तात्यासाहेब , तुम जियो हजारो साल .... :-)
बाय द वे ,
>>>ही बया तात्याला फ्लाईंग किस देते आहे असं आपण समजू! ;))
अहो , जर "समजायचेच" असेल तर फ्लाईंगच कशाला हो ! तात्या, तुमची आवड म्हणजे ......नाही , रसिक हां, रसिक एकदम ! ;-)
मित्रवर्य तात्या,
तुला वाढदिवसाच्या अनेक उत्तम शुभेच्छा. राजीव अनंत भिडे यांना तात्याबद्दल अनेक गोष्टी बरोब्बर माहित असतात हे चांगले आहे.
आपला,
(स्नेही) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
तात्या,
तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ...
नवीन वर्षात तुम्ही शेअर बाजारावर जास्त नजर ठेवून आमच्यासारख्या नवशिकाऊंना मोलाचे मार्गदर्शन करावे ही विनंती.
एखादे नवीन सदर सुरु झाले तर खूपच सुंदर
तुम्हास उदंड आयुष्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना...
धन्यवाद
सागर
तात्या,
तात्याला आवडणार्या त्याच्या अनुष्का या बाईचं ....म्हणजी...हि बया तात्याची हाय का?आणी जर ती तात्याची असंल तर नक्की कशी त्याचं पष्टीकरण मिळंल का?न्हाय दिलं तरी फरक पडणार न्हाय्...पण आपलं उगीच्...वाटलं म्हणून इचारलं....(बया झकास हाय)
तात्या तुमच्या जलमदिवसा निमित आमचा मानाचा मुजरा('त्या' टायपचा नव्हं..:) आणी 'हॅपी नु येर'
बाकी ती बया सांच्याला पार्टिला येणार असंल तर आमाला बी बलवा...
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
असेच मोठे व्हा (वजनाने नव्हे किर्तीने :))
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो (सोबत तुमची आवडती ग्लेन डीच का काय ती पण उदंड लाभो)
तुम्ही भरपुर लिहाव
अशा बर्याचशा शुभेच्छा (ज्या आत्ता या क्षणाला आठवत नाहीत)
मग पार्टी कधी????????????????????????????????
एक (कमीत कमी) मिसळ पार्टी होउन जावु दे की :)
राजू भिडे आणि सर्व मंडळींचे अनेक आभार...
अनिवसे साहेब,
म्हणजी...हि बया तात्याची हाय का?आणी जर ती तात्याची असंल तर नक्की कशी त्याचं पष्टीकरण मिळंल का?न्हाय दिलं तरी फरक पडणार न्हाय्...
हम्म! ती बया आमचीच हाये, पर सद्या आमी तेचं पष्टीकरण देऊ इच्छित नाय! :)
तात्या.
आवडल्या का नाही??
नाही आवडल्या! सगळ्याच भरगच्च गोष्टी चांगल्या दिसत नाहीत!
तुम्हाला अजून आमची आवड नीटशी कळलेली दिसत नाही!
असो, शुभेच्छांबद्दल धन्यवाद!
कृपया यापुढे असल्या शुभेच्छांचे इतर नमुने पाठवू नयेत नाहीतर ते उडवले जातील!
आपला,
जनरल डायर!
स.न.वि.वि.
मा.जनरल डूक्कर सायबास,
डाक लिव्हायचं कारण येवढंच की,आपण हा जो काय 'दारूगोळा' इथं पाटवला हाय तो बघून आम्ही खल्लास झालो हाय्...कार्टी काम-धंद्यात न रमता,फकस्त 'कामात' रमून जो काही धंदा कराया लागलीत त्याच्या मुळे 'मिसळ पंचायतीचं' वातावरण खराब व्हाया लागलंय....ह्या शुभेच्छा बघून माझं डोळं दिपलं ....हि बया माह्या डोळ्यात मावत न्हाय....हि चारचौघात 'उठून' दिसणारी हाय की चारचौघांचा उ......पुढलं बोलवत न्हाय्,तुमचं तुमीच समजून घ्या.
तुमच्या पत्राची वाट बघतोय.
कळावे,
आपला इस्वासू
इनोबा
इनोबा दादा,
तुम्ही खल्लास होऊन काय उपयोग? ज्यांना शुभेच्छा दिल्या त्यांना त्या ओंगळ वाटल्या ना!! त्यांना फक्त त्यांच्या राजूने दिलेल्याच शुभेच्छा आवडतात!! आम्हाला तर ती काय सुंदर बिंदर वाटली नाही (आणि 'भरगच्च' तर अजाबतच नाही!) असो ज्याची त्याची आवड काय करणार?
तात्याना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेछ्या
असेच लिहित रहा आनि आमच्या मनन्वर अधिराज्य करा.
मी नक्कीच आपल्यापेकक्षा लहान आहे. म्हणुन आपणास उडन्द आउय्ष्य चिन्तितो
प्रतिक्रिया
शुभेच्छा
अनेक शुभेच्छा !
आमच्याही शुभेच्च्चा
तात्या हॅपी बर्डे!!
तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ...
शुभेच्छा
हार्दिक शुभेच्छा
माझ्याही शुभेच्छा
बाई आवडली
हार्दीक शुभेच्छा
झकास
तात्या
शुभेच्छा
शुभेच्छा....
आभार...
शुभेच्छा!
तात्यानु त
शुभेच्छा...
मागो'माग'
आम्च्याबी शुभेच्छा!!!!
खि खि खि
शुभेच्छा!
शुभेच्छा
शुभेच्छा !!!
शुभेच्छा!!
भरगच्च शुभेच्छा!
नाही आवडल्या!
फरक!
तात्यानू....
खल्लास...
इनोबा
उशीराच्या शुभेच्छा
उशिराच्या शुभेच्छा.
तात्याना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेछ्या
ऊशिराच्या