Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रिटी वूमन - भाग ७

स
सुनील यांनी
गुरुवार, 12/11/2008 - 14:09  ·  लेख
लेख

Book traversal links for प्रिटी वूमन - भाग ७

  • ‹ प्रिटी वूमन - भाग ६
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10146 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

क
केवळ_विशेष गुरुवार, 12/11/2008 - 14:34 नवीन

लै...

टायम नका लावू सुनिलभौ... धपाधप येउंद्यात उरलेले भागही!!!
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या गुरुवार, 12/11/2008 - 14:47 नवीन

चांगला आहे पण..

भाग नेहमीप्रमाणे चांगला आहे पण खरेच इतका वेळ नका लावु. संदर्भ लागायला यंदा २ भाग मागे जावे लागले. >>मुझे घूम आ रही है". हे भारी आहे. माझासुद्धा 'घुमणे' मधे हिंदी / मराठीत असाच घोळ होतो. "घुमट मे आवाझ घुमता हे" हे वाक्य हिंदी पब्लिकला समजायचे नाही. :D
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 12/11/2008 - 14:54 नवीन

वा!

हा भागहि खूप खूप आवडला ओघवते आणि मुळ कथेला घट्ट धरून असलेले लिखाण मस्त! -(गोंधळलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 12/11/2008 - 14:54 नवीन

उत्कंठा

मस्त !!! मार्जिनाला तिचा तो मित्र तारतो का ते बघायची उत्कंठा आता !!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 12/11/2008 - 15:01 नवीन

अगदी ..

खूप वेळ लावलात हो ह्या भागाला, उत्सुकता फार ताणू नका बुआ.. हा भागही छान जमला आहे हे वे सां न ल. स्वाती
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 12/11/2008 - 15:30 नवीन

छान

हा भागही उत्तम जमला आहे. लेखाच्या ओघात आलेली ही वाक्येही विशेष आवडली - एखादी नदी जेव्हा दुथडी भरून वहात असते तेव्हा तिच्या पात्रातील दगडधोंड्यांचा अंदाज येत नाही. पण एकदा का पाण्याचा प्रवाह आटला की तेच दगडधोंडे टोचू लागतात.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 12/11/2008 - 15:33 नवीन

मस्तच...

हा भागही आवडला. गोष्ट बर्‍यापैकी पुढे गेली आहे त्याबद्दल धन्यवाद पण इतक्या छान गोष्टीचे भाग असे खूप खूप अंतराने भाग टाकल्याबद्दल तुम्हाला पाप लागणार. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 12/11/2008 - 19:26 नवीन

असेच म्हणतो....

येउ द्यात पूढील भाग बीगी -बीगी !! (घाइत ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 12/12/2008 - 02:04 नवीन

हाही भाग आवडला.

पण खूपच वेळ लावलात याभागाला. आत किमान वर्षाअखेरी पर्यंततरी पुढचा भाग लिहा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Fri, 12/12/2008 - 07:01 नवीन

वरील सर्वांशी सहमत

हाही भाग नेहमी सारखाच आवडला. कथा मस्त रंगली आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 12/12/2008 - 14:22 नवीन

धन्यवाद!!

सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 12/12/2008 - 20:07 नवीन

गोष्ट

गोष्ट मस्त, चांगली रंगली आहे, पुढे सरकली आहेच. पण पुढचा भाग लवकर टाका ब्वॉ!
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 12/30/2008 - 15:02 नवीन

१०१+

असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
स्वप्निल.. Sat, 12/13/2008 - 05:07 नवीन

हा भाग पण

चांगला आहे... सुनील भाउ जरा लवकर लवकर टाका पुढचे भाग...अंमळ आठवावे लागते संदर्भ लागण्यासाठी.. स्वप्निल
  • Log in or register to post comments
D
daredevils99 Tue, 12/30/2008 - 10:37 नवीन

मस्त आहे

सगले भाग वाच्ले. कथा मस्त आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा