✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जिवंत निसर्ग

म
मीनल यांनी
Tue, 11/18/2008 - 08:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4892 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

श
शितल Tue, 11/18/2008 - 08:17 नवीन

मस्तच

फोटो मस्त आहेत, आणी तुम्ही लिहिले ही सुंदर आहे. :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 11/18/2008 - 08:22 नवीन

के व ळ अ

के व ळ अ प्र ती म...! सर्व छायाचित्र संग्राह्य. मीनल, तू लिहिलंही मस्तच आहेस.. :) जियो..! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 11/18/2008 - 08:28 नवीन

सुरेख..

पानगळीला एक वेगळंच हळूवार वळण दिलं आहेस मीनल. लेख अतिशय सुंदर आणि अलंकारीक झाला आहे. फोटो तर मस्तच. आमच्या इकडे आता फॉल संपला आणि सगळ्या झाडांचे खराटे झाले आहेत.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 11/18/2008 - 08:47 नवीन

सुरेख लेखन आणि उत्तम प्रकाशचित्रे!

वर्णन वाचून आणि चित्रे बघून पुन्हा एकदा छोटासा फॉल अनुभवला! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 11/18/2008 - 09:57 नवीन

ताई फोटू

ताई फोटू मस्त आहेत्...मला ते केशरी झाड फार आवडल.. :) मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 11/18/2008 - 10:41 नवीन

सुंदर ,अप्रमित....

सुंदर लेख व अप्रमित फोटो..............डोंगरात,झाडाझुडपात फिरण्याची मज्जा काय औरच असते.तिला शब्दरुप देणे खुप अवघड कला आहे.आपल्याला ती साध्द झाली आहे.फोटो पाहताना डोळे मंत्रमुग्ध झाले..मस्तच वेताळ
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Tue, 11/18/2008 - 11:06 नवीन

मजा आली

चित्रे आवडली. हे सगळे कधितरी याची देही याची डोळा पाहाय्ची इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 11/18/2008 - 11:42 नवीन

सुंदर . ..

खुप सुंदर लेख. फोटो तर एकदम सुरेख !! हिवाळ्याच्या अगोदर झाडांची ही नेत्रसुखद रंगपंचमी पहायला मजा आली. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
प
पुष्कर Tue, 11/18/2008 - 11:58 नवीन

खूप छान

अतिशय सुंदर फोटो आहेत. ती झाडं कोणती आहेत ह्याच्यापेक्षा तू जे वर्णन लिहिले आहेस, ते वाचण्यात जास्त उत्सुकता आहे. सुंदर शब्दांकन. प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा झाली. -पुष्कर
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 11/18/2008 - 12:05 नवीन

मीनल, यू लक्की डॉग!!!

तू जॉर्जियात रहातेस? एकदा आमच्या अथेन्सला भेट देऊन ये... त्याहीपेक्षा आमच्या युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियाने मेनटेन केलेल्या लेकपार्कला भेट देउन ये.... लालभडक पासून पेल पिवळ्या रंगापर्यंत सर्व रंग मिळतील तिथे...... आमी तिथे असताना दर फॉलमध्ये रोज तिथे जात असू..... अथेन्सची अजून एक मज्जा माहितिये? लेट स्र्प्रिंगमध्ये तिथे जायचं.... सगळ्या झाडांची सुवासिक फुलं खाली पडतात आणि पावसाने त्या फुलांचा चिखल होतो.... अख्खं गाव त्या सुवासाने सुगंधित होतं.... सुवासिक चिखलामधुन चालण्याचं भाग्य फार थोड्या लोकांच्या नशिबी असतं..... युनि.ऑफ जॉर्जियाचा बुलडॉग, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 11/18/2008 - 12:18 नवीन

सुरेखच

सुरेखच लिहिलय! अतिशय आवडलं आणि झाडांचे फोटोही दृष्ट लागावी असे!
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 11/18/2008 - 13:32 नवीन

फोटो आणि वर्णन

दोन्ही खूप छान ...
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 11/18/2008 - 13:52 नवीन

सुंदर

वर्णन, फोटो आवडले.
  • Log in or register to post comments
द
दिपोटी Tue, 11/18/2008 - 14:32 नवीन

उत्तम !

मीनल, तुझं लेखन जितकं छान झालंय, तितकीच सुंदर निसर्गाने केलेली आणि तू टिपलेली ही रंगांची उधळण ! - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
म
मीनल Wed, 11/19/2008 - 01:56 नवीन

आभार

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. पुठल्या वर्षी जॉर्जियातली ही रंगांची उधळण पहायला नक्की या. मीनल.
  • Log in or register to post comments
स
सूर्य Wed, 11/19/2008 - 04:20 नवीन

वा!!

रंगीबेरंगी झाडे खुप आवडली. - सूर्य.
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Wed, 11/19/2008 - 08:09 नवीन

खूपच छान फोटो आणि वर्णन

सुदैवाने मी त्याच परिसरात सध्या राहतो आहे आणि रोज निरनिराळ्या रस्त्यांवर दोन तीन मैल पायपीट करून येतो. त्यामुळे यातली कांही झाडे ओळखीची वाटली. अमेरिकेत आल्यानंतर मला पहिली आगळी वेगळी गोष्ट दिसली ती पानगळ. लगेच त्यावर माझ्या ब्लॉगवर तीन लेख लिहून टाकले. पण माझ्या प्रकृतीनुसार ते कांहीसे विश्लेषणात्मक होते. आपल्या सचित्र लेखात निसर्ग जीवंत होतो आणि मनाला भुरळ पाडतो. आनंद घारे कृपया इथेसुद्धा भेट द्यावी. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा