कसं आवडली भन्नाट बुवा आहे.... माहिती आपल्याला लोकांना सुचतं काय.
सॉरी, सॉरी, सॉरी..... तोंडावर पाणी मारुन येतो...
भन्नाट आहे.... आपल्याला आवडली बुवा. कसं सुचतं लोकांना काय माहिती.
बिपिन.
ही एक कविता आहे, एका साध्यासुध्या तळीरामाबद्दल काही सांगणारी.
त्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख घरात असलेल्या फोटोवरुन आलेला असावा इतकाच त्याचा अर्थ घ्यावा.
त्याजागी दुसराही कुठला फोटो असला तरी काही फरक पडत नाही.
मला तरी ह्यात काहीही वावगे दिसत नाही.
चतुरंग
एकदा ३-४ वर्षापूर्वी होळीच्या दिवशी आम्ही सातआठजण पिकनिकला गेलो होतो. दापोलीजवळ एका गावी. चार कि.मी. च्या परिघांत आमच्याखेरीज कूणीहि नव्हते. ही कविता तेव्हा लोकसत्तामध्ये छापून आली होती. तेव्हा एकाने वाचली व इतरांनी श्रवणसुखाचा आस्वाद घेतला. त्या आठवणी अजून ताज्या आहेत. त्या आतां आणखी ताज्या झाल्या. मजा आली.
वाचली होती. कुठे ते आठवत नाही. असो
हल्ली आमी बी लिवायची रिस्क घेत नाई. अस्तित्व नीमित्तमात्र असल्याची रिस्क मात्र आहेच :S
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
ही कविता एका परदेशी कवितेचा भावानुवाद असल्याचे काही वर्षांपूर्वी कुठेतरी(महाराष्ट्र टाइम्स?) बहुधा मूळ कवितेसोबत वाचल्याचे आठवते. मूळ कवितेत शिवाजी महाराजांऐवजी नेपोलियन होता बहुतेक.
जाणकारांनी प्रकाश टाकावा.
शिवाजी महाराजांना कशाला मध्ये घेतलंय ? स्वतःच्या वडिलांचा फोटो ठेवायचा कि तिथं . कारण शिवाजी महाराज मोठ्याने हसतात . शिवाजी महाराजांचा स्वयंपाक चालू आहे अश्या ओळी आल्या आहेत . भान ठेवावं जर लिहिताना
मोठ्ठ्याने हसणे हे वाईट?? आणि महाराज कधी गेलेच नसतील मुदपाकखान्यात असे का वाटते (जेवण बनवायची वेळ कधीच आली नसेल पण आज काय बेत आहे बघू तरी असे कशावरून झाले नसेल)?? उग्गीच अस्मितेची गळवे
अरेरेरेरेरे.............
मस्तच....
झकास...
विनोबा,
असो!
वाचली होती..
वा...
वाहवा. धन्यवाद.
कवी?
खुप छान!
ही कविता
मिपावर
हा हा हा
(विषय दिलेला नाही)
मस्त ....
माझ्याकडे अशीच अजून एक रचना आहे
वाचली होती
ही कविता
सॉल्लिड!!
हल्ली चतुरंग मिपावर दिसत
चतुरंगराव, हे ओल्ड जेम
वाचली होती. प्रचंड आवडली.
मूळ लेखकाबद्दल इथे सापडेल.
परदेशी कवितेचा भावानुवाद?
होय, तशी एक इंग्रजी कविता
शिवाजी महाराजांना कशाला मध्ये
मोठ्ठ्याने हसणे हे वाईट?? आणि