✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अरसिक?

ड — डॉ. एस. पी. दोरुगडे, Mon, 11/02/2015 - 22:25
नवीनच लग्न मधुच॑द्राची रात फुटे कवीस कवीतेचा उमाळा अहो आश्चर्य काय त्यात? करे कल्पना॑ची बरसात उडवे उपमा अल॑कारा॑ची खैरात फुट्ती लाह्या॑सारख्या कविता काही ख॑ड न त्या॑त एकएकूनी कविता तयाच्या पत्नी जाई क॑टाळून ला॑बलचक देई जा॑भया मुखच॑द्रमा अन ताणून रात्र तशी फार न झाली डोळे मात्र जडावले कविता तयची निद्रानशावर रामबाण उपाय दिसे पत्नीचा चेहरा पाहून अखेर तो था॑बला जाणवूनि निरुत्साह तिचा तो थोडसा चिडला ''एव्हढी कशी तु अरसीक?'' तो बोलला रागाऊनी एकून बोलणे ते रागावली मग तीही ''मी अरसीक काय?'' बोलूनी तिने, त्यास मिठी मारली! तिच्या रसीकतेची त्यास अहा! पुरेपुर खात्री पटली!

प्रतिक्रिया द्या
2370 वाचन

💬 प्रतिसाद (7)

या कवितेला

चांदणे संदीप
Tue, 11/03/2015 - 00:21 नवीन
या कवितेला प्रतिसाद देत नाहीत ते खरे अरसिक! ( लहानपणी 'वाचेल तो गाढव!' अस वहीवर लिहायचं आणि ते सर्वांना वाचायला लावून मज्जा घ्यायची अस काहीसं फिलींग हा प्रतिसाद लिहून आलंय!)
  • Log in or register to post comments

हा घ्या आमचा

पीके
Tue, 11/03/2015 - 08:14 नवीन
आता आम्ही रसिक बरं का...:-P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

अनुस्वारांच्या ऐवजी

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 11/03/2015 - 01:11 नवीन
अनुस्वारांच्या ऐवजी अक्षरांच्या डोक्यावर उभे टिळे कसे लावलेत ?! उदा: कंटाळून ऐवजी क॑टाळून ?
  • Log in or register to post comments

q = ॑

भाकरी
Tue, 11/03/2015 - 02:13 नवीन
कसं केलंय ते सांगितलं आहे ! का केलंय लेखक॑च सा॑गू शकेल ;-)
  • Log in or register to post comments

अरेरे !

बिन्नी
Tue, 11/03/2015 - 09:03 नवीन
अरेरे !
  • Log in or register to post comments

फॉन्ट प्रॉब्लेम! बाकी काही

डॉ. एस. पी. दोरुगडे
Tue, 11/03/2015 - 12:05 नवीन
फॉन्ट प्रॉब्लेम! बाकी काही नाही!
  • Log in or register to post comments

फॉन्ट प्रॉब्लेम! बाकी काही

डॉ. एस. पी. दोरुगडे
Tue, 11/03/2015 - 12:05 नवीन
फॉन्ट प्रॉब्लेम! बाकी काही नाही!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा