✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हम्मामा म्हणे किंवा हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा...

म — माहितगार, गुरुवार, 09/10/2015 - 10:00
पेरणा वक्रमाप म्हणा हवे तर , बाजार हा आरसा खुपणे वा सुरस काय, पारख असो माणसा... निवडीचे स्वांतत्र्य इथे , तूप असोवा डालडा सृजन नाही सर्जन नाही , निंदला अतिसारसा.. टिकाभैरवांचे असो नृत्य तांडव मुक्तसे जिंकतो पडलेला जैसा वाढे अभ्याससा.. दोष नाही राऊळी शोध विठू राहे अंतरी हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा... मिसळ असते रोज नवी नवे वादळ रोज उठे ओलांडता सीमा आपुल्या मिळतील मित्र रोज नवे... हम्माऽऽऽ ...

प्रतिक्रिया द्या
10546 वाचन

💬 प्रतिसाद (16)

:-)

एस
गुरुवार, 09/10/2015 - 10:37 नवीन
चानेय काव्य!
  • Log in or register to post comments

हम्माम्माम्मा:):):):)

दमामि
गुरुवार, 09/10/2015 - 10:42 नवीन
हम्माम्माम्मा:):):):)
  • Log in or register to post comments

उगी हं दमामुटली!!

सूड
गुरुवार, 09/10/2015 - 15:30 नवीन
उगी हं दमामुटली!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

दमामिचा माल हमामि =))

बॅटमॅन
गुरुवार, 09/10/2015 - 15:43 नवीन
दमामिचा माल हमामि =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

=))

माहितगार
गुरुवार, 09/10/2015 - 15:48 नवीन
दमामिचा माल हमामि =))
=)) हि सर्वच विंडंबनांची पहिली अट असते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आपण विडंबकारांचे समर्थक दिसता

दमामि
गुरुवार, 09/10/2015 - 16:14 नवीन
आपण विडंबकारांचे समर्थक दिसता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

:) आपलीच प्रेरणा ---/\--- :)

माहितगार
गुरुवार, 09/10/2015 - 16:25 नवीन
:) आपलीच प्रेरणा ---/\--- :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

अहो, हा लाटकर भाऊंचा प्रतिसाद

दमामि
गुरुवार, 09/10/2015 - 16:53 नवीन
अहो, हा लाटकर भाऊंचा प्रतिसाद चेप्यु केलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

ओह ओके :)

माहितगार
गुरुवार, 09/10/2015 - 17:01 नवीन
ओह ओके :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

:D

द-बाहुबली
गुरुवार, 09/10/2015 - 15:03 नवीन
:D
  • Log in or register to post comments

हा हाहा हा, बाकी "कवितेवरचे

बॅटमॅन
गुरुवार, 09/10/2015 - 15:43 नवीन
हा हाहा हा, बाकी "कवितेवरचे प्रतिसाद प्रताधिकारमुक्त धरले जातील" हे अ‍ॅड करायचं राहिलं काय? =))
  • Log in or register to post comments

बाकी "कवितेवरचे प्रतिसाद

माहितगार
गुरुवार, 09/10/2015 - 15:58 नवीन
बाकी "कवितेवरचे प्रतिसाद प्रताधिकारमुक्त धरले जातील" हे अ‍ॅड करायचं राहिलं काय? =))
:) नाही म्हटल तरी विडंबनांच्या कत्तल खान्यास कायद्याची जराशी साथ असतेच म्हणा अथवा एनीवे विंडंबन पाडताना हमामी प्रताधिकाराला खिंडार पाडणारे वस्ताद असतात म्हणून विंडंबन करताना 'प्रताधिकारमुक्त धरले जातील' ची जरूर भासत नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

.

dadadarekar
Mon, 09/14/2015 - 17:56 नवीन
छाण
  • Log in or register to post comments

सुंडर! :D

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/14/2015 - 18:40 नवीन
सुंडर! :D
  • Log in or register to post comments

डिव्यस्पर्श काय गुरुजी?

अभ्या..
Mon, 09/14/2015 - 22:30 नवीन
डिव्यस्पर्श काय गुरुजी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

दोष नाही राऊळी शोध विठू राहे

मदनबाण
Tue, 09/15/2015 - 14:42 नवीन
दोष नाही राऊळी शोध विठू राहे अंतरी असं व्हय ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Dekhoon Tujhe To Pyaar Aaye... ;) :- Apne
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा