✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ये ग गाई गोठ्यामध्ये

ख — खालीमुंडी पाताळधुंडी, Wed, 02/24/2016 - 02:36
ये ग गाई गोठ्यामध्ये,बाळाला दूध दे वाटीमध्ये बाळाची वाटी,मांजर चाटी मांजर गेले रागाने,त्याला खाल्ले वाघाने वाघमामा गुरगुरतो,अस्वल मामी पोळ्या करते एक पोळी करपली,दूधासंगे वरपली दूध झाले कडू,बाळाला आले रडू

प्रतिक्रिया द्या
71663 वाचन

💬 प्रतिसाद (43)

अलेले अलेले...अच्च जालं तल

टवाळ कार्टा
Wed, 02/24/2016 - 09:07 नवीन
अलेले अलेले...अच्च जालं तल
  • Log in or register to post comments

या मिपावर स्वागत , किती गोड

सनईचौघडा
Wed, 02/24/2016 - 09:11 नवीन
या मिपावर स्वागत , किती गोड ! टक्या तुला कळत नाही ते एक दिवसाचे बाळ आहे.
  • Log in or register to post comments

आवडीनिवडी

टवाळ कार्टा
Wed, 02/24/2016 - 09:13 नवीन
आवडीनिवडी इथे लिहण्यासारख्या नाहीत.
आणि बाळ???? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनईचौघडा

बरोबर आहे रे टका तुझी प्रतिक्रिया…

पगला गजोधर
Wed, 02/24/2016 - 09:40 नवीन
कोण रे ते, आमच्या टक्कूमक्कूशोनुला स्पर्धा करतंय ? अं घालू एक पाठीत धम्मक लाडू ? की हवाय तुला एक गुच्चा ;) ह. घे. टक्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

या मिपावर स्वागत

बोका-ए-आझम
Wed, 02/24/2016 - 12:52 नवीन
या मिपावर स्वागत
अशा किती मिपा आहेत?;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनईचौघडा

अतिशय

चाणक्य
Wed, 02/24/2016 - 09:11 नवीन
अतिशय आशयघन.
  • Log in or register to post comments

वाघमामा--अस्वल मामी??

जेपी
Wed, 02/24/2016 - 09:17 नवीन
वाघमामा--अस्वल मामी?? इंटरकाष्ट??
  • Log in or register to post comments

ऑ

खालीमुंडी पाताळधुंडी
Wed, 02/24/2016 - 11:39 नवीन
अल्लेच्या पकडलत कि!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

ये रे फोटू पांडूशॉप मधे..

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/24/2016 - 09:33 नवीन
ये रे फोटू पांडूशॉप मधे.. Calling खाटूक... ;) to पाड विडंबन! =))
  • Log in or register to post comments

:)

प्रचेतस
Wed, 02/24/2016 - 09:41 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अतिशय आशयपूर्ण वास्तववादी

अजया
Wed, 02/24/2016 - 09:44 नवीन
अतिशय आशयपूर्ण वास्तववादी कविता _/\_
  • Log in or register to post comments

आशयपूर्ण?

बोका-ए-आझम
Wed, 02/24/2016 - 11:46 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

;)

अजया
Wed, 02/24/2016 - 11:48 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

इथे इथे बस रे मोरा

चांदणे संदीप
Wed, 02/24/2016 - 11:24 नवीन
इथे इथे बस रे मोरा पण टाका ना खामुपाधु भाऊ/तै! :)
  • Log in or register to post comments

तै नै भौ

खालीमुंडी पाताळधुंडी
Wed, 02/24/2016 - 11:37 नवीन
इथं इथं बच(बस) ले(रे) मोला(मोरा),चाला(चारा) खा पाणी पी,भुल्लऽऽऽ(भुर्रऽऽऽ) उडून जा. (आणखी कोणाला आठवत असतील तर टाका,असच आपलं जुन्या आठवणी) --खाली मुंडी पाताळ धुंडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

(आणखी कोणाला आठवत असतील तर टाका,असच आपलं जुन्या आठवणी)

चांदणे संदीप
Wed, 02/24/2016 - 11:51 नवीन
अरे कर्मा! (कपाळावर हात मारायची स्मायली)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी

खामुपाधु उबा तायला, आमी नाय

स्पा
Wed, 02/24/2016 - 11:30 नवीन
खामुपाधु उबा तायला, आमी नाय पायला
  • Log in or register to post comments

पण मला एक कळलं नाही.

बोका-ए-आझम
Wed, 02/24/2016 - 11:48 नवीन
वाटी चाटल्यानंतरही मांजर रागाने का गेलं? नक्कीच शिवसेनेचं असणार. ;)
  • Log in or register to post comments

शिवसेनेच्या मांजराला वाघ

अभ्या..
Wed, 02/24/2016 - 11:52 नवीन
शिवसेनेच्या मांजराला वाघ कशाला खाईल? बहुतेक कणकवलीचे किंवा येवल्याचे असेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

@कणकवलीचे किंवा येवल्याचे

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/24/2016 - 12:50 नवीन
@कणकवलीचे किंवा येवल्याचे असेल. ;) >> नै! डोंबिवली जवळच्या ठाकुर्लीचं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

म्हणजे नक्कीच

बोका-ए-आझम
Wed, 02/24/2016 - 12:54 नवीन
भांडं लपवल्याने रागावून गेलं असणार!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

;)

पगला गजोधर
Wed, 02/24/2016 - 11:54 नवीन
मांजर रेल्वेइंजीनातून बसून गेलंय का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

गहन प्रश्न

खालीमुंडी पाताळधुंडी
Wed, 02/24/2016 - 12:17 नवीन
मांजराने वाटीच्या बाहेरचा भाग चाटला असावा=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

(आरसा) स्वाद अर्थात

नाखु
Wed, 02/24/2016 - 12:18 नवीन

भावानुवाद

ये ग गाई गोठ्यामध्ये,बाळाला दूध दे वाटीमध्ये आम्हाला सरकारने सोई सवलती जाग्यावर आणुन द्याव्यात अजून्ही आम्ही बाळचं आहे . स्वतःच्या पायावर उभे राहीलो तर तुमची मदत घरपोच आणि विनासायास मिळणार नाही . त्या तमाम कायम बालक राहणार्‍या वर्गाचे प्रतीनिधत्व हे बाळ करते तर गाय ही शासनाची योजना+अंमलबजावणी या अर्थाने आहे बाळाची वाटी,मांजर चाटी अता सरकारी अधिकारी,नेता मंडळी आप्ली मलई थोडीच सोडतील त्या वर हे मार्मीक आणि परखड भाष्य मांजर गेले रागाने,त्याला खाल्ले वाघाने जरा प्रसारमाध्यमात बोंबाबोब झाल्याने ते "वाघोबाच्या" पोटात (पक्षी गोटात) गेले. खाल्ले म्हणजे गाणार्यांच्या मैफीलीत एखादा गवई दुसर्याला खाऊन टाकतो त्या अर्थाने . खरोखर खायला वाघोबा वेड्डा नाहीय. वाघमामा गुरगुरतो,अस्वल मामी पोळ्या करते कुणी अशी आठवण केली की वाघमामा गुर्गुरतात आणि आपली मराठी अभिमानाची नखे उगारतात , मिशा फेंदारून बहिष्कार टाकतात. एक पोळी करपली,दूधासंगे वरपली श्रेय लाटण्याच्या साठमारीत आणि एकेमेकांच्या तंगडी ओढ कारेक्रमात रेन्कोट थंडीत तर स्वेटर उन्हाळ्यात वाटप असे नेहमीच वाचतो आपण तसेच झाले दुर्लश्याले पोळी करपली. पण शासकीय नियमानुसार (गुरे सुद्धा न खाणारा) गहू रेशन्वर आहेच की. दूध झाले कडू,बाळाला आले रडू अता अशी कडू पोळी खाल्ल्यावर बाळ हसेलं का कधी तुम्हीच सांगा बाळ हसेल का क्धी !
खादीतली गुंडी घड्याळ धुंडी
  • Log in or register to post comments

भारीच रग्र!

यशोधरा
Wed, 02/24/2016 - 12:26 नवीन
आत्ता समजली कविता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

नाही हो नाखु काका!

बोका-ए-आझम
Wed, 02/24/2016 - 12:50 नवीन
ह्यो इमोसनल अत्याचार सहन नाय होत आता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

अता समजली! :)

खेडूत
Wed, 02/24/2016 - 13:02 नवीन
अता समजली! :) डॉक्टर्साहेब रसग्रहणाला हल्ली येत नाहीत ते. अता पैजार् बुवांची वाट पहाणं आलं- एका विडंबनासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

कविता वाचल्यावरच विडंबनाची सुरुसुरी आली होती.

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 02/24/2016 - 14:03 नवीन
आणि लगेचच विडंबन लिहिले होते.... या हो बाई वाड्या मधे....... पण ते इकडे टिकेल की नाही याची शंका आली म्हणुन टाकाले नाही. (पूर्वी चे मिपा राहिले नाही आता) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

व्यनि केला तरी चालेल.

बोका-ए-आझम
Wed, 02/24/2016 - 15:35 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

व्य्नी इकडे

नाखु
Wed, 02/24/2016 - 15:53 नवीन
पाठविणे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मलापण

टवाळ कार्टा
Wed, 02/24/2016 - 17:43 नवीन
मलापण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

मला ही

जेपी
Wed, 02/24/2016 - 17:45 नवीन
मला ही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मला मला पन....

पीके
गुरुवार, 02/25/2016 - 07:01 नवीन
मला मला पन....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

मी खरं तर तुमचाच प्रतिसाद

आदूबाळ
Wed, 02/24/2016 - 20:25 नवीन
मी खरं तर तुमचाच प्रतिसाद शोधत होतो. अगदी विडंबन नाही तरी रसग्रहण वाचायला मिळेलसं वाटत होतं. पण तुम्ही तर फुलटॉसवर लेटकट मारलात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

मस्त

खालीमुंडी पाताळधुंडी
Wed, 02/24/2016 - 13:51 नवीन
लै भारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

वाघमावशी करते पोळ्या

भिंगरी
Wed, 02/24/2016 - 17:22 नवीन
वाघमावशी करते पोळ्या बाळाला देते शिळ्या शिळ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

बापरे! चांदोबा चांदोबा भागलास

रातराणी
Wed, 02/24/2016 - 15:26 नवीन
बापरे! चांदोबा चांदोबा भागलास का पण आहे.
  • Log in or register to post comments

गीत छान आहे.

एस
Wed, 02/24/2016 - 20:18 नवीन
हे बालगीत नसून अंगाईगीत आहे. मिपावर अंगाईगीत असा प्रकार निवडता यायला हवा लेखन करताना, अशी मी तांत्रिक समितीकडे मागणी करीत आहे.
  • Log in or register to post comments

कोडाई कनाल आणि गरम पाण्याचं

आदूबाळ
Wed, 02/24/2016 - 20:25 नवीन
कोडाई कनाल आणि गरम पाण्याचं कुंड निवडता येतं तसं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

कोडाई कनाल आणि गरम पाण्याचं

टवाळ कार्टा
Wed, 02/24/2016 - 22:46 नवीन
कोडाई कनाल आणि गरम पाण्याचं कुंड यांचा गर्भीत अर्थ काय आहे ओ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

दोन्ही वेगवेगळे लेखनप्रकार

आदूबाळ
Wed, 02/24/2016 - 22:48 नवीन
दोन्ही वेगवेगळे लेखनप्रकार आहेत. बाकी "गर्भित" अर्थ ही फ्रॉईडियन स्लिप आहे का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

येस्सार =))

टवाळ कार्टा
गुरुवार, 02/25/2016 - 11:19 नवीन
येस्सार =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

याचा एक ऑडीओ काय अप्पावर आला

Anand More
Wed, 02/24/2016 - 21:36 नवीन
याचा एक ऑडीओ काय अप्पावर आला होता. शेवटी, ती बाई, "काय काम धाम नाही का? आलं काही की लागले ऐकायला? तुमचं वय काय ? तुम्ही ऐकता काय? असे काहीतरी म्हणून चीडवायची."
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा