजकुमार Sun, 01/11/2009 - 12:04 नवीन

शोधाशोध

जालावर शोधाशोध केली असता खालील चित्रे हाती लागली. Image removed. Image removed. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/12/2009 - 19:47 नवीन

मस्त रे !

आवडले फोटो ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
व
विसोबा खेचर Mon, 01/12/2009 - 09:22 नवीन

चालू

चालू द्या..! आपला, चाचा अभ्यंकर.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 01/12/2009 - 12:16 नवीन

नुसत्या प्रपोजल वर

नुसत्या प्रपोजल वर एवढ्या प्रतिक्रिया? वा: वा: मजा आली नितिन
  • Log in or register to post comments
क
कवटी Mon, 01/12/2009 - 16:32 नवीन

कवटी

Image removed. Image removed. कवटी
  • Log in or register to post comments
क
कवटी Mon, 01/12/2009 - 16:34 नवीन

माझा सगळ्यात आवडता फोटू

Image removed. कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 01/12/2009 - 16:44 नवीन

अरेरे

हा फोटो ने मला धक्का दिला. चाचा नेहेरु आणि शिग्रिट ते सुद्धा लेडी (डोंबलाचि) बरोबर.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा