✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भ्रमणगाथा - ७ गरुडघरटं

स
स्वाती दिनेश यांनी
Sun, 11/23/2008 - 18:32  ·  लेख
लेख

Book traversal links for भ्रमणगाथा - ७ गरुडघरटं

  • ‹ भ्रमणगाथा -६ हिमगुंफा !
  • Up
  • भ्रमणगाथा - ८ लाइष्टष्टाइनचा धबधबा! ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11424 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 11/23/2008 - 18:59 नवीन

ढॅणटॅडॅण...

ढॅणटॅडॅण... शेवटी एकदाचं आलं गरूडघरटं... वाटच बघत होतो. श्लॉस ऍडलर आणि बंकर्स बघताना तर काटा आला अंगावर. बेरेष्टेसगार्टन चा बरोबर उच्चार समजला. एकदा प्रत्यक्ष हे सगळं बघ्याची इच्छा आहेच तो पर्यंत हे फोटो बघेन, धन्यवाद. साल्झबुर्ग पण झकास. युरोपमधलं एक साधं छोटं शहर, पण किती कलात्मक दिसतंय. बुद्धिबळाचा फोटो बारकाईनं बघत होतो, आपले रंगाशेठ कुठे दिसत आहेत का बघत होतो. नाही दिसले. :( मला सगळ्यात जास्त आवडलेला फोटो: सगळ्यात खालचा उजवीकडचा... मस्त............................................ बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 11/23/2008 - 19:24 नवीन

पहिलं

पहिलं चित्र .. आपण खल्लास ... बाकी वर कमेंट करायची इच्छाच नाही ... ई.ए. गेम्स कमांडोज - बिहाइंड द एनिमी लाइन्स, ह्या गेम ने आम्हाला २००३ साली एवढं झपाटलं होतं की १८-१८ तास एका जागेवरून न उठता गेम खळत असू... स्वप्नात सुद्धा गेम मधे शत्रूला कसं मारावं याच्या क्लूप्त्या सुचत. पहिल्या फोटूत ती गढी पाहिली.. तीच्च ती .. 'होहन वेर्फन श्लॉस ' जशीच्या तशी. मिशन १३ मधली. सर्वांत अवघड मिशन. स्वातीतैंनी आठवणी अंमळ ताज्या केल्या, धन्यवाद प्लस हाबिणंदण - (ग्रीनबेरेट) टारझन
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 11/23/2008 - 19:30 नवीन

भाई वाह!

भाई वाह (या बाबतीत बहन वाह! ;) )!.. दरवेळी लेखनाची स्तुती करायला शब्द कुठून आणायचे बरं.. रापचीक झालं आहे वर्णन (शब्दसौजन्य : अवधूत गुप्ते, सारेगम ;) ) बाकी बंकरमधे तेलाचे दिवे वगैरे आहेत की गळत होतं?.. कारण त्या "एन्ड" लिहिलेल्या बोगद्याच्या दिव्या भोवती कसलेसे ओघळ आहेत, गंज/तेलासारखे. बाकी बंकर्स "जैसे थे" ठेवलेले बघून कौतुक वाटलं.. भिंतीवरच्या रेघोट्या जशाच्या तशा ठेवताना स्वच्छता जपलेली वाटली. बुद्धीबळपट, आणि ते खेळणारे आजोबा लै भारी.. बाजुचा विपीग विलोजचा सिमेट्रीकल फोटुही क्लासच! दोन विलोजच्यामधे कारंजं आहे का नुसते पुतळे? बाकी "साऊंड ऑफ म्युझिक"च्या घराची वाट पाहतोय :). तिथे गेला होतात की नाहि? -(म्युझिकल पर्यटक) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
र
रामदास Sun, 11/23/2008 - 21:44 नवीन

खरं आहे..

दरवेळी लेखनाची स्तुती करायला शब्द कुठून आणायचे बरं.. नेहेमीप्रमाणे छान लेख. एक पर्यटनाचे गाईड तयार झाले.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 11/23/2008 - 22:17 नवीन

स्वातीताई..

काय अफाट आहेस गं हे बंकर्स!! मस्तच. तुमच्या या भ्रमणमंडळाच्या निमित्ताने आमचीही युरोप टूर होते आहे. खूपच छान चित्र. 'श्लॉस ऍडलर ' एक्दम खास.. अतिशय भव्य आहे आणि खूपच सुंदर. वर्णन खासच. हा लेख वाचनखुणा मध्ये टाकावा असा आहे. अभिनंदन! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Sun, 11/23/2008 - 22:53 नवीन

स्वातीताई,

स्वातीताई, आपल्या प्रवासाच्या तू केलेल्या मस्त वर्णनाने परत एकदा फिरून आल्यासारखं वाटलं.. परत सगळं आठवून मजा वाटली :) हो.. आणि कोथिंबीर न आणल्यामुळे झालेल्या प्रेमळ शब्दांची बरसात सुद्धा आठवली. ;) मस्त झालं आहे प्रवासवर्णन. -- (भ्रमणमंडळाची सदस्या) शाल्मली.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sun, 11/23/2008 - 23:23 नवीन

अरे वा

अरे वा ! खूपच छान लेख... पुन्हा एकदा प्रवास झाल्यासारखे वाटले ... पहिला फोटो छान आहे... आता पुढचा भाग लौक्कर टाक... -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 11/24/2008 - 01:42 नवीन

मस्तच.

स्वाती ताई, सुंदर प्रवास घडवुन आणतेस हो आम्हाला तु. :) फोटो आणी प्रवास /माहित सुंदर देतेस तु दरवेळी. :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 11/24/2008 - 04:43 नवीन

झकास

झकास माहिती आणि फोटो... 'श्लॉस ऍडलर ' तर जबरदस्तच आहे !! :) मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 11/24/2008 - 08:20 नवीन

+१

श्लॉस ऍडलर सहीच. वर्णन आवडले. मोझार्टचा कटआउट ऍमॅडियस पिक्चरमधला दिसतोय.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
र
रेवती Mon, 11/24/2008 - 09:08 नवीन

श्लॉस ऍडलर

मस्तच आहे. बंकर बद्दलचा गैरसमज दूर झाला वर्णन वाचून. मला उगीचच वाटायचं की लोक तिथं कसे रहात असतील. वर्णन नेहमीप्रमाणेच झकास! रेवती
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 11/24/2008 - 09:50 नवीन

अफलातून

'श्लॉस ऍडलर' सॉल्लिड आहे. स्वातीताई, फोटोंबरोबर माहितीही छान पुरवतेस तू.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 11/24/2008 - 10:04 नवीन

>>दरवेळी

>>दरवेळी लेखनाची स्तुती करायला शब्द कुठून आणायचे बरं अगदी!! :) मस्तच लिहितेस गं स्वातीताई :)
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 11/24/2008 - 10:04 नवीन

मस्तच

मस्तच ! वर्णन व फोटो दोन्ही आवडले ! अजून फिरा व अजून लिहा ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 11/24/2008 - 10:09 नवीन

प्रवासवर्

प्रवासवर्णन लै भारी..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/24/2008 - 10:41 नवीन

चोक्कस

स्वातीताई, एटले चोक्कस फोटो आहेत आणि वर्णनही झकास! इतिहासाची पुस्तकं लिहायला सुरुवात कर ना, माझ्यासारख्या चुकार मुलांना वाचताना गोष्टी वाचल्याची मजाही वाटेल आणि चार गोष्टी शिकून लक्षातही रहातील. अदिती
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 11/26/2008 - 15:35 नवीन

जाता जाता एक ...

लेखाचा हा भाग सुद्धा बेश्ट आहे. मिपावर वाचनामात्र असनार्‍या एका मित्राने हे वाचुन खास कळवले की "तुम्ही लै मज्जा" करता म्हणुन ... असो, आता पुढच्या भागाची वाट पहातो आहे ... जाता जाता : ते 'होहन वेर्फन श्लॉस ' मात्र आतुन पहायचे राहुनच गेले, काय करणार वेळ नव्हता तेवढा ... च्यायला मात्र ती गढी जबरा आहे, नुसते पाहुनच समाधान होते की आपण काहितरी अद्वितीय पाहिले .... ते बंकर्स म्हणजे "दुसर्‍या महायुद्धाचा पुन्हा : जिवंत केलेला इतिहास " आहेत ... अति प्रचंड व अक्षरशः रेखीव, पण फार पडझड झाली आहे, मुश्कीलीने एकदा व्यवस्थीत जागा पहायला मिळते, तिथे एक "डॉक्युमेंट्री" दाखवली आम्हाला, जर्मन भाषेतच होती पण पाहुन अंदाज आला की तेथे काय काय भयंकर प्रकार चालत ह्याचा ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 11/26/2008 - 15:42 नवीन

सुंदर..

सुंदर वर्णन आणि फोटो. स्वगत - बीयर आणि भेळ काँबिनेशन? एकदा ट्राय करायला हवे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 11/26/2008 - 21:05 नवीन

फोटू व

फोटू व माहीतीबद्दल धन्यवाद. खूप आवडले.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 12/08/2008 - 03:09 नवीन

धन्यवाद.

ॠषिकेश,दोन विलोजच्या मध्ये पुतळा आहे आणि पुढे लहानशी पुष्करणी आणि कारंजे आहे. बंकरमध्ये वीज होती त्यामुळे तेलाचे ओघळ नसावेत. बाँबहल्ल्यात उध्द्वस्थ झाल्याच्या त्या खुणा असावा,जो भाग नंतर डागडुजी केला आहे तो भाग स्वच्छ आहे. सर्व मिपाकरांना भ्रमणमंडळातर्फे धन्यवाद, लाइष्टष्टाइनचा धबधबा येथे पहा. स्वाती
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 12/08/2008 - 03:19 नवीन

भारी फोटो

भारी फोटो आणि मस्त वर्णन... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 12/08/2008 - 17:20 नवीन

फोटो फारच छान!

स्वाती, प्रवासवर्णन फारच छान केले आहेस, अगदी आम्हीच ट्रीप करून आलो असे वाटले, फक्त ती भेळ तेवढी खायला मिळाली नाही.:)
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 12/08/2008 - 17:20 नवीन

फोटो फारच छान!

स्वाती, प्रवासवर्णन फारच छान केले आहेस, अगदी आम्हीच ट्रीप करून आलो असे वाटले, फक्त ती भेळ तेवढी खायला मिळाली नाही.:)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा