✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

८ नोव्हें मिपा मिनी कट्टा (प्रकाशचित्राच्या आणि प्राजूच्या गाण्याच्या दुव्यासहित अद्ययावत) ...

प
प्राजु यांनी
Wed, 11/12/2008 - 00:47  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11816 वाचन

💬 प्रतिसाद (45)

प्रतिक्रिया

न
नंदन Wed, 11/12/2008 - 02:11 नवीन

वा!

सुरेख वृत्तांत. ८ नोव्हेंबर हा आता 'मिसळपाव कट्टा दिन' म्हणून घोषित करायला हरकत नसावी :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 11/12/2008 - 02:31 नवीन

वाह .. मस्त

वाह .. मस्त झाला म्हणायचा हा ही कट्टा!! सगळे पदार्थ मस्त दिसत आहेत! भुक लागली! नंदनशी सहमत... मिपा कट्टा दिन करून टाकूया ८ नोव्ह.. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 11/12/2008 - 18:07 नवीन

मस्त :)

कट्टा वृत्तांत झकास !!! अवांतर : डिसेंबर मधे ठाण्यात एका महाकट्ट्याचे आयोजन व्हावे असे वाटते ! कोण घेतं आयोजनाची जवाबदारी ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 11/12/2008 - 18:07 नवीन

अरे वा

अरे वा .. जोरदार झालेला दिसतोय की कट्टा !
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी Wed, 11/12/2008 - 18:36 नवीन

खालुन

खालुन तिसरे छायाचित्र पाहुन कळवळलो :( फारच उत्तम् :) - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 11/12/2008 - 18:47 नवीन

मस्त

मस्त वृत्तांत.. कट्ट्याला खूपच मजा केलेली दिसते :) खाण्यापिण्याची रेलचेलच ! झटपट मोदक केलेत हे पाहून नवलच वाटले..मोदक दिसताहेत सुद्धा एकदम सौष्ठवपूर्ण :) आता ठाणे कट्टा सुद्धा होऊन जाऊ द्या जोरदार ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 11/12/2008 - 19:01 नवीन

मस्त!!!

मस्त .. भारी वृत्तांत.. :) ८ तारखेला एकदम दोन महासागरांकिनारी कट्टे झाले अगदी.. अगदी आसिंधु-सिंधु कट्टे .. वा!;)... :) बाकी केकची सजावट आवडली.. प्राजूची केका ;) आय मीन गाणं रेकॉर्ड केर्लंय का? (ह. घेशीलच) बाकी उपस्थित पुरुष आणि बच्चे मंडळी इतकी फोटो-फोबिक का बरे? सगळे कट्टे करताहेत.. ठाणा / मुंबई कट्टा कधी? -(मुंबईकर) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 11/12/2008 - 19:48 नवीन

प्राजूची

प्राजूची केका आय मीन गाणं रेकॉर्ड केर्लंय का? (ह. घेशीलच) गाणं रेकॉर्ड केलय पण काल पाठवू नाही शकले मी प्राजुला. लवकरच चतुरंग (दुपारपर्यंत) व्यवस्था करतील. प्राजुची दोन्ही गाणी मस्त झाली. लंबूटांगचंही गाणं रेकॉर्ड केलयं. बाकी उपस्थित पुरुष आणि बच्चे मंडळी इतकी फोटो-फोबिक का बरे? सगळे फोटो काल पाठवू शकले नाही; पण सगळ्यांचे फोटो आहेत. आज चतुरंग दुपारी अर्धा दिवस घरातून काम करतेवेळी फोटो टाकतो म्हणाले. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 11/13/2008 - 09:18 नवीन

धन्यु

अरे वा! धन्यु! :) गाणं घरी जाऊन ऐकेनच (आता ऑफिसात आहे) तिघाही छोट्यांचा मस्ती करून फुल टु दमेश झालेला दिसतोय :) अजूनहि रंगरावांना मात्र लपवून ठेवलंय हे लक्षात येतंय आमच्या ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
च
चतुरंग गुरुवार, 11/13/2008 - 17:52 नवीन

लपलेलो नाही रे बाबा.

लेखाच्या शेवटी दुवा दिलाय ना चित्रांचा तिथे आहेत सगळे त्यात मी सुद्धा आहे! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 11/12/2008 - 19:12 नवीन

लै मज्जा केली जनू....

करा करा, कट्टे करा, मज्जा करा. आम्ही पण लवकरच करू कट्टा आणि अस्सेच टाकू फोटो ;) मोदकाचा फोटो बघून खरंच खूप कळवळलो. मस्तच दिसताहेत. आणि सुरळीच्या वड्या खाऊन बहुतेक य वर्ष झाली असतील. केक पण सुंदर दिसतोय. पण एक मात्र कळले नाही? 'मोदक प्रशिक्षण वर्गात' गुरू आणि असिस्टंट गुरू मोदक बनवत आहेत आणि शिष्य मात्र आरामात फोटो काढत आहेत, असे कसे? चांगली प्रॅक्टिस नाही का करून घेतली? ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 11/12/2008 - 19:54 नवीन

खरच बिपिनभाऊ,

प्राजुनी अगदी लुसलुशीत सुरळीच्या वड्या करून आणल्या होत्या. शितल व प्राजु दोघी सुगरणी खासच! आणि मोदक करताना प्रत्येक स्टेपचे फोटो काढले. नंतरही कामी येतील. तो फोटो लंबूटांगने काढलाय. तो कधी कुठे जाऊन हळूच फोटो काढायचा ते समजायचच नाही. बरं हा खाली बसल्याशिवाय आम्हाला दिसायचाही नाही.;) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 11/13/2008 - 13:51 नवीन

हाहाहा...

बरं हा खाली बसल्याशिवाय आम्हाला दिसायचाही नाही. =)) =)) =)) आणि प्राजुचा आवाज खरंच मस्त आहे. उगाच सांगत होती की तुमच्या स्वतःच्या रिस्क वर ऐका.... :( आणि ते लॅपटॉपचं काय लफडं आहे? म्हणजे 'काराओके' पुरतंच की पूर्ण गाणंच वाजलं तिथे आणि प्राजुने फक्त ओठ हलवले? ;) प्रत्येक गाण्याची एक खासियत असते. 'रुपेरी वाळूत' आणि 'बुगडी माझी सांडली गं' या गाण्यात 'हाऽऽय' ही खासियत आहे, माझ्या मते. ते अगदी बरोब्बर जमलंय. जियो... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
स
स्वाती दिनेश गुरुवार, 11/13/2008 - 12:55 नवीन

व्वा,

मज्जा केलेली दिसते.. खाण्यापिण्याची रेलचेल आणि झटपट मोदक ह्या लिखाळच्या बोलण्याशी सहमत! सगळे पदार्थ मस्त झालेले दिसत आहेत हे फोटोंवरून कळते आहेच.. स्वाती ता.क. - आत्ताच प्राजुचे गाणे ऐकले,मस्त... !
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Wed, 11/12/2008 - 19:25 नवीन

छान

मिपाचा कट्टा म्हणजे खाद्य पदार्थाची रेलचेल असे समजायला हरकत नाही. सध्या मिपाचे इतके सदस्य वाढत आहे की गावोगावी कट्टा व्हायला हरकत नाही. नाहीतर मिपा म्हणजे अनिवासी भारतीय आणि पुणे / मुंबई इतकेच स्वरुप राहु नये. मिपाआता जेथे मराठी तेथे मिपा असे व्हायला हवे.
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... Wed, 11/12/2008 - 19:51 नवीन

अरे..वा..

आम दुनियेत 'मुकुल' नावाचं अजुन कोणी आहे हे बघुन मला बरं वाटलं. इतके दिवस वाटायचं 'मुकुल' नाव कदाचीत परग्रहावरचं वगैरे असणार... ;) बाकी व्रत्तांत छान...सुरळीच्या वड्या खाउन किती दिवस झाले...साला आपलं खाणं ते आपलं खाणं काहीही म्हणा... अजुन एक 'मुकुल'....
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 11/12/2008 - 19:58 नवीन

आम दुनियेत

आम दुनियेत 'मुकुल' नावाचं अजुन कोणी आहे हे बघुन मला बरं वाटलं. होय. हा मुकुल ७ वर्षाचा होऊ घातलाय. माझ्या मुलाने यशराजला दंगा व नस्ते उद्योग करण्यात मागे टाकलय. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...
ट
टारझन Wed, 11/12/2008 - 20:56 नवीन

:)

इतके दिवस वाटायचं 'मुकुल' नाव कदाचीत परग्रहावरचं वगैरे असणार...
होय .. मुकूल देव नावाचा एक टिव्ही कलाकार आठवतोय .. तो परग्रहवासीच वाटतो.. - (नेपच्युन वासी) टारच्युन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...
श
शाल्मली Wed, 11/12/2008 - 20:30 नवीन

मस्त वृत्तांत!

प्राजु, कट्ट्याचा वृत्तांत मस्त लिहीला आहेस. जाम मजा केलेली दिसत्ये तुम्ही ... एका दिवसात नक्की किती पदार्थ खाल्लेत? ;) मोदक फारच छान दिसताहेत :) आणि केकची कृती पण लवकरच येऊदे.. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 11/12/2008 - 20:46 नवीन

विचार ना!

सगळ्यांना विचार. मी केलेला रगडा पॅटीस न खाता पोट भरलं म्हणत सगळेजण गेले गं! याचा संबंध सरळ सरळ चवीशी आहे.;) प्राजु आणि शितलने केलेले मोदक छान दिसतायत.शितल तर मोदकांच्या बाबतीत जादूगारच आहे. मी केलेले मोदक बघून लंबूटांग क्षणभर गांगरून गेला, आता ह्या असल्या प्रकाराचे फोटो काढायचे म्हणजे.... नंतर त्याला सुबक मोदक दिसले शितल आणि प्राजुनं केलेले.:) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाल्मली
प
प्राजु Wed, 11/12/2008 - 20:53 नवीन

नाही गं शाल्मली..

इडल्या आणि छोलेच इतके हादडले होते की, त्यावर रगडा पॅटिस खाल्लं असतं तर पुढचे ३ दिवस जेवलो नसतो. :) म्हणून नाही जमलं खायला. नाहीतर असं आयतं रगडा पॅटीस मिळाल्यावर कोण सोडणार गं?? रेवतीच्या हाताला चवच इतकी छान आहे की काय सांगू?? एकदम मस्त! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
श
शाल्मली Wed, 11/12/2008 - 20:59 नवीन

मग असं

मग असं करा- रगडा पॅटीस साठी अजून एक कट्टा ठरवून टाका लगेच.. :) म्हणजे मग काय काय राहीलं असेल ते तेव्हा करा..;) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
श
शाल्मली गुरुवार, 11/13/2008 - 16:38 नवीन

श्रवणीय वृत्तांत

वा.. आता वृत्तांत अजून सजला आहे.. नवीन फोटो मस्त आहेत. आणि आपल्या मिपाच्या गानसदस्येचे गाणे ऐकून मजा आली.. :) प्रा़जुचा आवाज मस्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाल्मली
ट
टारझन Wed, 11/12/2008 - 20:53 नवीन

अरेरे ..

अरेरे .. अंमळ दु:ख झालं.... आजुन एक कट्टा चुकला ... टारझन ऐवजी शक्तिमान असतो तर प्रत्येक कट्ट्याला हजर रहाता आले असते ... लंबुटांग ... चापून खा रे राजा, तुला गरज आहे ताकदीची .. ;) - (कट्टा(मिस्)करू) मिस्स्टर टारझन
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 11/12/2008 - 21:04 नवीन

+१

हेच म्हणतो. कनेटीकट मधे पुन्हा एकदा शिजलेला जंगी "कट" ! मजा आली पाहून. ट्राय स्टेट मिपावालो , लगे रहो ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
र
रेवती Wed, 11/12/2008 - 21:06 नवीन

लंबुटांग ...

लंबुटांग ... चापून खा रे राजा, तुला गरज आहे ताकदीची होय रे टारू. लंबूटांग सकाळी आला तेंव्हा फ्रेश दिसत होता. त्याच्या डोळ्यात संसाराची स्वप्नं दिसत होती. आमचा दंगा पाहून त्यानं आमच्या समोरच त्याच्या घरी फोन लावून एक्स्ट्रा लाँग भगवी कफनी, दंड, कमंडलू पाठवून द्यायला सांगितले. शिक्षण संपल्यावर तो हिमालयात जायचयं असं काहिसं बोलतोय असं वाटलं. आमच्या बद्दल त्याचं मत झाल ते असं,"मुली व बायका दंगा करण्यात काही कमी नसतात". चैतन्य, हलकेच घे रे बाबा! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
प्रभाकर पेठकर Wed, 11/12/2008 - 22:35 नवीन

अभिनंदन्....पऽऽण...

हा कट्टा आहे की कट्ट्याला हजर राहू न शकलेल्या 'खवय्या' सदस्यांची जीवघेणी थट्टा? काय दणदणीत मेन्यू आहे....! चतुरंग, जगदीश, अमर आणि लंबूटांग.. सगळे (नुसते) गप्पा ठोकत होते. ह्या सोवळ्या 'थापे'वर बाकी विश्वास नाही बसला...... निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 11/13/2008 - 00:38 नवीन

प्राजुनं

खरं तेच लिहिलयं. आमच्या (आणि आपल्याही) डोळ्यासमोर असं चित्र येइल तरी का, हे सगळेजण बल्लवाचार्य झालेले. मुलांना सांभाळण्याचं अवघड काम मात्र त्या चौघांनी (हो हो अगदी लंबूटांगनेही) मनापासून केलं. आपण इथे असता तर बरं झालं असतं. आमच्या पदार्थांमध्ये सुधारणा सुचवल्या असत्या. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
पर्नल नेने मराठे Wed, 11/12/2008 - 23:30 नवीन

सुरळीच्या

सुरळीच्या वड्या :P छान दिसत आहेत
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/13/2008 - 00:09 नवीन

प्राजू, सुं

प्राजू, सुंदर कट्टावृत्तान्त आणि फोटो.. सर्वांनी मस्तच खादाडी केलेली दिसते आहे...! :) जगभरात असेच वरचेवर मिपाकट्टे होवोत... मिसळधर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याकरता संत तात्याबांनी जो अवतार घेतला होता त्याचे आता सार्थक झालेले दिसते आहे.. :) आता ठिकठिकाणी मिपाकट्टे होऊ लागले आहेत. नुकताच पिडांच्या घरचाही मिपा कट्टावृत्तान्त वाचला... मिपाधर्माची ही कट्टापताका सदैव फडकत राहो...! :) असो, सर्व कट्टेकरींचे मनापासून अभिनंदन... मिपाधर्म जागवावा मिपाधर्म वाढवावा...! श्री श्री संत तात्याबा महाराज, संस्थापक, मिसळपाव धर्म!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 11/13/2008 - 00:45 नवीन

काय मस्त

काय मस्त खादाडी केली आहेत! सहीच आहे!! मोदक तर कसले देखणे दिसताहेत! करंज्या, सुरळीच्या वड्या, छोले, पुर्‍या, इडल्या, सांबार, पुलाव, केक!! किती हे पदार्थ! :) बरं, ते लाडू आणि चकल्यांचा फोटू का नाही म्हणे? का ते संपवले आधीच?? ;)
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/13/2008 - 15:16 नवीन

@ यशो

येत्या रविवारी आम्ही येतोय तुझ्या घरी. तेव्हा पुरण पोळ्या, अनरसे, मोदक, पाकातल्या पुर्‍या, मसाले-भात, कोशिंबीर, पापड, पन्ह आणि जेवण झालं की कस्टर्ड असा मेनू बनवून टाक. आपण पण फोटो टाकू :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
म
मदनबाण गुरुवार, 11/13/2008 - 05:21 नवीन

अरे व्वा...

अरे व्वा... कट्टा एकदम झकास माडी झालेली दिसतोय... :) मेनु एकदम झकास आहे हे काही वेगळ सांगायची गरज नाही!! मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 11/13/2008 - 07:55 नवीन

आता

आता सगळ्या मिपाकरांच्या कानांवरही अत्याचार होणार. हे देवा, सगळ्या मिपाकरांना उत्तम श्रवण शक्ती दे! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 11/13/2008 - 08:58 नवीन

छान म्हटले आहे की

छानच म्हटले आहे की गाणे! मस्त वृत्तांत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
न
नंदन गुरुवार, 11/13/2008 - 11:00 नवीन

+१

>>> छानच म्हटले आहे की गाणे! -- असेच म्हणतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/13/2008 - 17:20 नवीन

असेच म्हणतो

>>छानच म्हटले आहे की गाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
म
मुक्तसुनीत गुरुवार, 11/13/2008 - 08:47 नवीन

गाणे !

आताच प्राजू यांचे गाणे ऐकले. त्यांचा आवाज खरोखरच सुरेल आहे. गाणे ऐकताना कुठेही सुरात इकडेतिकडे झाले नव्हते. छानच गातात त्या. मात्र एकूण थोडे ज्याला "सबड्यूड्" असे म्हणतात तसे वाटले. अजून थोड्या मोकळ्या गळ्याने गायले असते तर आणखी मझा आला असता. गळ्याकडून बाजू मजबूत आहे , पण बाई थोड्या बुजल्याशा वाटल्या :-) आम्हाला अशीच गाणी ऐकायला मिळोत. मिपा आणि मिपा कट्ट्यांच्या निमित्ताने असेच नवनवे गुणीजन आम्हाला भेटोत.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/13/2008 - 09:39 नवीन

प्राजूने

प्राजूने खरंच छान गाणं गायलं आहे. सुरेल आहे, ताला-लयीलाही चांगली आहे.. मुळात आडात असल्यामुळे, कुणा गुणी गुरुकडे काही वर्ष प्रामाणिकपणे तालीम घेतल्यास अजून चांगलं होईल.. आपला, (संगीतप्रेमी) तात्या. ता क - रुपेरी वाळूतच्या दोन कडव्यांमधलं ते 'हाए..' फारच छान गायलं गेलं आहे. बहुधा, जग्गूभौजी तिथेच असल्यामुळे ते 'हाए..' अधिकच छान गायलं गेलं असेल..! :) आपला, (गाण्यातले बारकावे टिपणारा!) कानसेन तात्या. बाय द वे, प्राजू आणि जग्गूभैय्या दोघे आमच्या देवगडातल्या रुपेरी वाळूतल्या माडांच्या बनात विहार करताना खूप छान दिसतील.. :) अथर्वला तोवर वाटल्यास मी सांभाळीन.. :) आपला, (माडापोफळीतला, आंब्या-फणसातला, सापाविंचवातला कोकणी) तात्या देवगडकर.
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले गुरुवार, 11/13/2008 - 09:45 नवीन

८ नोहेंबर मिपा कट्टा

आंतर राष्ट्रीय मिपाखादाडी साहित्य संमेलन संपन्न झाले. उत्तम संयोजना बद्दल आपले अभिनंदन. मात्र यापुढे आमच्या नावाने घास ठेवला नाहित तर मात्र आपल्याला हे पचविणे कठिण जाईल. सुरवातिला तिघिंच्या ताटातले मोदक पांढर्‍या कांद्या सारखे वाटले. झूम करुन फोटो बघितल्या वर नीट दिसले . हा माझा द्रुष्टी दोष. मुलांनी खाल्लेच नाही वाटत?..... त्यांचे खातानाचे फोटो कुठे आहेत.... हे बर नाही केलत...!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 11/13/2008 - 09:55 नवीन

संगीत खादाडी कट्टा!

झकास झालेला दिसतोच आहे. प्राजुचे गाणेही मस्त झालंय. तिच्या एकूण गाण्याला मी 'प' दिलाय आणि खास करून 'हाय' ला 'नी' दिलाय. मुळात आडात असल्यामुळे, कुणा गुणी गुरुकडे काही वर्ष प्रामाणिकपणे तालीम घेतल्यास अजून चांगलं होईल.. तात्याच्या ह्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 11/13/2008 - 16:47 नवीन

:)

जोरदारच झालेलाय कट्टा! ट्रे मधल्या इडल्या, मोदक, सुरळीच्या वड्या सुरेख दिसताएत. किती मन लावून मोदक बनवताय.. त्रिदेवही गोड आहेत. सगळे फोटो नंबर १. हेऽऽ येवढे पदार्थ!!! मिपा 'मिनी' कट्टा नाव अजिबात शोभत नाहीये! :) >यावरची सजावट मास्टर मुकुल यांनी केली होती एकदम rocking झालीये :)
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 11/13/2008 - 12:44 नवीन

झक्कास..

झक्कास.. चांगलं चाललंय एकुणात कट्ट्यांचे!! :) तो मेन्यू बघून मात्र आता काय करू अन् काय नको असं झालंय.. त्यातही सुरळीच्या वड्या अन् उकडीचे मोदक म्हणजे आपला वीक प्वाईंट..!! आता बायकोची मनधरणी करावी लागणार त्यासाठी... =P~ हा बायको नावाचा प्रकार असाच असतो का हो.. आता कसली भाव खाणार माहितीये काय?? ;) (खादाड) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 11/13/2008 - 13:59 नवीन

कट्टेकरी सर्व मिपाकराचे अभिनंदन

सकाळ पासुन तीनवेळा लिहिले पण काहीतरी घोळ होत आहे.सर्वप्रथम कट्टा एकदम छान जमला होता असे दिसते. खाद्यपदार्थ एकदम झक्कास जमले आहेत्.सुरळीच्या वड्या..काहि लिहायलाच नको.दोन वेळा गाणे एकले....खुपच गोड आवाज आहे. गाण्याला १००% मार्क ....... कट्ट्यावर बालगोपालाचा वावर बघुन वाटते की मिपाचे भविष्य उज्ज्वल आहे. वेताळ
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/13/2008 - 15:51 नवीन

कट्ट्यावर

कट्ट्यावर बालगोपालाचा वावर बघुन वाटते की मिपाचे भविष्य उज्ज्वल आहे. हे वाक्य खूप आवडले..! :) मुलांनो, सांभाळा रे आपलं मिपा..! :) आपला, (निवृत्तीकडे झुकलेला मिपाकर) तात्यामामा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा