✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमची पी.एम.टी.

ट
टारझन यांनी
Sat, 08/16/2008 - 19:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17672 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

स
सखाराम_गटणे™ Sun, 10/26/2008 - 14:17 नवीन

पुणे पिमटी

पुणे पिमटी खटारा आहे. कालच पीएम बरोबर बोलताना, सगळ्या माहीत असलेल्या शिव्या दिल्या. बेस्ट चा हात कोणी धरु शकत नाही. -- तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 10/26/2008 - 14:54 नवीन

सहमत

पुणे पिमटी खटारा आहे. सहमत कालच पीएम बरोबर बोलताना, सगळ्या माहीत असलेल्या शिव्या दिल्या. डोळे झाकून सहमत ... पीएम आणि लोक ऑफिसात काय काम करतात ते कळालं बेस्ट चा हात कोणी धरु शकत नाही. सहमत . बेस्टला हात असतो ही माहीती दिल्याबद्दल धन्यवाद .. पी.एम.टी. बेस्टचा हात धरायला मुंबैला जाणार नाही असे ढोबळ विचार करता वाटते ... एकूण सहमत सहमत सहमत, बेस्ट मधे बाल-विवाह किंवा बोळे-काढणे सल्ला केंद्र सुरू करावे असा धागा काढण्याचा विचार आहे .. टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) अरे बघता काय सामिल व्हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स
सखाराम_गटणे™ Sun, 10/26/2008 - 15:11 नवीन

>> पीएम आणि

>> पीएम आणि लोक ऑफिसात काय काम करतात ते कळालं कुठे तरी सराव करावाच लागतो ना. नाही तर मुख्य सामन्याच्या वेळी काय करणार आम्ही चापेल कडुन शिकलो आहे. >> बेस्ट मधे बाल-विवाह किंवा बोळे-काढणे सल्ला केंद्र सुरू करावे असा धागा काढण्याचा विचार आहे .. तो, तुमचा प्रश्न आहे. ---- तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Sun, 10/26/2008 - 15:21 नवीन

सहमत

कुठे तरी सराव करावाच लागतो ना.नाही तर मुख्य सामन्याच्या वेळी काय करणार आम्ही चापेल कडुन शिकलो आहे. अजुन शिकाऊ आहात ... करा करा सराव करा ... बेस्ट लक .. तो, तुमचा प्रश्न आहे. आम्ही आमचाच विचार बोलून दाखवला ... धावतं गाढव ओढून घ्यायचा सवयीला नाइलाज आहे .. टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) अरे बघता काय सामिल व्हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स
सखाराम_गटणे™ Sun, 10/26/2008 - 15:27 नवीन

>>अजुन

>>अजुन शिकाऊ आहात ... करा करा सराव करा ... बेस्ट लक .. अनावश्यक सल्ला. >> धावतं गाढव ओढून घ्यायचा सवयीला नाइलाज आहे .. तुम्ही आमच्या प्रतिसादावर हे लिहीले होते म्हणुन, उत्तर द्यावे लागले. बाकी गाढव ओझ्याला चांगले असते. -- तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
S
simplyatin Sat, 12/13/2008 - 14:51 नवीन

Maarmik vishleshan

Hi tarjhan, soorekh lekh, tasa me 142 cha joona PANKHA ahe. ani ho, asach kahi ST baddal lihishil ka?? jasa tumha punekaranna PMT baddal BheetiYukta aadar, prem watta toch bhav, Mumbait, BEST baddal. tasa amha paamranna bahergavi kiva Trek la jatanna ST var avlambun rahava laagtach pan amhi te Vina Takrar karto ! ;) Vaat pahin pan PMT/PCMT/BEST/ST nechh jaain ! simplyatin.
  • Log in or register to post comments
त
ताल भास्कर गुरुवार, 05/20/2010 - 14:49 नवीन

छान लेख

फार छान लेख टारझन. ..अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या... ऐखाद्या मार्गावर जर रोज नेहमीचेच चालक आणि वाहक असतील तर त्यांच्यातील 'सुसंवाद' ऐकण्यासारखा असतो. एकदा सिग्नलला बस उभी असताना वाहकाने डबल बेल दिली. त्यानंतर चालकाने ज्या प्रेमळ शब्दात "तुला कसली रे एवढी घाई असते $&*$!! " असे वाहकाला विचारले ते अजून आठवते. सगळे प्रवाशी खो खो हसत सुटले होते. लहानपणी शाळेत जाण्यासाठी ठरलेली बस आणि विशिष्ठ वेळ असायची. तेव्हा घरी दुचाकीसंदर्भात चर्चा व्हायची आणि एव्हरेज वैगेरे शब्द कानी पडत. मी आमच्या चालकाला आपल्या बसचे एव्हरेज किती असते असे विचारले. त्याला प्रश्न कळला नाही का मी अश्या गोष्टी समजायला खूप लहान वाटलो माहित नाही पण त्याने "आम्ही गाडी सकाळी चालू केली कि रात्रीच बंद करतो" असे उत्तर दिले. अजूनपर्यंत एव्हरेजचा काही मला थांगपत्ता लागला नाही..:) सवाई गंधर्व महोत्सव, जत्रा, गणपती अश्या अनेक वेळेस पी.म.टी रात्री उशिरापर्यंत गाड्या सोडते, तेव्हा नक्कीच त्याचा खूप फायदा होतो आणि पी.म.टी चा खरा आधार वाटतो.
  • Log in or register to post comments
स
स॑दीप (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 05/20/2010 - 17:03 नवीन

पी.एम.टी. च्या

च फर पूर्वि पी.एम.टी. मध्ये बस्लो होतो कही हाड॑ हरवली ! पी.एम.टी. च्या ५०० मी परीघात आपली दुचकी नेउनये! गारुडी, - पी.एम.टी. च्या ५०० हात दूर राहाणारा
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा