रंगल्या रात्री अश्या
गोलघुमट टक्कल जश्या
तो विजेचा खांब
तरर्राट उभा असा
या सडकेच्या तोंडावरती
देऊन टाक भसाभसा
दुरून पहा ते कुत्रे
सांडांच्या खांद्यावरचे
लावलाय लळा तु त्यास
आज असा कसा?
बुंगाट ढेकर देऊन
ऊठ त्या पानावरुन
घेऊन जा घागरी
अनं हलव तो हापसा
आम्ही सुर्याची लेकरे
कोवळ्या ऊन्हात निपजितो
अन घेऊन या घागरी
आज सकाळीच हापसितो
दे दे मला तो बंजरखंड
मशेरी त्यावर मी भाजितो
आज सकाळी टकलावर
हात मी फिरवितो
वाचने
11041
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
बापरे! कविता काहिच्च कळली
बापरे! कविता काहिच्च कळली नाही! तरीपण आवडली!!! काय भयानक चित्रसृष्टी निर्माण केलीय लेखकाने!!! बाबौ!!!
सलाम त्याबद्दल!!! आवडलं लिखाण!!!
काय शरदिनीतै आल्या का अंगात
काय शरदिनीतै आल्या का अंगात की मास्तरांनी डुआयडी घेतलाय परत? :-)
भौ! कृपया अमूर्त
In reply to काय शरदिनीतै आल्या का अंगात by एस
भौ! कृपया अमूर्त चित्रसृष्टीकडे लक्ष द्यावे. जे पकडायचा प्रयत्न करून देखील सापडत नाही असे काहीतरी आहे.
त्या अमूर्ताचा शोध हाच कवितेचा प्लस पाॅईंट आहे.
कळाली...
कळाली... मला कविता कळाली...
अस वाटायच्या आतच लांब पळाली!
(विको वज्रदंती लावल्यावर कळेल काय? :-/)
या भक्क्कळ कमेंटा वाचुन आमाला
या भक्क्कळ कमेंटा वाचुन आमाला भरतं आलेलं हाये.
डोळ्यातील चार टिपुस धाग्यावर शिंपडुन वरच्यांच्या आभारप्रदर्शनाचा ठराव पास खरतो.
असावा लोभ
भैडु.
कायंच कळलं नाय, पण मस्तं
In reply to या भक्क्कळ कमेंटा वाचुन आमाला by भैड्या
कायंच कळलं नाय, पण मस्तं.
भक्क्कळ - व्वा. सरकार नवा शब्द दिला तुम्ही माय मराठीला.
पण, तो "क्क्क" कसा वाचायचा आणि उच्चारायचा ?
आधी चुळ भरा बघू.. मग घसा
In reply to कायंच कळलं नाय, पण मस्तं by नाव आडनाव
आधी चुळ भरा बघू.. मग घसा घराघरा खाक्रा.
आता वर बघा (तिकडे नैवो).. परत खाली बघा.
जोर लावुन वरडा " हे क्क्काय आहे?????"
बघा जमलं की नाही.
काय झेपलं नाय बाँ आपल्याला...
काय झेपलं नाय बाँ आपल्याला...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gajanana... :- Bajirao Mastani
उलीउलीकसं उचला की मग.. (नसता
In reply to काय झेपलं नाय बाँ आपल्याला... by मदनबाण
उलीउलीकसं उचला की मग.. (नसता सगळा सान्डालवन्डा!)
कविता आवडली. टकल्यावर चंद्रमा
कविता आवडली. टकल्यावर चंद्रमा चमकल्या सारखे वाटले. पांढरे केसं असती तर सूर्य चमकला असता.
भैड्याजी, निराकार गाढाव क्वोण
भैड्याजी, निराकार गाढाव क्वोण वो तुम्चं
भैड्याजी?????
In reply to भैड्याजी, निराकार गाढाव क्वोण by फुलथ्रॉटल जिनियस
भैड्याजी?????
चरणकमळ करा हीकडे ( खेटरं बाजुला)..
आपलाच
(अडला हरी) भैडु
बुंगाट ढेकर देऊन
महा-तम्यांचे चरण दोऱ्याला
In reply to बुंगाट ढेकर देऊन by अत्रुप्त आत्मा
महा-तम्यांचे चरण दोऱ्याला लागले अणिक जीव खालसा झाला. _/\_
ओळखलं मी तुला....
In reply to महा-तम्यांचे चरण दोऱ्याला by भैड्या
ओळखलं मी तुला....
पां डुब्बा Ssssss. :-/