✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कविता एक लांबचा प्रवास

र
रामदास यांनी
Tue, 06/03/2008 - 03:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
52220 वाचन

💬 प्रतिसाद (90)

प्रतिक्रिया

ग
गणपा Tue, 11/29/2011 - 19:31 नवीन

बाडिस. रामदास काकांना पुनश्च

बाडिस. रामदास काकांना पुनश्च एकदा दंडवत. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
म
मदनबाण Wed, 11/09/2011 - 11:13 नवीन

तुमच्या लेखनाचा वेगळा विभाग

तुमच्या लेखनाचा वेगळा विभाग केला तर आम्हाला त्यावर टिचकी मारून हवे तेंव्हा वाचन करता येईल. हेच म्हणतो...
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 11/09/2011 - 14:45 नवीन

आज वाचलं.

काय प्रतिक्रिया देऊ? झळ्ळकन आलेलं डोळ्यातलं पाणी कसं दाखवू? हंबरडा फोडून रडावंसं वाटतंय. आपलेपणानं जपलेल्या गोष्टी, व्यक्ती बोटांमधून सुटून चाललेल्या वाळूसारख्या निसटताना दिसतात. कधी काही करु शकत असून करता येत नाही, करत नाही. कधी काही करुच शकत नाही..... :( :(
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 11/29/2011 - 19:04 नवीन

जी. ए. कुलकर्णी

जी. ए. कुलकर्णीची आठवण झाली ..
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Wed, 11/30/2011 - 13:18 नवीन

अप्रतिम हा शब्द हि थीटा पडावा या लेखाला !

रामदास काकांचे लेख कितीतरी वेळा परत परत वाचावसं वाटणारे असे तरिही तृप्तपणा येत नाही.. मंत्रमुग्ध करुन सोडणारे लिखाण
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 11/30/2011 - 13:39 नवीन

मेरा मुझसे मिलना ना

मेरा मुझसे मिलना ना हुवा. तेरी आंखो के सिवा अब याद आती है मुझे वो नजर अहसास कराती थी कभी. मेरे अंदर जी रही उम्मीदकी
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय Fri, 08/24/2012 - 17:27 नवीन

.

शुचिच्या या धाग्यामुळे इथे पुन्हा एकदा आले, आणि पुन्हा एकदा मन प्रसन्न झालं. का जगावं, या प्रश्नाचं उत्तर कधीकाळी चुकून हरवलंच तर इथे यावं, आणि पुन्हा जगायला लागावं.. ..सप्रेम नमस्कार. (सध्या लेखणीला विश्रांती दिली आहेत का?)
  • Log in or register to post comments
र
राघव Sat, 08/25/2012 - 10:58 नवीन

सुंदर!

खूप छान वाटलं वाचून. :) __/\__ राघव
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 08/28/2012 - 15:54 नवीन

अप्रतिम!

अप्रतिम! :)
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Fri, 08/31/2012 - 16:23 नवीन

अतिशय सुंदर

अतिशय सुंदर
  • Log in or register to post comments
ज
जेनी... गुरुवार, 02/07/2013 - 07:04 नवीन

कितीतरी ताजंतवानं .... खुप

कितीतरी ताजंतवानं .... खुप छान वाटलं वाचुन .आयुष्याच्या संध्याकाळला जोडीदाराची साथ असनं .. खरच सुंदर अनुभव असावा . थँक्स काका ...
  • Log in or register to post comments
द
दीपा माने गुरुवार, 02/07/2013 - 08:27 नवीन

तुमचं हे लिखाण खोल

तुमचं हे लिखाण खोल अंतःकरणातून आलंय त्यामुळे ते सहज सुंदर आणि आपल्या वैदिक धर्मात सांगितलेल्या चार आश्रमांपैकी वानप्रस्थाश्रमी विचारांना धरुन आहे. हे गद्दकाव्य वाचताना नुकताच वाचनात आलेला व लिहुन ठेवलेला एक सुविचार असा, 'आपल्या रोजच्या अनुभवातुन मिळणार्‍या चिरंतर मुल्यांना आपण ओळखू शकलो तर जीवनातील उत्तम गोष्टींचा आनंद आपण लुटू शकू.' आपल्या पुढील लेखनाला शुभेछा.
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 02/07/2013 - 20:07 नवीन

सुरेख सुविचार. धन्यवाद दीपा.

सुरेख सुविचार. धन्यवाद दीपा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपा माने
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 02/07/2013 - 10:08 नवीन

काका

काका, हे गद्यकाव्य मी ३०-४० वेळा वाचले असेल, पण अजुनही शब्द शोधतोय प्रतिसादायला. शेवटी सोडून देतो आणि तसाच परत जातो.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 10/02/2013 - 01:41 नवीन

अजब अवस्था आहे.

डोळ्यात अश्रु आहेत. मनात सुखवणारी वेदना आहे. काय म्हणायचय कळत नाहिए. बुवा... आम्हाला तर तुमचं हे एक गद्य आयुष्यभर पुरेल. म्हणुनी ठेवीली पायी डोई. __/\__
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 10/02/2013 - 18:22 नवीन

या माणसाला परत लिहीता करा रे

या माणसाला परत लिहीता करा रे कोणीतरी... भन्नाट लेख !
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 10/03/2013 - 14:53 नवीन

कोण

कोण आहे रे तो? कोणी काढला हा जीवघेणा प्रकार वरती?? उगा जीवाला घोर!!! :-|
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 10/03/2013 - 20:12 नवीन

शब्दातीत अनुभव!

हा लेख वाचणं... पुन्हा पुन्हा वाचणं हाच एक नितांत सुंदर अनुभव आहे! लेखकाचं नाव 'रामदास' दिसलं की मी डोळे मिटून लेख वाचायला घेतो.. मनाची कवाडं आपोआप उघडायला लागतात!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 10/15/2013 - 21:20 नवीन

मिपावरच्या मला सर्वात

मिपावरच्या मला सर्वात आवडलेल्या लेखांपैकी हा एक लेख.
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या Wed, 10/16/2013 - 12:22 नवीन

__/\__

__/\__
  • Log in or register to post comments
ब
बांवरे Fri, 10/18/2013 - 09:02 नवीन

भन्नाट लेख !!

काय सुंदर लेख !!! काय प्रतिक्रीया द्यायची काय कळंना,
  • Log in or register to post comments
ज
जेपी Wed, 05/13/2015 - 17:56 नवीन

सुंदर..

सुंदर..
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 12/01/2014 - 18:20 नवीन

कोण

कोण रे तो? कोणी काढला हा जीवघेणा प्रकार वरती???? :-|
  • Log in or register to post comments
स
सखी Mon, 12/01/2014 - 23:11 नवीन

वर अर्धवटराव म्हणाले तसं

वर अर्धवटराव म्हणाले तसं "डोळ्यात अश्रु आहेत. मनात सुखवणारी वेदना आहे. काय म्हणायचय कळत नाहिए." अतिशय सुरेख, वाखु साठवली आहे, दडंवत स्विकारावा. जेपी खोदकामासाठी अतिशय धन्यवाद, हे वाचायचे राहुन गेले होते.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 12/02/2014 - 15:31 नवीन

.............

.............
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 12/02/2014 - 15:44 नवीन

हा माणूस कधी कोणत्या

हा माणूस कधी कोणत्या प्रान्तात मुशाफिरी करेल साम्गता येणार नाही. लेख वाचताना प्रत्येक वेळेस तितकाच तरल अनुभव येतो
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 12/03/2014 - 00:01 नवीन

__/\__

__/\__
  • Log in or register to post comments
अ
अमृत Tue, 06/02/2015 - 09:40 नवीन

.......

कित्येकदा वाचूनसुध्हा काय प्रतिसाद द्यावा हेच कळत नाही. रामदास काका पुस्तकाचं तेव्हडं मनावर घ्याच प्लीज.
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Tue, 06/02/2015 - 11:06 नवीन

नि:शब्द..

अजुन वेगळे बोलण्यासारखे काही नाही..
  • Log in or register to post comments
ग
गुलाम Tue, 06/02/2015 - 14:42 नवीन

सध्याच्या मिपावरच्या राजकीय

सध्याच्या मिपावरच्या राजकीय धुळवडीत हा लेख म्हणजे ग्रीष्म्यातल्या वळवासारखा वाटला. रामदास, परा, इंद्रराज पवार, आदिती, टारझन, तात्या हे सगळे दिगज्ज मिपापासून दूर का झाले असावेत? त्यावेळच्या मिपाचा दर्जा काही औरच होता. कित्येकवेळा काही सामान्य दर्जाचे लेखदेखील त्यावरच्या इंद्रांच्या प्रतिसादामुळे वाचनीय वाटायचे. गेले ते दिवस!!! ~~~~~~~~~~~~~ नॉस्टॅल्जिक गुलाम ~~~~~~~~~~~~~
  • Log in or register to post comments
ज
जेपी Tue, 06/02/2015 - 21:20 नवीन

100 वेळा वाचला असेल..दरवेळी

100 वेळा वाचला असेल..दरवेळी काहतरी नविन सापडत या लेखात..
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Tue, 06/30/2015 - 00:15 नवीन

वाह वाह ! क्या बात हे.

वाह वाह ! क्या बात हे.
  • Log in or register to post comments
म
मयुरा गुप्ते Tue, 06/30/2015 - 01:14 नवीन

वा! किती वर्षांनी मनातली कमळं...

त्या वेळीही सुचलं नव्हतं...आताही सुचत नाहीये, पण लेख पुनः वाचल्यावर बाकी थंड्,निर्जीव कमळाच्या तळ्यावर कोणीतरी अलगद तरंग उठवावेत आणि त्या लाटांच्या स्पंदनात स्वतःची धुरकट छबी दिसावी असं वाटलं. ती छबी खुदकन हसली...तिला पकडायला गेले तर...छे, जमलंच नाही. रामदास काका, कवितेच्या ह्या लांबच्या प्रवासा साठी शुभेछा. --मयुरा.
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 06/30/2015 - 17:04 नवीन

!!!

मात्सुओ बाशोचं हृदय लाभलंय तुम्हांला.
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Tue, 06/30/2015 - 17:10 नवीन

अप्रतिम

अतिशय सुंदर!!
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 10/01/2015 - 21:37 नवीन

अप्रतिम!

रामदासकाका __/\__ कोण म्हणतं एक चित्र हजार शब्दांच्या तोडीचं असतं? हे असलं वाचलं की समजतं की एक शब्दसुद्धा हजार चित्रांच्या तोडीचा असू शकतो!
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली गुरुवार, 10/01/2015 - 21:49 नवीन

अहाहा

तुषारांत बागडणाऱ्या चिमणीसारखं वाटलं. त्या पाण्याचं सौंदर्य तिच्याकडे नसतं आणि तिच्यात ते कळण्याइतकी कुवतही नसते. पण तरी त्यात नाचण्याचा आनंद मात्र तिला अफाट मिळतो. तसं काहिसं..
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Fri, 10/02/2015 - 08:31 नवीन

अप्रतिम गद्य पद्य. परत लिहिते

अप्रतिम गद्य पद्य. परत लिहिते व्हा.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 10/09/2015 - 08:55 नवीन

काय लिहू? शब्द संपले. _/\_

काय लिहू? शब्द संपले. _/\_
  • Log in or register to post comments
S
shree pavan Sat, 01/16/2016 - 12:51 नवीन

/___/\___/

ha lekh kitihi vela wacha, samadhan hotach nahi.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा