✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बरेच दिवस झाले, ट्रेक झाला नाही

व — वेल्लाभट, गुरुवार, 05/21/2015 - 11:38
a

प्रतिक्रिया द्या
2649 वाचन

💬 प्रतिसाद (10)

आवडली

चुकलामाकला
गुरुवार, 05/21/2015 - 12:39 नवीन
अरे वा! अगदी मनचे बोललात की हो!
  • Log in or register to post comments

कितीतरी दिवसात नाही चांदण्यात

चुकलामाकला
गुरुवार, 05/21/2015 - 12:41 नवीन
कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो.... ही कविता आठवली
  • Log in or register to post comments

सल

नाखु
गुरुवार, 05/21/2015 - 12:54 नवीन
म्हणतात तो हाच असावा. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

थोडी झलक....बाकी कविता जमेल तशी :)

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 05/21/2015 - 13:51 नवीन
बहु दिन झाले परी ट्रेक झाला नाही खोल कुठेतरी ,सल मनामध्ये राही.. सह्याद्रीच्या कुशीमध्ये, कितीही हिंडलो रानीवनी,गिरीस्थानी किती बागडलो उंबरठ्याबाहेरीचे खुणावत राही--बहु दिन झाले......
  • Log in or register to post comments

अरे वाह ! क्या बात है ! क्या

वेल्लाभट
गुरुवार, 05/21/2015 - 14:02 नवीन
अरे वाह ! क्या बात है ! क्या बात है !सुंदर....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

मस्त

गणेशा
गुरुवार, 05/21/2015 - 15:30 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

मस्त!! वेल्लाकाकांचा फटु दिसत

सूड
गुरुवार, 05/21/2015 - 17:25 नवीन
मस्त!! वेल्लाकाकांचा फटु दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

मनातली कविता , सेम अवस्था

गणेशा
गुरुवार, 05/21/2015 - 15:29 नवीन
मनातली कविता , सेम अवस्था झाली आहे, त्यामुळे आनखिनच आवडली... रस्त्यावरच्या दिव्यात ही भगव्याचा भास होतो ... बुरुजावरती फडकणारा तो भगवा बघितला नाही... बरेच दिवस झाले ट्रेक झाला नाही हे आवडले विशेष
  • Log in or register to post comments

:)

वेल्लाभट
गुरुवार, 05/21/2015 - 17:19 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

धन्यवाद.......

वेल्लाभट
गुरुवार, 05/21/2015 - 17:22 नवीन
धन्यवाद.......
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा