एकदम आगळी वेगळी आणि ताजीतवानी वाटणारी कविता. पाचव्या ओळींमधे काव्यरंजना मधून अचानक वास्तवात आणुन सोडल्यामुळे रोलकोस्टर सारखी मजा आली.
तुम्ही पान नखलावं हा शब्दप्रयोग नखांनीच गुदगुल्या करून गेला.
आणखी असे प्रयोग येउ द्यात.
तुम्ही घेउन पदर
रात्र जाहीर करावी.
अस्सा जीव सुखावला......
च्यामारी,, लय लाडीक बरं का... :)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
>> तुम्ही मोगरा माळला
असं वार्यानी सांगावे.
आम्ही फुलं घेउन यावं
तुम्ही केस मोकळावे.
>>हे असं काय होतं बुवा ?.......
आय हाय... क्या बात है !
(तुम्हाला हे कसं सुचलं बुवा !!) :)
------------
'मोकळावे', 'रात्र जाहीर करावी' आणि' नखलावं' ह्या शब्दरचना तर खूपच आवडल्या.....
'मोकळावे', 'रात्र जाहीर करावी' आणि' नखलावं' ह्या शब्दरचना तर खूपच आवडल्या.....
अगदी असेच म्हणतो!
(खुद के साथ बातां : रंगा, हा रामदास भलताच लाडिक खिलाडी दिसतोय बरं का! ;) )
चतुरंग
:-)
+१
+२
:-)
मला खूपच आवडली हि कविता
वेगळी
हम्म...
रामदास
एकदम सही -
कविता संग्रह
आणि पडिक? --
सडिक
तुम्ही
रामदासराव!
भारी
मस्तच ---- सख
खूप सुंदर
झकास कवीत...
खरंच लाडिक कविता आहे
+१ सहमत
एक अप्रतीम कविता!
आयला
रामदास हा आयडी किती जणं मिळून