✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भेट...

अ — अत्रुप्त आत्मा, Tue, 09/29/2015 - 19:16
छान छान जावे दिवस छान छान व्हावी भेट दिवस जसा रात्रीला येऊन भिडतो थेट थेट मग होते रोजची सकाळ सूर्य येताे प्रकाशात दिवसभर थकून भागून रात्री मिटतो आकाशात असाच दिवस अशीच रात्र मला खूप आवडते मन माझं भेटीच्या त्या सोनसंध्येला निवडते आवडेल तुला जीवनात अशी भेट झाली तर? रात्री सोबत दिवसाला नवी पालवी आली तर!? मैत्रीच्या या फुलामधला परागकण मी व्हावे अश्या भेटिच्या पूर्णत्वाला वर्षे ने ही यावे ............................. https://lh3.googleusercontent.com/-EYWztyUpLBI/VgqDDyaMOMI/AAAAAAAAIj0/2_q3RAoLljs/s512-Ic42/sketch-1443527916810.jpg (चित्र:- मीच काढलेले ...)

प्रतिक्रिया द्या
13729 वाचन

💬 प्रतिसाद (64)

सर्व भेटकय्रांचे आभार. :)

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/01/2015 - 19:13 नवीन
सर्व भेटकय्रांचे आभार. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

भावंविश्वं जमलंय, पण इथेही

सूड
गुरुवार, 10/01/2015 - 19:28 नवीन
भावंविश्वं जमलंय, पण इथेही दिवस गेलेले बघून ....'अ'य मीन गेलेले दिवस बघून...तोचतोचपणा वाटला. कविता कळली नाही तो भाग वेगळा!!
  • Log in or register to post comments

@भावंविश्वं जमलंय, पण इथेही

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/01/2015 - 20:44 नवीन
@भावंविश्वं जमलंय, पण इथेही दिवस गेलेले बघून ....'अ'य मीन गेलेले दिवस बघून...तोचतोचपणा वाटला. >> असो! @कविता कळली नाही तो भाग वेगळा!! >> हे आपल्याला कळलं , स्वत:च स्वत: ! .. हे ही नसे थोडके!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हे आपल्याला कळलं , स्वत:च

सूड
गुरुवार, 10/01/2015 - 21:55 नवीन
हे आपल्याला कळलं , स्वत:च स्वत: ! .. हे ही नसे थोडके!!!
आपल्याला कविता कळतात हा तुम्चा कॉन्फिडन्स बघून मला नेहमीच कवतिक वाटतं, असो. शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@मला नेहमीच कवतिक वाटतं,>>

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/01/2015 - 23:41 नवीन
@मला नेहमीच कवतिक वाटतं,>> आणि सगळं तुलाच कळतं..हा तुझा काँफिडन्स बघून मला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पहिल्या कडव्यामधे थोडी गडबड

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 10/01/2015 - 20:22 नवीन
पहिल्या कडव्यामधे थोडी गडबड आहे.
  • Log in or register to post comments

कविता छान :)

रातराणी
Fri, 10/02/2015 - 23:52 नवीन
कविता छान :) प्रतिक्रिया ह ह पु वा. छान स्ट्रेस बस्टर आहे हा धागा.:)
  • Log in or register to post comments

कविता छान, चित्रही छान!

यशोधरा
Sat, 10/03/2015 - 21:43 नवीन
पण ते जुळ्यांचं पुढे काय झालं ओ? आणि भावविश्वाचं काय झालं पुढे?
  • Log in or register to post comments

आंSSSSS दुत्त दुत्त ! मी

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/03/2015 - 22:56 नवीन
आंSSSSS दुत्त दुत्त ! मी ब्रेक घेतलाय ना जरासा! :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

येवढा मोठा ब्रेक???? तिकडे

यशोधरा
Sun, 10/04/2015 - 16:14 नवीन
येवढा मोठा ब्रेक???? तिकडे जुळ्यांची लग्ने होऊन एव्हांना त्यांना जुळी झाली असतील!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मनाचा ब्रेक...उत्तम ब्रेक =))

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 16:43 नवीन
मनाचा ब्रेक...उत्तम ब्रेक =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

आज कट्ट्यामधे समस्त

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 10/04/2015 - 22:35 नवीन
आज कट्ट्यामधे समस्त मिपाकरांतर्फे दिवाळी अंकामधे कथानायक, वैजुवहिनी आणि छोटा सुखी परिवार ह्यांचं दिवाळीभावंविश्वं यावं अशी आग्रही मागणी केलेली आहे. यंदाचा दिवाळी अंका गाजणार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अग्दी बारश्यासकट ;)

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 22:41 नवीन
अग्दी बारश्यासकट ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

कोणाच्या? नावं तर ठेउन झाली

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 10/05/2015 - 19:00 नवीन
कोणाच्या? नावं तर ठेउन झाली ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा