✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अलीशिया भाग-२

प
पिवळा डांबिस यांनी
Tue, 12/30/2008 - 05:55  ·  लेख
लेख

Book traversal links for अलीशिया भाग-२

  • ‹ अलीशिया
  • Up
  • अलीशिया - भाग ३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10953 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

घ
घाटावरचे भट Tue, 12/30/2008 - 06:03 नवीन

स्पेलबाईं

स्पेलबाईंडिंग. ऍज एव्हर.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 12/30/2008 - 06:21 नवीन

जबराट्...सर

जबराट्...सर्व वर्णन अगदी "रसदार" आहे... चालुध्या... :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 12/30/2008 - 06:21 नवीन

लै भारी....

लै भारी.... पुढचा भाग लवकर येऊ द्या. अनामिक
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 12/30/2008 - 06:27 नवीन

सही

नेहमीप्रमाणेच जिवंत, ओघवतं लेखन. मस्तच होती!!!! आणि... शॅम्पेनही छान होती!! =))

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 12/30/2008 - 07:01 नवीन

बाप रे!

काय आलीशीया म्हणायची की कोण? भलतीच धीट. हा भागही आवडला. नेहमीचा प्रश्न.... पुढचा भाग कधी? रेवती
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 12/30/2008 - 07:13 नवीन

मस्त

झकास! सर्व वर्णन एकदम चित्रदर्शी. :-) पुढचा भाग लवकर येउ दे.
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 12/30/2008 - 07:34 नवीन

आमचा मराठी

हेरॉल्ड रॉबीन्स .कथा कथनात वापरलेली वर्तमान-भूतकाळ-वर्तमान ही लकब खास त्याचीच.गोष्ट रंगते आहे. नाताळाच्या सुटीत बर्‍याच जुन्या गोष्टी आठवतायंत.पण कथेच्या शेवटी तुम्ही पोटात जोरात बुक्का मारणार अशी भिती पण वाटते आहे.एक्सप्रेस एलेव्हेटर मध्ये पहील्यांदा गेलो तेव्हा जसा पोटात गोळा उठतो तसं वाटतं आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 12/30/2008 - 08:19 नवीन

~~~

सही !! हा भागही आवडेच.... पू. भा. प्र.. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
व्यंकु Tue, 12/30/2008 - 08:20 नवीन

अप्रतिम

अतिशय सुंदर, अक्षरशः खिळवून ठेवलं या कथेने
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 12/30/2008 - 08:37 नवीन

मस्त चाललय

मस्त चाललय एकूण! लवकर लवकर लिहा बरं..
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Tue, 12/30/2008 - 09:25 नवीन

+१

मस्त चाललय एकूण! लवकर लवकर लिहा बरं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
प्राजु Tue, 12/30/2008 - 09:50 नवीन

बापरे..

भलतीच धीट आहे की ही बाई.. मस्त लिहिलं आहे. एकदम ओघवतं. येऊद्या लवकर पुढचा भाग. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 12/30/2008 - 10:00 नवीन

परिकथा

आधुनिक परिकथा लिहली आहे काका तुम्ही !! चार्टर्ड फ्लाईट काय, सुवर्णकन्यका काय, अलिशिया नावाची राजकुमारी काय .. अन अजुन काय काय !! एका खेपेत दोनदा वाचला हा भाग .. खुप छान लिहलय !
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 12/30/2008 - 10:14 नवीन

मस्तच!

काका, मस्तच लिहिलं आहेत. पुढचा भागही पटकन टाका. मी युकेत गेल्यावर मलाही असेच अनुभव आले होते ... भारतातली डिकी इंग्लंडात जाऊन बूट होते हे मला अशाच काहीशा पद्धतीत समजलं होतं. आणि कालांतराने इंग्रजांची स्लँग अशाच पद्धतीने समजली होती. इथून जाण्यापूर्वी एका मित्राने ते लोक फार ओपन माईंडेड असतात अशी 'चेतावणी' दिली होती त्याचा बराच फायदा झाला, आधी स्वतःवर हसायला आणि लगेचच मैत्री होण्यासाठी!
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 12/30/2008 - 11:10 नवीन

हेरॉल्ड

हेरॉल्ड डांबिस
  • Log in or register to post comments
अ
अर्चिस Tue, 12/30/2008 - 11:33 नवीन

आमचं नशीबच फुटकं.....

आम्ही शिकत असताना अशा कन्यका कुठे होत्या? डांबिस काकांचे अनुभव वाचून मन प्रसन्न झाले. पुढचा भाग लवकर टाका . अर्चिस
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Tue, 12/30/2008 - 11:35 नवीन

एकदम

एकदम प्रवाही कथा..लिहिण्याची ष्टाईल लै भारी.... -झेल्या
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 12/30/2008 - 11:38 नवीन

मस्तच

मस्तच होती!!!! आणि... शॅम्पेनही छान होती!! च्यामारी... =)) रंगारी जबरा आहे..मस्त रंगलीये कथा.. पुढच्या भागाची वाट बघतोय. (रंगलेला)मुमुक्षु
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 12/30/2008 - 18:01 नवीन

मस्तच

मस्तच होती!!!! आणि... शॅम्पेनही छान होती!! च्यामारी... रंगारी जबरा आहे..मस्त रंगलीये कथा.. पुढच्या भागाची वाट बघतोय.
अगदी हेच. :) दोन्ही भाग मस्त ! पुढचे पटकन लिहा. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
द
दिपक Tue, 12/30/2008 - 12:12 नवीन

झकास रंगत

झकास रंगत आहे कथा. पुढच्या भागाची (भुतकाळाच्या चित्रपटाची जास्तच) वाट पाहतोय. :) ---दिपक
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 12/30/2008 - 13:15 नवीन

ऍलिशिया झिंदाबाद !!!

च्यायला काय जबरी आहे हो ही ऍलिशिया !!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ब
बापु देवकर Tue, 12/30/2008 - 16:28 नवीन

मस्तच.....

वाचुन ऍलिशिया डोळ्यासमोर उभी राहिली..... डांबिसराव ..पुढ्चा भाग लवकर टाका...
  • Log in or register to post comments
न
नि३ Tue, 12/30/2008 - 17:42 नवीन

लगे रहो डांबिसभाई ....

हा भाग पण उत्तम जमला आहे .... पुढचा टाका लवकर.... ---नि३.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 12/30/2008 - 18:20 नवीन

अप्रतीम !

अप्रतीम कथा ... पुढच्या भागाची (कथेच्या) आतुरतेनी वाट बघत आहे ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 12/30/2008 - 18:54 नवीन

"समान शीले

"समान शीले व्यसनेशु सख्यम" म्हणतात ते खरे आहे. काका तुला उगाच नाही सगलीकडे वल्ली भेटतात आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 12/30/2008 - 19:56 नवीन

शैलेशु समान...

शैलेशु व्यसनेशु सखीयम असं तुम्हाला म्हणायचंय का? ह .ह. घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
च
चतुरंग Tue, 12/30/2008 - 22:10 नवीन

+१ अगदी अगदी! असेच!! ;)

चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
प
पिवळा डांबिस Wed, 12/31/2008 - 12:36 नवीन

:)))

काका तुला उगाच नाही सगलीकडे वल्ली भेटतात अगदी बरोबर! तू नाही का भेटलास, विजुभाऊ!!!:) शैलेशु व्यसनेशु सखीयम मारा, मारा खडे!!!! पण खरं सांगू, आजवरच्या माझ्या आयुष्यात मला जिवलग मित्रांपेक्षा जवळच्या मैत्रिणीच जास्त भेटल्यात.... अगदी इथे मिपावर सुद्धा!!!!!!! कदाचित मी त्यांच्याकडून मैत्रीपेक्षा अन्य कशाचीही अपेक्षा न करत असल्यामुळे असेल!!!! :) (तेचि पुरूष दैवाचे!!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
घ
घाटावरचे भट Wed, 12/31/2008 - 12:46 नवीन

>>तेचि

>>तेचि पुरूष दैवाचे!!! =)) 'तेचि पुरुष दैवाचे' मधे पुढे अजूनही बरंच काही आहे काका. सगळं खरं समजायचं का तुमच्या बाबतीत? ;) (ह.घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Wed, 12/31/2008 - 13:05 नवीन

जाऊदे!

माझ्या मैत्रिणी माझ्याकडं!! कसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
च
चतुरंग Tue, 12/30/2008 - 22:09 नवीन

जबराट!

एखाद्या अस्सल बाँडपटाची कथा मराठीतून वाचावी असं वाटतंय पिडाकाका! एकदम खिळवून ठेवणारे लिखाण. मस्तच होती!!!! आणि... शॅम्पेनही छान होती!! हे एकदम खास! :P अमेरिकन शब्दांचे अर्थ अशा धक्कादायक पद्धतीने शिकायला मिळणे म्हणजे कमालच आहे! ('रबर' आणि 'इरेजर' :O मधला फरक मला असाच धक्कादायक रीतीने समजला होता पण (कम)नशिबाने तिथे कोणी अलीशिया नव्हती! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 12/31/2008 - 02:24 नवीन

सह्ही..

पिडाकाका, खुपच छान लिहिले आहे:) हा भाग ही आवडला. :)
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Wed, 12/31/2008 - 12:27 नवीन

चाबुक

अप्रतीम कथा ...चाबुक ...
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 12/31/2008 - 13:04 नवीन

पिडा

पिडा काका..... ....लय भारी -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा