चापण्याचा हव्यास
जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता

कळले मग~ मजला~ की, तो गळ्याचा फास होता
जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता
बा~यको अन् माझे~ होते, प~क्ष वे~गवेगळे
बा~यको अन् माझे~ होते, प~क्ष वे~गवेगळे
ती~ उपाशी ठेवू पाही, खाणे~ मज, जल्लोष होता
जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता
वा~टला जो स्वाद मजला, अजीर्णाचा नाद होता

पो~कळितल्या खर्जातुनी, तक्रारीचा आवाज होता
जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता
सुगंधावर त्यां पक्वानांच्या, भाळूनी मी आनंदलो

रक्तांत जमल्या शर्करेचा तो मुका आक्रोश होता
जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता
जगुनी खाण्या, खाऊनी जगण्या, पिसे मला ते लागले

म्हणे अरुण~ तो~ जिभेचा, फुकट अट्टाहास होता
जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता
कच्चा माल!!!!
काय दमामि, आज बर्याच
अरे सुडूक , जिलबी पाडण्याइतके
+१
ही ~ भानगड काय आहे~ ... आपलं.
डाइबेटिक अरुणनाद { आर्त~नाद }
ओ !
हे कशाच विडंबण आहे.
'~' याच्या अतिरेकामुळे तुमची
आमच्या एका मित्राने "मनास
छान लिहिलत अरुणराव