✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जगभरातील व्यक्तिमत्वे ओळखा

द
देवदत्त यांनी
गुरुवार, 01/10/2008 - 00:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10679 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

प
प्राजु गुरुवार, 01/10/2008 - 00:33 नवीन

१.

१. आईनस्टाईन २. ब्रुसलि.. ३. अब्राहम लिंकन.. आपण ओळखलेल्या शिवाय मल इतके आले ओळखता...पह्ते अजून दिसतात का ते.. - प्राजु
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 01/10/2008 - 00:40 नवीन

महंमद अली?

पहिल्याच रांगेत खाली बसलेला तो मल्ल कोण? महंमद अली तर नव्हे? तशीच ती आईनस्टाईनच्या मागची छोटी मुलगी कोण? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 01/10/2008 - 01:39 नवीन

ओळखा पाहू

लेनिन पेले स्टॅलिन चेंगिझ खान
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 01/10/2008 - 01:43 नवीन

आणखी

पावारोट्टी जॉर्डन (बास्केटबॉल )
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 01/10/2008 - 01:49 नवीन

काही

प्रिंन्स चार्ल्स कर्नल गद्दाफी मेरी क्युरी
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 01/10/2008 - 02:04 नवीन

वाह वाह...

देवा फारच सुंदर विषय दिला आहेस तु...धन्यवाद! तू लिहीलेल्या नावाशिवाय... १)मायकेल जॉर्डन(स्पोर्ट शु़ज घातलेला-जगविख्यात धावपटू...हा आपल्या आयुष्यातली शेवटची शर्यत 'नायके' कंपनीने बनवलेले सोन्याचे बुट घालून धावला) २)नेल्सन मंडेला(गॅलरी खाली-दक्षीण आफ्रीकेचा 'गांधी,गांधी यांच्या बरोबर कारावास भोगल्यामुळे त्यांचा याच्या जिवनावर फार मोठा प्रभाव, त्यांनाच आपला आदर्श मानणारा) ३)मदर तेरेसा (गॅलरी खाली) ४)गुरुदेव रविंन्द्रनाथ ठाकूर्(गॅलरी खाली,मदर तेरेसा यांच्या पुढे) ५)सॉक्रेटीस(विख्यात तत्वज्ञ-गुरूदेव यांच्या पुढे,गुडघ्यावर हात ठेवलेला...प्रसिद्ध अभिनेते श्रीराम लागू यांनी याच्या आयुष्यावर बेतलेल्या एका नाटकात याची व्यक्तीरेखा साकारली होती) ६)ओसामा बिन लादेन(मागे स्त्रियांच्या रांगेत-याचा इतिहास आणि वर्तमान तुम्हाला माहितच आहे.) ७)पेले (डाव्या बाजूला-एक पाय खाली सोडून बसलेला-ब्राझीलचा व जगप्रसिद्ध फुटबॉलपटू...'पेले' या शब्दाचा अर्थ आहे 'अनवाणी'...पायात बूट न घालता खेळत असल्यामुळे याला हे नाव मिळाले.) ८)शेक्सपियर(गिटारवादकाच्या मागे) ९)नेपोलियन बोनापार्ट (पांढर्‍या घोड्यावर स्वार,मूळचा फ्रान्सचा व भारतीय लष्कराने गौरविलेल्या जगातील तीन अव्वल लढवय्यांपैकी प्रथम(दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकावर अनुक्रमे छत्रपती शिवाजी महाराज व आसामचा राजा लासित बरफुकन उर्फ चिलाराय... मृत्यू इंग्रजी सैनिकांच्या नजरकैदेत झाला होता,मृत्यूचे गूढ दोनशे वर्षांनी उकलले,फ्रान्सच्या एका संग्रहालयातील याच्या केसाच्या बटेवर आधारीत संशोधनानंतर विषप्रयोग झाल्याचा दावा) १०)शेरलॉक होम्स (शेक्सपियर यांच्या बाजूला...हॅटव तोंडात सिगार असलेला-हेरकथांमधील जगप्रसिद्ध पात्र-जगातील सर्वप्रथम पात्र ज्याचा (इंग्लंडमधे) पुतळा बनवला गेला) ११)माईक टायसन (अमेरीकेचा जगप्रसिद्ध मुष्टीयोद्धा...बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगली,आपल्या प्रतिस्पर्ध्याचा सामना चालू असताना कान चावून तोडला...अमिरेकेतील एका चॉकलेट उत्पादकाने या घटनेनंतर कानाच्या आकाराचे चॉकलेट बनवले) १२)माओ (अब्राहम लिंकन यांच्या शेजारी,चिनमधील माजी राज्यकर्ते व विचारवंत... नेपाळमधील माओवादी संघटना यांच्याच विचारांतून प्रेरीत) १३)मार्टीन ल्युथर किंग (पेले यांच्यामागे...एक हात हवेत...सूट घातलेले-जगप्रसिद्ध विचारवंत) आणखी बरेचसे चेहरे असे आहेत ज्यांची नावे व्यवस्थीत लक्षात नाहीत्...जसजसे आठवेन तसतसे लिहीन (इतिहासप्रेमी) -इनोबा
  • Log in or register to post comments
व
विजय.पाटील गुरुवार, 01/10/2008 - 12:27 नवीन

मायकल जॉर्डन

अनिवसेजी, मायकल जॉर्डन हा धावपटू नसुन अतिशय सुप्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू आह. तुमची तपशीलात (सोन्याचा बुट वगैरे) काहीतरी चूक झालेली दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
भ
भाग्यश्री गुरुवार, 01/10/2008 - 03:04 नवीन

हिटलर,

हिटलर, गांधीजी, ऐश्वर्या राय(सगळ्यात डावीकडे टीव्हीच्या मागे कोण आहे ती??)
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 01/10/2008 - 03:17 नवीन

शक्य आहे

मलाही ती ऐश्वर्या असल्यासारखीच वाटते,पण नक्की सांगू शकत नाही.चित्र झूम करून पाहिल्यानंतर खुपच धूसर होत आहे त्यामूळे व्यवस्थीत पाहता आले नाही. -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
द
देवदत्त गुरुवार, 01/10/2008 - 07:42 नवीन

माझ्याकडे

माझ्याकडे चित्र थोडे मोठे आहे. त्यात पाहून वाटते की ती ऐश्वर्या राय नाही. मोठे चित्र अपलोड कुठे करावे कळत नाही. फ्लिकर आणि गूगल दोन्ही १२००x४०० च्या वर चित्र दाखवत नाही आहेत. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
व
विकेड बनी गुरुवार, 01/10/2008 - 03:42 नवीन

टीव्हीच्या मागे

ऑड्री हेपबर्न आहे. ऐश्वर्या राय म्हणे!!!! अमिताभ, इंदिरा, शाहरूख खान, मल्लिका शेरावत, कोयना मित्रा, सेलिना जेटली नाही का दिसले?
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 01/10/2008 - 03:48 नवीन

सबसे 'तेज'?

तुला तिच बरी दिसली? बाकीचे नाही का दिसले? मोठा आला हॉलीवूडचा शहाणा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकेड बनी
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 01/10/2008 - 07:52 नवीन

घोड्यावर

घोड्यावर बसलेला टोपीवाला नेपोलियन असल्यासारखा वाटत आहे.. ध.अ.मिराशी
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 01/10/2008 - 11:19 नवीन

सुंदर विषय रे देवा

मला सापडलेले - १ - मायकेल जॉर्डन (अमेरिकन बास्केटबॉल लेजंड - स्पोर्ट शूज घालून उजवीकडे बसलेला) २ - रवींद्रनाथ टागोर ३ - मदर टेरेसा (दोघेही गॅलरी खाली) ४ - सॉक्रेटीस (बसलेला) ५ - प्रिंन्स चार्ल्स ६ - (त्याच्या उजवीकडे) लुसियानो पावारोत्ती (इटालियन ऑपेरा सिंगर नुकताच गेला) ७ -(लुसियानोच्या मागे) जॉर्ज बुश ८ - (बुश च्या मागे) ओसामा ९ -यासर अराफात १० - (त्याच्या पायाशी) मेरिलिन मन्रोचा फक्त चेहरा आहे. ११- (त्याच्या वर -गॉडफादर मधला) मार्लन ब्रांडो १२ - (त्याच्या उजवीकडे) फिडेल कास्ट्रो १३ - (कास्ट्रोच्या समोर बहुदा चिनी तत्ववेत्ता ) - कन्फ्यूशस (असावा) १४ - (पांढर्‍या घोड्यावर स्वार) नेपोलियन १५ - (त्याच्या पाठच्या घोड्यावर) चेंगीझखान (मंगोल सम्राट) १६ - (काळी टोपी खुर्चीवर) चर्चिल १७ - (त्याच्या मागे) ब्रूस ली १८ - (खालच्याबाजूला) क्वीन एलिझाबेथ १९ - बिल क्लिंटन २० - लेनिन २१ - (बसलेला) पेले २२ - (खाली) हिटलर २३ - (त्याच्या डावीकडे) मुहम्मद अली जीना २४ - सद्दाम हुसेन २५ - (त्याच्या डवीकडे) मार्क ट्वेन २६ - पीयानोवर - बीथोवेन २७ - ऐश्वर्या राय २८ -चार्ली चॅपलीन २९ - (शेजारी) हेन्री फोर्ड ३० - (जमिनीवर) टायसन ३१ - (शेजारी) व्लादिमीर पुतिन ३२ - आइनस्टाईन ३३ - (मागे) टॉलस्टॉय ३४ - (छोटी मुलगी) -ऍन फ्रँक ? (असावी) ३५ - (टेबलामागे) स्टॅलिन ३६ - (त्याच्या मागे) गिटार वर - एल्वीस प्रिस्ले ३७ - शेक्सपियर ३८ - (टेबलापाशी बोलणारा दाढीवाला) कार्ल मार्क्स ३९ - (लाल शर्ट, हाताची घडी) पाब्लो पिकासो ४० - लिंकन ४१ - माओ ४२ -महात्मा गांधी ४३ - (कॅस्ट्रोच्या शेजारी बंदूकधारी ) चे गवेरा? ४४ - (शेक्स्पियरच्या उजवीकडे) - बर्ट्रांड रसेल ? असावा - (शेरलॉक होम्स नाही, हे काल्पनिक पात्र आहे आणी त्याची हॅट वेगळी होती) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 06/12/2008 - 18:10 नवीन

ह्या फोटोतील

ह्या फोटोतील सर्व व्यक्ती ओळखल्याच नाहीत... परत करायची का सुरवात? नविन सदस्यांना पण कदाचित माहीती असतील....:)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा