✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फुलराणी...

प — प्राजु, गुरुवार, 11/22/2007 - 00:52

प्रतिक्रिया द्या
4984 वाचन

💬 प्रतिसाद (6)
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/22/2007 - 01:26 नवीन

छान कविता..

प्राजू, छानच कविता केली आहेस, आवडली. पाहूनी तिजला भ्रमर सावळा आळवित जाई राग आगळा.... क्या बात है! इवल्याश्या कळीला पाहून तो भ्रमर कोणता बरं राग आळवत असेल? :) प्रेम तिजवर जडले तयाचे नियम त्याने मोडले जगाचे... ओहोहो, खल्लास! साला प्यार किया तो डरना क्या? :) लाल गुलाबी रंग कोठला केशरी अबोली अंतरी दाटला... सुरेख! फुलविण्या तिला झपाटला तो सुंदर फूल हे म्हणतो जो तो... हे कडवं आवडलं नाही. चालीत नीट बसणार नाही असं वाटतं. शिवाय 'झपाटला' हा शब्द खटकला बुवा! भ्रमराची त्या मग प्रेमकहाणी फुला विना त्या झाली विराणी बागेमधूनी शोधित त्या फुला फिरतो वेडा भ्रमर एकला.. भ्रमर एकला.... चला, म्हणजे भल्या सकाळच्या दवातल्या 'ललत'ने सुरू झालेली कहाणी शेवटी संध्याकाळच्या पुरीयाधनश्रीवर संपली म्हणायची! असं व्हायला नको होतं! :) असो! आपला, (रागदारीतला) तात्या.
  • Log in or register to post comments
ल
लबाड मुलगा गुरुवार, 12/20/2007 - 17:57 नवीन

छान

छान वाटले पक्या
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर गुरुवार, 12/27/2007 - 19:18 नवीन

सुरेख.

पुढील कवितेची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments
प
पुष्कर Fri, 12/28/2007 - 09:57 नवीन

सुंदर कविता

सुंदर कविता आहे तुमची उडती लय अन् लघु-शब्दांची वाचून सारे शब्दांमधले डोळ्यांपुढती उभे राहिले जाता जाता एक आगाऊ सल्ला- कविता करता करता ती ठेक्यावर म्हणून बघा. म्हणजे ती आपोआप छंदोबद्ध होईल. म्हणजे मग चाल लावायला/चालीवर म्हणायला सोपी! असो, पुढील लेखनासाठी शुभेच्छा. -पुष्कर
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sat, 12/29/2007 - 23:48 नवीन

छानच

इवलिशी कळी दवांत निजली.. चिंबचिंब भिजली लाजेत थिजली... सुंदर वर्णन केले आहेस... या ओळी वरुन, हिरवे हिरवे गार गालीचे.. ही कवीता आठवली.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 12/30/2007 - 07:55 नवीन

धन्यवाद...

तात्या, पक्या, सुधिर, पुष्कर आणि स्वाती.. आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. पुष्कर, आपला सल्ला लक्षात ठेवेन. धन्यवाद. - प्राजु.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा