वर्ल्ड कप फायनल न समोर पाकीस्तान आयला
लास बॉल वर शिक्सर मारुन मियांदादचा बदला
खरां बोल्लास!! तो एक सल राह्यल्लाव रं अजून काळजामंदी...
त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला
सगली सपन पास ऑन झालीन जल्ला
कं बोल्ला, कं बोल्ला!!! लय झकास!!!!
तुजा,
डांबिसदादूस
कविता मस्तच आहे. उत्तुंग स्वप्ने पुरी झाली नाहीत तरी त्यांच्याशी खेळण्यातही कोण मोठेपणा वाटतो. हि भव्य-दिव्य सप्नेच आयुष्य उजळून टाकतात. अभिनंदन.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
होबासराव, उत्खननाबद्दल आभार!
ब्रिटिश इतरत्र उपस्थित आहेत, ते ब्लॉगवरही सापडले. त्यांची मनाव पायजे ही इथे मिपावर न वाचलेली विनोदी कथा ब्लॉगवर वाचायला मिळाली. त्यांनी मिपावर पुनरागमन करावं ही विनंती!
आहा हा
+१
असेच..
हेच म्हणतो
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अरे झक्कास...
हाहाहा
मी टींग्या
अव हा तो टिंग्या न्हवं ...
खराय, तुमी
आवडली.
अहाहा, सुंदर कविता
ब्रिटीश
सुंदरच!
अगदी!
बरोबर अदिती...
फार आवडली!!
व्वा बाल्या, तू तर शिक्सर मारल्यांव!!
भाषेमुळे कविता जास्त आवडली
खल्लास मित्रा
मस्तच आहे
>> पन
छान !!
लै
मस्तच...
सुरेख
क भारी
का रं बाला,
मस्त
अहाहा...
लपलेला
बाला
मस्त कविता...
कविता फारच
पन
पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी
अतिशय सुरेख कविता! ब्रिटिश, पुन्हा इथे लिहायला लागा!
सहमत...
सहमत...
सहमत...