गोरी गोरी पान, फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण
गोर्या गोर्या वहीनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण
वहिनीला आणायला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणाची जोडी
हरणाची गाडी तुडवी गुलाबाचे रान
वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्या परी होऊ, दोघी आम्ही सान
दादा मला एक वहिनी आण
प्रतिक्रिया
चाफा बोलेना, चाफा चालेना
नको मारूस हाक मला घरच्यांचा
ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा
ही वाट दूर जाते स्वप्नामधील
वारा गाई गाणे
नको वाजवू श्रीहरी मुरली
लपविलास तू हिरवा चाफा
कठिण कठिण कठिण किती पुरुषहृदय
हलके हलके जोज्वा बाळाचा पाळना
नकोस नौके परत फिरू ग नकोस
थ? अक्षर द्या की दुसर. त
णो
अस नाय करायच त्या धाग्याच
घ्या थ पाहिजे होता ना
क्या बात है... बर्याचा
रचिल्या ऋषिमुनींनी ज्याच्या
तुझ्यामाझ्या सवे कधी गायचा
ही युगा युगांची नाती
अरेच्या दिवसातला दुसरा ठ
आठवले,
टिक टिक वाजते डोक्यात
मानलं तुम्हाला पैजार बुआ...
ते टिंब टिंब असे आहे...
वेसावकरीन
ठाऊक आहे का तुज काही..
जस्टीस करा आता पैजारबुवा.
ग
वरती जरा ओऋडर चुकली पण जाउदे ण चा न धरुन सुरु करू..
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती
धुंदी कळ्याना धुंदी फुलांना
नको देवराया अंत आता पाहू
लख लख चांदणं कोजागरीचं
ल कसा आला? असू दे आता र घेते
राजा ललकारी अशी दे,
रूप पाहतां लोचनीं सुख जालें
दूरदेशी गेला बाबा गेली कामावर
:-)
मी मज हरपून
मन तळ्यात मन मल्यात
गे मायभू तुझे मी, फेडीन पांग
रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा
ऋतु हिरवा ऋतु बरवा
वि
गेले द्यायचे राहूनि
नकळत सारे घडले
लख लख चंदेरी तेजाची न्यारी
हटातटाने पटा
रवी
सांग कधि कळणार तुला.. भाव
लवलव करी पात