✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मुंबईत गोळीबार/बॉम्बस्फोट..! (कृपया विकासने सुरु केलेल्या दुसर्‍या धाग्यावर प्रतिसाद देऊन सहकार्य करावे!)

व
विसोबा खेचर यांनी
Wed, 11/26/2008 - 23:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23066 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

प
प्राजु गुरुवार, 11/27/2008 - 02:18 नवीन

.......

मेरीऑट हॉटेल मध्येही स्फोटामुळे आग लागल्याची शंका. तिथेही अतिरेकी असण्याची शक्यता.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 11/27/2008 - 02:20 नवीन

स्पीचलेस...

करकरे आणि इतर ज्येष्ठ अधिकार्‍यांचे मृत्यू झाल्याचं ऐकून मला आयुष्यात पहिल्यांदा, शॉक बसून स्पीचलेस होणं म्हणजे काय हे कळलं... शब्दश: अतिशय वाईट मनःस्थिती आहे. आता शिवराज पाटिल साहेब किती वेळा कपडे बदलतात ते बघायचं. आपले तमाम मंत्री संत्री या लोकांना कसा हाग्या दम देतात ते बघायचं. उद्या सकाळी मुंबईकर कसे धावून आले त्याच्या गोड गोड आणि अलंकारिक भाषेतल्या बातम्या वाचायच्या. मग आंघोळ करून डबा घेऊन कामावर जायचं आणि मग सगळं कसं शांत होईल, मन हलकं होईल.... पुढच्या हल्ल्यापर्यंत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 11/27/2008 - 02:23 नवीन

स्पीचलेस....

अक्षरशः खरं आहे रे बिपिनभौ! माझा स्वतःचा सख्खा मेव्हणा आय्.पी.एस. होता आता तो आय्.ए. एस. आहे. भावना फार तीव्रतेने जाणू शकतो!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ए
एक गुरुवार, 11/27/2008 - 02:25 नवीन

"...उद्या सकाळी मुंबईकर कसे धावून आले त्याच्या गोड गोड आणि

....... पुढच्या हल्ल्यापर्यं..." माय पॉईंट एक्झाक्टली.. मी तेच म्हणालो वरती..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
क
कपिल काळे गुरुवार, 11/27/2008 - 02:55 नवीन

सलाम मुंबै

अश्या बातम्या उद्या येयेतील्.बिपिन ने एकदम बरोबर सांगितले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
य
यशोधरा गुरुवार, 11/27/2008 - 02:21 नवीन

बिपिनदा

बिपिनदा :( :(
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 11/27/2008 - 02:30 नवीन

आय बी एन लोकमत

वर फ्लॅश दाखवत आहेत की "विश्वास नांगरे पाटील" जखमी ... देव करो की त्यांना काही न होवो, ते सुरक्षीत रहावेत ही प्रार्थना ... काय होते आहे तेच कळत नाही ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 11/27/2008 - 02:32 नवीन

अतिरेक्यांकडची शस्त्रे अत्यंत आधुनिक

दुहेरी मॅगझिन्स असलेल्या ए.के ४७ आहेत. त्यामुळे अखंडपणे गोळ्यांचा वर्षाव चालू ठेवता येतो. एकाआड एक बदलत रहायचे!! ताज मधे आता एनकाऊंटर चालू आहे!! चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 11/27/2008 - 02:36 नवीन

करकरेंच्य

करकरेंच्या छातीत तीन गोळ्या... म्हणजे त्याना नीट ओळखून टार्गेट करून मारण्यात आलं आहे का? सांगता येत नाही. धक्का म्हणजे एवढे सिनिअर ऑफिसर्स शहीद झाले. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग गुरुवार, 11/27/2008 - 02:38 नवीन

मला नेहेमी आश्चर्य वाटत आलेलं आहे की एवढ्या

सीनियर ऑफिसर्सना गोळ्याविरोधी जाकिटे का दिली जात नाहीत? अत्यंत सहज मनात येणारा हा विचार आहे!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
य
यशोधरा गुरुवार, 11/27/2008 - 02:42 नवीन

http://idesitv.com/nepal.php

http://idesitv.com/nepal.php वर अगोदर दाखवत होते तेह्वा ते जॅकेट्सदृश काही आणि हेल्मेट घालताना दाखवले होते.. मग ते जे काही घालतात ते बुलेट प्रूफ नसते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्राजु गुरुवार, 11/27/2008 - 02:39 नवीन

साधारण २००

साधारण २०० लोकांना बाहेर आणलं ताज हॉटेल्च्या. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 11/27/2008 - 02:39 नवीन

लष्कर

लष्कर पोचलय...
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे गुरुवार, 11/27/2008 - 02:57 नवीन

बोटीने आले

शस्त्रास्त्राने भरलेली बोट सापडली गिरगावच्या समुद्रावर म्हणे..
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत गुरुवार, 11/27/2008 - 03:02 नवीन

विश्वास नांगरे-पाटील

विश्वास नांगरे-पाटील हेही जखमी झाल्याची बातमी आहे. महाराष्ट्र पोलिसांचे एकसे एक मोहरे अगदी जीवावर उदार होउन लढताहेत. हे एक मिनी युद्ध आहे. हे अतिरेकी अगदी प्रोफेशनल आहेत हे नक्की. - अभिजीत
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 11/27/2008 - 03:07 नवीन

लीडींग

लीडींग फ्रॉम फ्रंट बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत
च
चतुरंग गुरुवार, 11/27/2008 - 03:09 नवीन

२ अतिरेकी मारले, ९ पकडले!!

अजून शोध/एनकाऊंटर चालू!! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/27/2008 - 03:23 नवीन

आत्ता

आत्ता आम्ही तीनचार मित्र मुंबईला जे जे रुग्णालयात जायला निघालो आहोत. तिथे रक्ताची बरीच गरज आहे... जवळपासच्या मिपाकरांनी जेजे किंवा जीटीला रुग्णालयात रक्तदानाकरता पोहोचावे ही विनंती... ठाणा-मुलुंड-डोंबिवलीची काही मंडळी ऑलरेडी तिथेच निघाली आहेत.. तात्या.
  • Log in or register to post comments
ट
टुकुल गुरुवार, 11/27/2008 - 03:35 नवीन

तात्या.... __/\__

तात्या.... अशा वेळेला घरात बसुन टिव्ही न बघत बसता बाहेर मदत करायला निघालात. सलाम जे काही होत आहे त्या बद्द्ल शब्द निघत नाही आहेत. मुंबईकर, टुकुल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 11/27/2008 - 03:39 नवीन

+१

हेच म्हणतो तात्या. सलाम... पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल
क
कपिल काळे गुरुवार, 11/27/2008 - 03:40 नवीन

मान गये..

घरातून बाहेर पडून नका असा सल्ला पोलिसांनी दिला असून देखील जातायत माणसं मान गये..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अनंत छंदी गुरुवार, 11/27/2008 - 16:07 नवीन

कृती करुया!

माझ्या मनात एक विचार आला आहे तो मी आपणा सर्वांसमोर मांडत आहे. अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्वांबद्दल आपल्या मनात आदराची भावना आहे. मात्र आता वेळ आहे ती प्रत्यक्ष कृती करण्याची, या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस वा अन्य खात्यातील कर्मचारी असोत की निरपराध नागरिक त्यांच्या कुटुंबियांना आणि जखमींच्या कुटुंबियांना अशावेळी कोरड्या सहानुभूतीपेक्षा प्रत्यक्ष मदतीची गरज असते त्या करिता आपण सर्व मिसळपाववरील सदस्यांनी यथाशक्ती एक निधी जमवावा व त्या गरजूंना शक्य असेल ती मदत करावी. आपण आपल्या मित्रमंडळींनाही या निधी संकलनात सहभागी करून घ्यावे. या कामी तात्या अभ्यंकर यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती आहे. आपणा सर्वांचे मत मांडावे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा