सुंदर तलम रेशीम.. (धागा -३) प — प्राजु, Wed, 01/09/2008 - 01:19 प्रतिक्रिया द्या 20369 वाचन 💬 प्रतिसाद (51) प प्राजु Wed, 01/09/2008 - 01:21 नवीन पाऊस पाऊस झिरमिर झिरमिर पानापानात बरसतो पाऊस अल्लड अवखळ धरेशी पिंगा घालतो.. - प्राजु. चला शो मस्ट गो ऑन... Log in or register to post comments इ इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 01:28 नवीन सरींवर सरी पावसाच्या सरींनी धरा न्हाऊन निघाली अन नववधू सारखी ती हिरवीगार झाली... Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु ऋ ऋषिकेश Wed, 01/09/2008 - 01:28 नवीन धरेशी धरेशी पिंगा घालतो पावसाचा गहिवर की धरेस भेटाया बरसला मेघकुंभ अतिआतुर Log in or register to post comments प प्राजु Wed, 01/09/2008 - 01:35 नवीन पाण्यात पाण्यात वाकूनी तरू प्रतिबिंब आपुले पाहते क्षितिजाला टेकूनी नभ धरेला गूज सांगते.. - प्राजु Log in or register to post comments ऋ ऋषिकेश Wed, 01/09/2008 - 01:38 नवीन धरेला गूज धरेला गूज सांगते अतिचपळ विद्युल्लता धरणीही मग लाजून भिजते ऐकून आकाशाची कथा Log in or register to post comments प प्राजु Wed, 01/09/2008 - 01:40 नवीन आई.... शपथ्थ! ऋषिकेश.... फारच सुंदर... बिलगूनी या धरेला आकाश गूज सांगते या गाण्याची आठवण झाली. Log in or register to post comments ब ब्रिटिश टिंग्या Wed, 01/09/2008 - 01:40 नवीन धरणी..... बरसणार्या मेघांच्या तालावरी हिरवेगार पीक डौलती जणू पावसाच्या स्पर्शाने धरणीचे रोमांच उभे राहती Log in or register to post comments प प्राजु Wed, 01/09/2008 - 01:44 नवीन लाजलाजली लाजलाजली पाहूनी भास्करा पांढ-या वस्त्रा आड लपली हळूच सरला नाजूक पदर अन अवनी ती धुंदित झाली - प्राजु. Log in or register to post comments इ इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 01:50 नवीन मन वढाय वढाय आज झाले मज काय नाही 'मी' तो कालचा काल मन माझे होते आज 'मी' झालो मनाचा... चला आज झोप अनावर झाली आहे,काही लिहायच्या मूड मधे नाही...सॉरी :( उद्या पुर्ण तयारीत येईन आणि आजची कसूर काढीन.... (मनमौजी) -इनोबा Log in or register to post comments ऋ ऋषिकेश Wed, 01/09/2008 - 01:52 नवीन आज 'मी' झालो आज 'मी' झालो मनाचा पण माझे मन आहे कोठे? घेऊन गेलीस ते तुजसवे आता उरले फक्त नाते Log in or register to post comments प प्राजु Wed, 01/09/2008 - 01:56 नवीन धन्यवाद.. धन्यवाद.. विनोबा, उद्या या पुन्हा..असेच. -प्राजु. Log in or register to post comments इ इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 02:01 नवीन हो! हो!नक्की येईन.तु दिवसभर येत नाहिस... नेमकी रात्रीच येतेस...फॉरेनला राहतेस की काय? Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु ब ब्रिटिश टिंग्या Wed, 01/09/2008 - 02:00 नवीन मन..... न लगे थांग तिच्या अथांग मनाचा गुंता कसा सोडवू मी न उमजलेल्या भावनांचा Log in or register to post comments प प्राजु Wed, 01/09/2008 - 02:13 नवीन मन माझे मन माझे हिरवे हिरवे घेई झेप आकाशी पंख पसरूनी पुन्हा विसावे तुजपाशी.. - प्राजु. Log in or register to post comments प प्राजु Wed, 01/09/2008 - 02:04 नवीन हो.. अमेरिकेत आहे मी. - प्राजु. Log in or register to post comments प प्राजु Wed, 01/09/2008 - 02:22 नवीन माझ्या माझ्या मनाचा थांग मी कवितेतून मांडला चारोळीतून शब्दांचा सडाच इथे सांडला.. - प्राजु. Log in or register to post comments ब ब्रिटिश टिंग्या Wed, 01/09/2008 - 02:29 नवीन परत एकदा माझ्या मनाचा थांग...... माझ्या मनाचा थांग न समजला तिला बांधून मोकळी झाली ती राखी माझ्या हाताला :(( Log in or register to post comments प प्राजु Fri, 01/11/2008 - 00:08 नवीन खूप खोल खूप खोल जाऊनही नाही समजले तिचे मन तिने मात्र अर्पिले मला तन, मन आणि धन.. - प्राजु. Log in or register to post comments ब ब्रिटिश टिंग्या Fri, 01/11/2008 - 00:45 नवीन भावना....... तिच्या मनाच्या डोहात मारूनी खोल बुडी मला न समजे कोठे माझ्याबद्दलची भावना दडी (दडलेला) छोटी टिंगी Log in or register to post comments प प्राजु Fri, 01/11/2008 - 01:25 नवीन भवनेला भवनेला शब्दात गुंफून मी कागदावर ठेवले.. माझे मनंही नकळत अश्रू बनून ओघळले.. - प्राजु. Log in or register to post comments इ इनोबा म्हणे Fri, 01/11/2008 - 01:50 नवीन माझं मन पुस डोळे सखे आता सांग तुला हवे काय...? माझं मन हे अबोल जशी दूधावर साय... (फणसा सारखा) -इनोबा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु प प्राजु Fri, 01/11/2008 - 01:53 नवीन अबोल अबोली अबोल अबोली फुलून आली आज माझ्या अंगणी.. हजार नक्षत्रे क्षणात हसली.. रूप तिचे पाहूनी.. - प्राजु. Log in or register to post comments इ इनोबा म्हणे Fri, 01/11/2008 - 02:07 नवीन आभास तुझं रूप हे लोभस तरीही का मन भकास तुझं हसणं हे असणं आणि मी आहे आभास (मन माझे हे...) -इनोबा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु स सनिल पांगे Fri, 01/11/2008 - 22:15 नवीन तसं पाहीलं तसं पाहीलं तर खेळला तर जुगारही चांगला आहे काहीचं नसण्या पेक्षा मोल आला तर भंगारही चांगला आहे @सनिल Log in or register to post comments प प्राजु Fri, 01/11/2008 - 23:25 नवीन तुझं हसणं तुझं हसणं जणू चांदण्यांच शिंपणं... तुझ्यात गुंतून माझा 'मी'पणा संपणं... - प्राजु.. Log in or register to post comments स सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 18:40 नवीन शिंपलेस शिंपलेस तू हृदयांत मिपाकरांच्या प्रीतिचे मळे मनांत नाचले त्यांच्या मोर कां बरे Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु स सनिल पांगे Sun, 01/13/2008 - 21:07 नवीन प्रेम' ..... प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा नुसता ऐकला तरी हर्ष होतो आणि ऊच्चारला तर दोन ओठांमध्ये स्पर्श होतो @ सनिल Log in or register to post comments प प्राजु Sun, 01/13/2008 - 22:39 नवीन मनांत मनांत माझ्या मोराची केकारव मिपाकरांचे प्रेम असेच मिळो हीच देवाकडे आर्जव.. - प्राजु Log in or register to post comments इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 01:16 नवीन अशृ... मोर नाचला वनात हर्ष माझीया मनात त्याचे मन दुखी: कष्टी अशृ लपती पाण्यात (पावसाच्या थेंबातही त्याचे दूखः पाहू शकणारा) -इनोबा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु प प्राजु Tue, 01/15/2008 - 01:28 नवीन समुद्राने समुद्राने एकदा गोड व्हायचं ठरवलं माशांच्या अश्रुंनी सारं पाणी खारावलं.. - प्राजु Log in or register to post comments इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 01:34 नवीन सागराच्या सागराच्या खारट उदरामधे जिवन कसे रंगीत असते तो कसाही असला तरी त्याच्यातही जिवनसंगीत असते... (अथांग) -इनोबा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु प प्राजु Tue, 01/15/2008 - 01:38 नवीन जीवनाच्या जीवनाच्या संगीतात तू माझा सूर आहेस माझ्या ललाटीचा तू नूर आहेस.. - प्राजु Log in or register to post comments इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 01:49 नवीन कुंकु तुझ्या ललाटी विधात्यानं माझंच नाव का बरे लिहावं? तूझ्या भांगातल्या कुंकूतही मी तुझा होऊन जगावं... (तूझाच) -इनोबा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 01:58 नवीन तूझ्या तूझ्या भांगात कुंकु भरताना तू किती स्वप्नं पाहीली होतीस खरं सांग तेव्हा तू स्वतःची किती राहीली होतीस? Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:04 नवीन स्वप्न स्वप्न अधूरी सोडून तू जाशील असं वाटलं नव्हतं... सुखाची किरणे झाकोळणारं ढग तेव्हा दाटलं नव्हतं... (......) -इनोबा Log in or register to post comments इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:14 नवीन सुख म्हणजे काय? सुख म्हणजे काय?माझ्यासमोर सगळा पाढा त्याने पढला आणि एकांतात जाऊन दूखा:मूळे तो ढसाढसा रडला... Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे प प्राजु Tue, 01/15/2008 - 02:09 नवीन ढग दाटून ढग दाटून असे आले मनांत काहूरांचे गालवरती ओघळले थेंब कोणते... पावसाचे? - प्राजु. Log in or register to post comments प प्राजु Tue, 01/15/2008 - 02:14 नवीन पाऊसही पाऊसही असा वेड्यासारखा वागतो.. तुझ्यासोबत भिजावं तर.. फक्त शिंतोडे उडवून जातो - प्राजु छान आहे चरोळी.. भांगाची. Log in or register to post comments इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:17 नवीन वेडा आहे वेडा आहे मी असं तू सारखी म्हणतेस पण मला पाहिलं की तूच खरेतर वेड्यासारखी वागतेस... (का बरं?) -इनोबा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु प प्राजु Tue, 01/15/2008 - 02:18 नवीन रात्र अशी रात्र अशी अबोल ढ्साढसा रडते रजनी नाथालाही अंधारातच ठेवते.. - प्राजु Log in or register to post comments प प्राजु Tue, 01/15/2008 - 02:20 नवीन वेडा आहेसच वेडा आहेसच तू हे काही नवे नाही मुक प्रेम करणे, तुला दुसरे काही हवे नाही - प्राजु. Log in or register to post comments इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:31 नवीन मी आहे जरा मी आहे जरा असा मनातूनच जगणारा प्रेमामधेही,मूक्या शब्दांसारखा वागणारा... Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु प प्राजु Tue, 01/15/2008 - 02:34 नवीन शब्द मुके शब्द मुके होतात वाणी द्वेश करते.. तुला पाहताक्षणी नजरच माझी बोलते.. - प्राजु. Log in or register to post comments इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:39 नवीन मूक प्रेम सगळ्याच गोष्टी सांगूनही तूला मला समजत नसतात... काही गोष्टी मूक्यानेही खुप काही बोलत असतात... (अव्यक्त) -इनोबा Log in or register to post comments इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:43 नवीन पानगळ शिशिराच्या पानगळीनं तो इतका झडला होता... माझ्याबरोबर बोलता बोलता मूक्यानेच रडला होता... -इनोबा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे प प्राजु Tue, 01/15/2008 - 02:45 नवीन खूप काही खूप काही बोलूनही मी काहिच बोलले नाही तुझ्या दोन शब्दांनी मी माझीच उरले नाही.. - प्राजु Log in or register to post comments इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:52 नवीन तू हवीस फक्त तू हवीस फक्त आणखी काही मागत नाही तसा कधी कधी मी वेड्यासारखा वागत नाही... (ठार वेडा) -इनोबा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु प प्राजु Tue, 01/15/2008 - 02:48 नवीन गळताना गळताना झाडावरून प्राजक्त मुसमुसतो.. क्षणभंगूर जीवन त्याचे पण आसमंत फुलवतो - प्राजु Log in or register to post comments इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:59 नवीन प्रेमाचा प्रेमाचा प्राजक्त प्रत्येकालाच हवा असतो, पण...प्रत्येकाच्या आसमंतात दरवळेल,याचा नेम नसतो Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु प प्राजु Tue, 01/15/2008 - 02:58 नवीन वेड्यासार वेड्यासारखे वागणे म्हणजे नक्की कसे? कमळामध्ये भुंग्याने मिटून जाणे जसे? - प्राजु. Log in or register to post comments 1 2 › »
प प्राजु Wed, 01/09/2008 - 01:21 नवीन पाऊस पाऊस झिरमिर झिरमिर पानापानात बरसतो पाऊस अल्लड अवखळ धरेशी पिंगा घालतो.. - प्राजु. चला शो मस्ट गो ऑन... Log in or register to post comments
इ इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 01:28 नवीन सरींवर सरी पावसाच्या सरींनी धरा न्हाऊन निघाली अन नववधू सारखी ती हिरवीगार झाली... Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु
ऋ ऋषिकेश Wed, 01/09/2008 - 01:28 नवीन धरेशी धरेशी पिंगा घालतो पावसाचा गहिवर की धरेस भेटाया बरसला मेघकुंभ अतिआतुर Log in or register to post comments
प प्राजु Wed, 01/09/2008 - 01:35 नवीन पाण्यात पाण्यात वाकूनी तरू प्रतिबिंब आपुले पाहते क्षितिजाला टेकूनी नभ धरेला गूज सांगते.. - प्राजु Log in or register to post comments
ऋ ऋषिकेश Wed, 01/09/2008 - 01:38 नवीन धरेला गूज धरेला गूज सांगते अतिचपळ विद्युल्लता धरणीही मग लाजून भिजते ऐकून आकाशाची कथा Log in or register to post comments
प प्राजु Wed, 01/09/2008 - 01:40 नवीन आई.... शपथ्थ! ऋषिकेश.... फारच सुंदर... बिलगूनी या धरेला आकाश गूज सांगते या गाण्याची आठवण झाली. Log in or register to post comments
ब ब्रिटिश टिंग्या Wed, 01/09/2008 - 01:40 नवीन धरणी..... बरसणार्या मेघांच्या तालावरी हिरवेगार पीक डौलती जणू पावसाच्या स्पर्शाने धरणीचे रोमांच उभे राहती Log in or register to post comments
प प्राजु Wed, 01/09/2008 - 01:44 नवीन लाजलाजली लाजलाजली पाहूनी भास्करा पांढ-या वस्त्रा आड लपली हळूच सरला नाजूक पदर अन अवनी ती धुंदित झाली - प्राजु. Log in or register to post comments
इ इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 01:50 नवीन मन वढाय वढाय आज झाले मज काय नाही 'मी' तो कालचा काल मन माझे होते आज 'मी' झालो मनाचा... चला आज झोप अनावर झाली आहे,काही लिहायच्या मूड मधे नाही...सॉरी :( उद्या पुर्ण तयारीत येईन आणि आजची कसूर काढीन.... (मनमौजी) -इनोबा Log in or register to post comments
ऋ ऋषिकेश Wed, 01/09/2008 - 01:52 नवीन आज 'मी' झालो आज 'मी' झालो मनाचा पण माझे मन आहे कोठे? घेऊन गेलीस ते तुजसवे आता उरले फक्त नाते Log in or register to post comments
प प्राजु Wed, 01/09/2008 - 01:56 नवीन धन्यवाद.. धन्यवाद.. विनोबा, उद्या या पुन्हा..असेच. -प्राजु. Log in or register to post comments
इ इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 02:01 नवीन हो! हो!नक्की येईन.तु दिवसभर येत नाहिस... नेमकी रात्रीच येतेस...फॉरेनला राहतेस की काय? Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु
ब ब्रिटिश टिंग्या Wed, 01/09/2008 - 02:00 नवीन मन..... न लगे थांग तिच्या अथांग मनाचा गुंता कसा सोडवू मी न उमजलेल्या भावनांचा Log in or register to post comments
प प्राजु Wed, 01/09/2008 - 02:13 नवीन मन माझे मन माझे हिरवे हिरवे घेई झेप आकाशी पंख पसरूनी पुन्हा विसावे तुजपाशी.. - प्राजु. Log in or register to post comments
प प्राजु Wed, 01/09/2008 - 02:04 नवीन हो.. अमेरिकेत आहे मी. - प्राजु. Log in or register to post comments
प प्राजु Wed, 01/09/2008 - 02:22 नवीन माझ्या माझ्या मनाचा थांग मी कवितेतून मांडला चारोळीतून शब्दांचा सडाच इथे सांडला.. - प्राजु. Log in or register to post comments
ब ब्रिटिश टिंग्या Wed, 01/09/2008 - 02:29 नवीन परत एकदा माझ्या मनाचा थांग...... माझ्या मनाचा थांग न समजला तिला बांधून मोकळी झाली ती राखी माझ्या हाताला :(( Log in or register to post comments
प प्राजु Fri, 01/11/2008 - 00:08 नवीन खूप खोल खूप खोल जाऊनही नाही समजले तिचे मन तिने मात्र अर्पिले मला तन, मन आणि धन.. - प्राजु. Log in or register to post comments
ब ब्रिटिश टिंग्या Fri, 01/11/2008 - 00:45 नवीन भावना....... तिच्या मनाच्या डोहात मारूनी खोल बुडी मला न समजे कोठे माझ्याबद्दलची भावना दडी (दडलेला) छोटी टिंगी Log in or register to post comments
प प्राजु Fri, 01/11/2008 - 01:25 नवीन भवनेला भवनेला शब्दात गुंफून मी कागदावर ठेवले.. माझे मनंही नकळत अश्रू बनून ओघळले.. - प्राजु. Log in or register to post comments
इ इनोबा म्हणे Fri, 01/11/2008 - 01:50 नवीन माझं मन पुस डोळे सखे आता सांग तुला हवे काय...? माझं मन हे अबोल जशी दूधावर साय... (फणसा सारखा) -इनोबा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु
प प्राजु Fri, 01/11/2008 - 01:53 नवीन अबोल अबोली अबोल अबोली फुलून आली आज माझ्या अंगणी.. हजार नक्षत्रे क्षणात हसली.. रूप तिचे पाहूनी.. - प्राजु. Log in or register to post comments
इ इनोबा म्हणे Fri, 01/11/2008 - 02:07 नवीन आभास तुझं रूप हे लोभस तरीही का मन भकास तुझं हसणं हे असणं आणि मी आहे आभास (मन माझे हे...) -इनोबा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु
स सनिल पांगे Fri, 01/11/2008 - 22:15 नवीन तसं पाहीलं तसं पाहीलं तर खेळला तर जुगारही चांगला आहे काहीचं नसण्या पेक्षा मोल आला तर भंगारही चांगला आहे @सनिल Log in or register to post comments
प प्राजु Fri, 01/11/2008 - 23:25 नवीन तुझं हसणं तुझं हसणं जणू चांदण्यांच शिंपणं... तुझ्यात गुंतून माझा 'मी'पणा संपणं... - प्राजु.. Log in or register to post comments
स सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 18:40 नवीन शिंपलेस शिंपलेस तू हृदयांत मिपाकरांच्या प्रीतिचे मळे मनांत नाचले त्यांच्या मोर कां बरे Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु
स सनिल पांगे Sun, 01/13/2008 - 21:07 नवीन प्रेम' ..... प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा नुसता ऐकला तरी हर्ष होतो आणि ऊच्चारला तर दोन ओठांमध्ये स्पर्श होतो @ सनिल Log in or register to post comments
प प्राजु Sun, 01/13/2008 - 22:39 नवीन मनांत मनांत माझ्या मोराची केकारव मिपाकरांचे प्रेम असेच मिळो हीच देवाकडे आर्जव.. - प्राजु Log in or register to post comments
इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 01:16 नवीन अशृ... मोर नाचला वनात हर्ष माझीया मनात त्याचे मन दुखी: कष्टी अशृ लपती पाण्यात (पावसाच्या थेंबातही त्याचे दूखः पाहू शकणारा) -इनोबा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु
प प्राजु Tue, 01/15/2008 - 01:28 नवीन समुद्राने समुद्राने एकदा गोड व्हायचं ठरवलं माशांच्या अश्रुंनी सारं पाणी खारावलं.. - प्राजु Log in or register to post comments
इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 01:34 नवीन सागराच्या सागराच्या खारट उदरामधे जिवन कसे रंगीत असते तो कसाही असला तरी त्याच्यातही जिवनसंगीत असते... (अथांग) -इनोबा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु
प प्राजु Tue, 01/15/2008 - 01:38 नवीन जीवनाच्या जीवनाच्या संगीतात तू माझा सूर आहेस माझ्या ललाटीचा तू नूर आहेस.. - प्राजु Log in or register to post comments
इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 01:49 नवीन कुंकु तुझ्या ललाटी विधात्यानं माझंच नाव का बरे लिहावं? तूझ्या भांगातल्या कुंकूतही मी तुझा होऊन जगावं... (तूझाच) -इनोबा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु
इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 01:58 नवीन तूझ्या तूझ्या भांगात कुंकु भरताना तू किती स्वप्नं पाहीली होतीस खरं सांग तेव्हा तू स्वतःची किती राहीली होतीस? Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:04 नवीन स्वप्न स्वप्न अधूरी सोडून तू जाशील असं वाटलं नव्हतं... सुखाची किरणे झाकोळणारं ढग तेव्हा दाटलं नव्हतं... (......) -इनोबा Log in or register to post comments
इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:14 नवीन सुख म्हणजे काय? सुख म्हणजे काय?माझ्यासमोर सगळा पाढा त्याने पढला आणि एकांतात जाऊन दूखा:मूळे तो ढसाढसा रडला... Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
प प्राजु Tue, 01/15/2008 - 02:09 नवीन ढग दाटून ढग दाटून असे आले मनांत काहूरांचे गालवरती ओघळले थेंब कोणते... पावसाचे? - प्राजु. Log in or register to post comments
प प्राजु Tue, 01/15/2008 - 02:14 नवीन पाऊसही पाऊसही असा वेड्यासारखा वागतो.. तुझ्यासोबत भिजावं तर.. फक्त शिंतोडे उडवून जातो - प्राजु छान आहे चरोळी.. भांगाची. Log in or register to post comments
इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:17 नवीन वेडा आहे वेडा आहे मी असं तू सारखी म्हणतेस पण मला पाहिलं की तूच खरेतर वेड्यासारखी वागतेस... (का बरं?) -इनोबा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु
प प्राजु Tue, 01/15/2008 - 02:18 नवीन रात्र अशी रात्र अशी अबोल ढ्साढसा रडते रजनी नाथालाही अंधारातच ठेवते.. - प्राजु Log in or register to post comments
प प्राजु Tue, 01/15/2008 - 02:20 नवीन वेडा आहेसच वेडा आहेसच तू हे काही नवे नाही मुक प्रेम करणे, तुला दुसरे काही हवे नाही - प्राजु. Log in or register to post comments
इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:31 नवीन मी आहे जरा मी आहे जरा असा मनातूनच जगणारा प्रेमामधेही,मूक्या शब्दांसारखा वागणारा... Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु
प प्राजु Tue, 01/15/2008 - 02:34 नवीन शब्द मुके शब्द मुके होतात वाणी द्वेश करते.. तुला पाहताक्षणी नजरच माझी बोलते.. - प्राजु. Log in or register to post comments
इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:39 नवीन मूक प्रेम सगळ्याच गोष्टी सांगूनही तूला मला समजत नसतात... काही गोष्टी मूक्यानेही खुप काही बोलत असतात... (अव्यक्त) -इनोबा Log in or register to post comments
इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:43 नवीन पानगळ शिशिराच्या पानगळीनं तो इतका झडला होता... माझ्याबरोबर बोलता बोलता मूक्यानेच रडला होता... -इनोबा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
प प्राजु Tue, 01/15/2008 - 02:45 नवीन खूप काही खूप काही बोलूनही मी काहिच बोलले नाही तुझ्या दोन शब्दांनी मी माझीच उरले नाही.. - प्राजु Log in or register to post comments
इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:52 नवीन तू हवीस फक्त तू हवीस फक्त आणखी काही मागत नाही तसा कधी कधी मी वेड्यासारखा वागत नाही... (ठार वेडा) -इनोबा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु
प प्राजु Tue, 01/15/2008 - 02:48 नवीन गळताना गळताना झाडावरून प्राजक्त मुसमुसतो.. क्षणभंगूर जीवन त्याचे पण आसमंत फुलवतो - प्राजु Log in or register to post comments
इ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:59 नवीन प्रेमाचा प्रेमाचा प्राजक्त प्रत्येकालाच हवा असतो, पण...प्रत्येकाच्या आसमंतात दरवळेल,याचा नेम नसतो Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु
प प्राजु Tue, 01/15/2008 - 02:58 नवीन वेड्यासार वेड्यासारखे वागणे म्हणजे नक्की कसे? कमळामध्ये भुंग्याने मिटून जाणे जसे? - प्राजु. Log in or register to post comments
पाऊस
सरींवर सरी
धरेशी
पाण्यात
धरेला गूज
आई.... शपथ्थ!
धरणी.....
लाजलाजली
मन वढाय वढाय
आज 'मी' झालो
धन्यवाद..
हो!
मन.....
मन माझे
हो..
माझ्या
परत एकदा माझ्या मनाचा थांग......
खूप खोल
भावना.......
भवनेला
माझं मन
अबोल अबोली
आभास
तसं पाहीलं
तुझं हसणं
शिंपलेस
प्रेम' .....
मनांत
अशृ...
समुद्राने
सागराच्या
जीवनाच्या
कुंकु
तूझ्या
स्वप्न
सुख म्हणजे काय?
ढग दाटून
पाऊसही
वेडा आहे
रात्र अशी
वेडा आहेसच
मी आहे जरा
शब्द मुके
मूक प्रेम
पानगळ
खूप काही
तू हवीस फक्त
गळताना
प्रेमाचा
वेड्यासार