वीणीचा नवा धागा.... प — प्राजु, Tue, 01/08/2008 - 00:25 प्रतिक्रिया द्या 27182 वाचन 💬 प्रतिसाद (69) प प्राजु Wed, 01/09/2008 - 00:28 नवीन विनोबा..सह्ही विनोबा...सह्ही.. शब्दाला शब्द जोडून कविता होत नसते.. तिला लागते कवि मन जे मिपा वासियांकडे असते.. - प्राजु. Log in or register to post comments इ इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 00:33 नवीन शब्द अव्यक्त हे शब्द माझे आता मनमोकळं बोलत आहेत लाख प्रयत्न केला परी आता गुपीत खोलत आहेत... (मनमोकळा) -इनोबा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु प प्राजु Wed, 01/09/2008 - 00:42 नवीन धरतीचे धरतीचे गुपीत आभाळाने सांगितले.. पाऊस पडून गेला आणि जीवनच पालटले... - प्राजु. Log in or register to post comments इ इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 00:46 नवीन पाऊस पाऊस पडतो जेव्हा... तेव्हा तू मला आठवतेस अन पावसाचे पाणी नकळत... डोळ्यात माझ्या साठवतेस (चातक) -इनोबा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु ऋ ऋषिकेश Wed, 01/09/2008 - 01:02 नवीन तुझ्या तुझ्या ओठांवरचे शब्द माझ्या मुखी थरथरले.... अन माझ्या हृदयातील पाणी तुझ्या डोळ्यातून झरझरले Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे ब ब्रिटिश टिंग्या Wed, 01/09/2008 - 01:06 नवीन व्वा!!!! क्या बात है.......फारच सुरेख!!!! Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: ऋषिकेश प प्राजु Wed, 01/09/2008 - 00:49 नवीन पावसाने पावसाने मला अलगद गाठले तो कोसळत होता पण तळहातावर तळे साठले.. -प्राजु. Log in or register to post comments अ अव्यक्त Wed, 01/09/2008 - 01:10 नवीन पाउस अलवार पाउस अलवार होता, ती भिजत होती तो सुखाच होता, मन रदत होते अन हुन्दका अबोल होता... Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु इ इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 01:14 नवीन थेंब पावसाच्या थेंबाने ओठ भिजतील पण तृष्णेला काही पुरत नाहीत किती झेलले थेंब हातावर हाती काही उरत नाहीत... Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु स सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 18:23 नवीन असा बरसेन असा बरसेन असा बरसेन माझ्या बरसण्याच्या आवेगाने वर्षावाच्या प्रपातात तृष्णाहि वाहून जाईल Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे अ अव्यक्त Wed, 01/09/2008 - 01:14 नवीन अलवार पाउस अलवार होता, ती भिजत होती तो सुखाच होता, मन रदत होते अन हुन्दका अबोल होता... Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु प प्राजु Wed, 01/09/2008 - 01:16 नवीन पाऊस पाऊस झिरमिर झिरमिर पानापानात बरसतो पाऊस अल्लड अवखळ धरेशी पिंगा घालतो.. - प्राजु. Log in or register to post comments ध धमाल मुलगा Wed, 01/09/2008 - 13:11 नवीन ऊन-पाऊस... लप॑डाव ऊन-पावसाचा गुलमोहोर सोन्यात भिजलेला मी खिडकीशी ऊभा न्याहाळत, पारा विजेत थिजलेला... -धमाल. Log in or register to post comments स सनिल पांगे गुरुवार, 01/10/2008 - 22:29 नवीन जीवन जीवन जगताना असे का होते आपल्या बरोबर डोहाळे लागतात सुखाला पण दुःख होते गरोदर @ सनिल Log in or register to post comments स सनिल पांगे गुरुवार, 01/10/2008 - 22:30 नवीन जीवन जीवन जगताना असे आपण इतकच करत असतो "घटस्फोट" नको म्हणून क्षणाक्षणाला श्वासाला वरत असतो @सनिल Log in or register to post comments स सनिल पांगे गुरुवार, 01/10/2008 - 22:34 नवीन सत्याला सत्याला कितीही झाकलं जरी कधीतरी बाहेर येतचं ना कितीही पळालं मरणा पासून हमखास कवेत घेतचं ना @सनिल Log in or register to post comments स सनिल पांगे गुरुवार, 01/10/2008 - 22:35 नवीन काट्यांसक काट्यांसकट गुलाब याचसाठी विकत घेतात कारण हास्य व अश्रूं प्रेमात एकत्र येतात @सनिल Log in or register to post comments द देवदत्त गुरुवार, 01/10/2008 - 22:59 नवीन चारोळ्या/दारोळ्या :) लोकांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भरपूर दारोळया घेतल्या वाटते. ;) नुसत्या चारोळ्या/पाचोळ्यांचा पूर आला आहे. असो, तुमचे चालू द्या... आम्हाला त्यात जास्त काही जमत नाही. आम्ही वाचूनच आनंद घेण्याचा प्रयत्न करू :) Log in or register to post comments स सनिल पांगे Fri, 01/11/2008 - 22:16 नवीन प्रेमात प्रेमात जमा - खर्च?? हा हिशोब कुठला का हल्ली प्रेमातही व्यवहाराचा अंकूर फुटला @सनिल Log in or register to post comments « ‹ 1 2
प प्राजु Wed, 01/09/2008 - 00:28 नवीन विनोबा..सह्ही विनोबा...सह्ही.. शब्दाला शब्द जोडून कविता होत नसते.. तिला लागते कवि मन जे मिपा वासियांकडे असते.. - प्राजु. Log in or register to post comments
इ इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 00:33 नवीन शब्द अव्यक्त हे शब्द माझे आता मनमोकळं बोलत आहेत लाख प्रयत्न केला परी आता गुपीत खोलत आहेत... (मनमोकळा) -इनोबा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु
प प्राजु Wed, 01/09/2008 - 00:42 नवीन धरतीचे धरतीचे गुपीत आभाळाने सांगितले.. पाऊस पडून गेला आणि जीवनच पालटले... - प्राजु. Log in or register to post comments
इ इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 00:46 नवीन पाऊस पाऊस पडतो जेव्हा... तेव्हा तू मला आठवतेस अन पावसाचे पाणी नकळत... डोळ्यात माझ्या साठवतेस (चातक) -इनोबा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु
ऋ ऋषिकेश Wed, 01/09/2008 - 01:02 नवीन तुझ्या तुझ्या ओठांवरचे शब्द माझ्या मुखी थरथरले.... अन माझ्या हृदयातील पाणी तुझ्या डोळ्यातून झरझरले Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
ब ब्रिटिश टिंग्या Wed, 01/09/2008 - 01:06 नवीन व्वा!!!! क्या बात है.......फारच सुरेख!!!! Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: ऋषिकेश
प प्राजु Wed, 01/09/2008 - 00:49 नवीन पावसाने पावसाने मला अलगद गाठले तो कोसळत होता पण तळहातावर तळे साठले.. -प्राजु. Log in or register to post comments
अ अव्यक्त Wed, 01/09/2008 - 01:10 नवीन पाउस अलवार पाउस अलवार होता, ती भिजत होती तो सुखाच होता, मन रदत होते अन हुन्दका अबोल होता... Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु
इ इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 01:14 नवीन थेंब पावसाच्या थेंबाने ओठ भिजतील पण तृष्णेला काही पुरत नाहीत किती झेलले थेंब हातावर हाती काही उरत नाहीत... Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु
स सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 18:23 नवीन असा बरसेन असा बरसेन असा बरसेन माझ्या बरसण्याच्या आवेगाने वर्षावाच्या प्रपातात तृष्णाहि वाहून जाईल Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
अ अव्यक्त Wed, 01/09/2008 - 01:14 नवीन अलवार पाउस अलवार होता, ती भिजत होती तो सुखाच होता, मन रदत होते अन हुन्दका अबोल होता... Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु
प प्राजु Wed, 01/09/2008 - 01:16 नवीन पाऊस पाऊस झिरमिर झिरमिर पानापानात बरसतो पाऊस अल्लड अवखळ धरेशी पिंगा घालतो.. - प्राजु. Log in or register to post comments
ध धमाल मुलगा Wed, 01/09/2008 - 13:11 नवीन ऊन-पाऊस... लप॑डाव ऊन-पावसाचा गुलमोहोर सोन्यात भिजलेला मी खिडकीशी ऊभा न्याहाळत, पारा विजेत थिजलेला... -धमाल. Log in or register to post comments
स सनिल पांगे गुरुवार, 01/10/2008 - 22:29 नवीन जीवन जीवन जगताना असे का होते आपल्या बरोबर डोहाळे लागतात सुखाला पण दुःख होते गरोदर @ सनिल Log in or register to post comments
स सनिल पांगे गुरुवार, 01/10/2008 - 22:30 नवीन जीवन जीवन जगताना असे आपण इतकच करत असतो "घटस्फोट" नको म्हणून क्षणाक्षणाला श्वासाला वरत असतो @सनिल Log in or register to post comments
स सनिल पांगे गुरुवार, 01/10/2008 - 22:34 नवीन सत्याला सत्याला कितीही झाकलं जरी कधीतरी बाहेर येतचं ना कितीही पळालं मरणा पासून हमखास कवेत घेतचं ना @सनिल Log in or register to post comments
स सनिल पांगे गुरुवार, 01/10/2008 - 22:35 नवीन काट्यांसक काट्यांसकट गुलाब याचसाठी विकत घेतात कारण हास्य व अश्रूं प्रेमात एकत्र येतात @सनिल Log in or register to post comments
द देवदत्त गुरुवार, 01/10/2008 - 22:59 नवीन चारोळ्या/दारोळ्या :) लोकांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भरपूर दारोळया घेतल्या वाटते. ;) नुसत्या चारोळ्या/पाचोळ्यांचा पूर आला आहे. असो, तुमचे चालू द्या... आम्हाला त्यात जास्त काही जमत नाही. आम्ही वाचूनच आनंद घेण्याचा प्रयत्न करू :) Log in or register to post comments
स सनिल पांगे Fri, 01/11/2008 - 22:16 नवीन प्रेमात प्रेमात जमा - खर्च?? हा हिशोब कुठला का हल्ली प्रेमातही व्यवहाराचा अंकूर फुटला @सनिल Log in or register to post comments
विनोबा..सह्ही
शब्द
धरतीचे
पाऊस
तुझ्या
व्वा!!!!
पावसाने
पाउस अलवार
थेंब
असा बरसेन
अलवार
पाऊस
ऊन-पाऊस...
जीवन
जीवन
सत्याला
काट्यांसक
चारोळ्या/दारोळ्या :)
प्रेमात