Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भ्रमणगाथा -९ लवणखाणी

स
स्वाती दिनेश यांनी
Fri, 12/12/2008 - 00:35  ·  लेख
लेख

Book traversal links for भ्रमणगाथा -९ लवणखाणी

  • ‹ भ्रमणगाथा - ८ लाइष्टष्टाइनचा धबधबा!
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9710 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

ल
लिखाळ Fri, 12/12/2008 - 00:44 नवीन

अरे वा वा

अरे वा वा वा :) वर्णन छान.. आणि फोटो टाकायची पद्धत झकासच !! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 12/12/2008 - 00:55 नवीन

बापरे!

हा भाग फारच माहितीपूर्ण व धावपळीचा होता. लवणखाणींची माहिती मस्तच. सगळेजण घरी पोहोचल्यावर मीही सुटकेचा निश्वास टाकला. पहिल्या भागापसून ते ह्या शेवटच्या भागापर्यंत सगळी भ्रमणगाथा आवडली. रेवती
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 12/12/2008 - 12:15 नवीन

+१

असेच म्हणतो. शीर्षकही मोठे कल्पक निवडले आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ऋ
ऋषिकेश Fri, 12/12/2008 - 12:28 नवीन

+१

असेच म्हणतो . चित्रांचे कोलाज आवडले -(गोंधळलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
छ
छोटा डॉन Fri, 12/12/2008 - 07:21 नवीन

मस्त आह हा भाग ...

स्वातीताई, खरे आहे तुझे, शेवटचा दिवस भारीच झाला होता. ते मनोसोक्त पाहिलेला धबधबा , उरका आता च्या गतीत पाहिलेली सॉल्ट माईन , "पळवा पळावा नाहीतर गाडी निघुन जाईल" च्या तालावर झालेला सुरवातीचा परतीचा प्रवास व शेवटी "जाऊ दे आता ,गाडी निघुन गेली आहेच तर जाऊयात निवांत " च्या बोलावरचा निवांत उरलेला परतीचा प्रवास. सर्व काही जसेच्या तसे उतरले आहे ... आयला हे फॉटु कसे कय टाकले एवढे भारी ? णविणच स्टाईल आहे बॉ, मस्त आहे एकदम ... अवांतर : मला सॉल्ट माईन्स मध्ये नमुन्यासाठीची भेट म्हणुन मिळालेली "मिठाची बाटली / डबी / कुपी " पॅकिंगमध्ये हरवुन गेली. छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Fri, 12/12/2008 - 15:50 नवीन

खरयं..

ते मनोसोक्त पाहिलेला धबधबा , उरका आता च्या गतीत पाहिलेली सॉल्ट माईन , "पळवा पळावा नाहीतर गाडी निघुन जाईल" च्या तालावर झालेला सुरवातीचा परतीचा प्रवास व शेवटी "जाऊ दे आता ,गाडी निघुन गेली आहेच तर जाऊयात निवांत " च्या बोलावरचा निवांत उरलेला परतीचा प्रवास. सर्व काही जसेच्या तसे उतरले आहे ... अगदी बरोबर ! बापरे काय धावपळ झाली होती.. आणि अश्या रितीने आपली सहल अतिशय मजेत झाली... मस्त वर्णन. परत एकदा सहल अनुभवायला मजा आली. :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
झ
झकासराव Fri, 12/12/2008 - 07:46 नवीन

मस्त वर्णन

मस्त वर्णन आणि फोटु. :) जमिनीच्या खाली ८० ते १८० मीटर हे आकडे ऐकुन जरा भितीच वाटली. किती खोल आहेत ह्या खाणी. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 12/12/2008 - 12:26 नवीन

मस्तच!

मस्तच! मीठाच्या खाणीचे आणि भ्रमणगाथेच्या शेवटच्या दिवशीचे धावते-पळते वर्णन आवडले. फोटो एकदम छोटे छोटे का टाकलेत?
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 12/12/2008 - 14:09 नवीन

धावपळ

धावपळीचे वर्णन आवडले. फोटोमात्र नेहेमीसारखे टाकले नाहीत. का? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 12/12/2008 - 16:09 नवीन

धावते

धावते वर्णन छान झाले. (फोटोंविषयी बराच खुलासा करावा लागणार असे दिसते)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 12/12/2008 - 18:20 नवीन

छान...

वर्णन छान. फोटो छान. कोलाज पध्दतीने टाकलेत ना? तुमच्या झुकझुकगाडीचा फोटो बघून मज्जा वाटली. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 12/12/2008 - 18:23 नवीन

लावण्यपूर

लावण्यपूर्ण लवणखाणी :)
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 12/15/2008 - 14:26 नवीन

खाणीचे वर्णन

खाणीचे वर्णन अतिशय आवडले. पांढर्‍या एप्रन मधले मिपाकरांचे फोटो मस्तच. :-)
  • Log in or register to post comments
ब
बैलोबा Mon, 12/15/2008 - 14:33 नवीन

छान आहे

छान आहे वर्णन !
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 12/15/2008 - 16:35 नवीन

छान

छान वर्णन.. आणि गाडीवर एप्रन घालून बसलेले मिपाकर एकदम झकास... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/15/2008 - 18:12 नवीन

पुढील भाग काय असेल बरं !

खाणीचे वर्णन, एप्रन मधील मिपामंडळी आणि कोलाज केवळ सुंदर !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा