✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझीही फोटोग्राफी

ल
लंबूटांग यांनी
Sun, 11/09/2008 - 22:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5293 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

ट
टारझन Sun, 11/09/2008 - 22:56 नवीन

किल्ल्ल्ल्ल्ल्लाआआआअस

अरे फारच 'चैतन्य'वर्धक फोटू रे ... माण गये भिडू ... टोटली प्रोफेशनल फोटू वाटतात ... रेल्वेचा फोटू आपल्याला लै आवाडला भो !! अजुन येउन देत ... आणि मेल ही करत जा .. एखादा फोटू माझ्या नावावर खपवुन थोडा भाव खाईल म्हणतो ;) - टर्मिनेटर ( टी-८००)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 11/09/2008 - 23:05 नवीन

झुम्माट फोटू रे लंबू!

रेल्वेचा क्लास! नंतरचा फलाटाला चिकटून काढलेलाही सुरेख - पर्स्पेक्टिव रेषांचा भ्रामक खेळ! माशीचा आणि त्यानंतरचे पिवळ्या फुलांचेही पर्फेक्ट फोकस आलेत. फारच छान चित्रे! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 11/09/2008 - 23:27 नवीन

४ था व ५ वा

४ था व ५ वा फोटो सर्वाधिक आवडले.. तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 11/09/2008 - 23:59 नवीन

मस्त... मला

मस्त... मला ४था सगळ्यात जास्त आवडला. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 11/10/2008 - 03:21 नवीन

सगळे फोटो

आवडले. ४था व ५ वा जास्त आवडले. रेवती
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 11/10/2008 - 03:33 नवीन

मस्त

सुंदर फोटोग्राफी. ५ वा फोटो खुपच आवडला. :)
  • Log in or register to post comments
स
सूर्य Mon, 11/10/2008 - 04:25 नवीन

शटरस्पीडच

शटरस्पीडचा वापर करुन काढलेला लाईट रैल चा फोटो सहीच आहे एकदम. बाकीचे फोटो सुद्धा क्लासच. - सूर्य.
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Mon, 11/10/2008 - 05:56 नवीन

चौथा आणि

चौथा आणि पाचवा फोटो जबरदस्त प्लॅटफॉर्मवर किती वाकला असशील कल्पना करवत नाही. असं वाटतयं की खाली उतरुन फोटो काढला आहे. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
ल
लंबूटांग Mon, 11/10/2008 - 21:21 नवीन

मास्तर..

अहो वाकलो नाही. कॅमेरा ठेवला होता खाली. आणि ट्रेन जाताना जाम फाटली होती की आता गेला कॅमेरा :S . पण फोटो पाहिला आणि सर्व काही विसरलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
स
सहज Mon, 11/10/2008 - 07:37 नवीन

मस्तच

सगळे फोटो छान आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 11/10/2008 - 08:00 नवीन

सारो छे !!

सही रे फोटोग्राफी !! आंदे और भी !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 11/10/2008 - 09:31 नवीन

झकास...

झकास...ट्रेनचा फोटु फार आवडला..और भी आने दो... मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Mon, 11/10/2008 - 13:55 नवीन

मस्तं

>>मला फोटोग्राफीमधील जास्ती काही कळत नाही. तुम्ही तर छुपे रुस्तम निघाला की
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/10/2008 - 20:15 नवीन

मस्तच रे.

मला पाचवा फोटो सगळ्यात जास्त आवडला.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 11/10/2008 - 20:33 नवीन

मला

मला सगळ्यात शेवटचा फुलाचा आणि शटर स्पीड कमी करुन काढलेल्या रेल्वेचा फोटु लयी आवडला. :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 11/10/2008 - 21:01 नवीन

मस्त छायाचित्र.....

श्री. लंबूटांगजी, सर्वच फोटो मस्त आहेत. मुख्य म्हणजे स्वतःचे (कॅमेराचे नाही) कौशल्य वापरून काढलेल्या छायाचित्रांचे महत्त्व अधिकच आहे. Blur effect यावा म्हणून हे शटर स्पीड कमी करून काढलेले काही फोटो. 'धूसर ' पार्श्वभूमीचा परिणाम साधण्यासाठी खिडकी (ऍपरचर) मोठे ठेवावे लागते. अर्थात त्याशी समतोल राखण्यासाठी झडपेचा (शटरचा) वेग जास्त ठेवावा लागतो. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
ल
लंबूटांग Mon, 11/10/2008 - 21:19 नवीन

कमी आणि जास्ती

शटर स्पीड १/१००० म्हणजे जास्ती आणि २.५" म्हणजे कमी असे मला वाटले. (चूक असल्यास जाणून घ्यायला आवडेल.) मी ट्रेनचा फोटो काढताना शटर प्रायोरिटी मोड मधे कॅमेरा ठेवला होता आणि शटर स्पीड बहुधा २.५" होता. शटर प्रायोरिटी मोड मधे ऍपरचर कॅमेरा सेट करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ल
लिखाळ Mon, 11/10/2008 - 21:03 नवीन

७व्या

७व्या चित्रातले पिवळे फूल छानच आहे. :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 11/10/2008 - 21:33 नवीन

सगळेच फोटो क्लास.

४ आणि ५ जास्ती आवदले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा