Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काटेकोरांटीची फुलं.

र
रामदास यांनी
Fri, 11/07/2008 - 20:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
147107 वाचन

💬 प्रतिसाद (225)

प्रतिक्रिया

प
प्यारे१ Sun, 10/18/2015 - 08:43 नवीन

नो ऑब्जेक्शन सायर!

नो ऑब्जेक्शन सायर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विटेकर Tue, 01/28/2014 - 17:05 नवीन

लेख सुरेख झालायं ..

अप्रतिम ! शब्द संपले..
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Wed, 01/29/2014 - 01:06 नवीन

कुणी काहीही म्हणोत. रामदास

कुणी काहीही म्हणोत. रामदास काकांचं लेखन कितीही वेळा वाचा, प्रत्येक वेळी मनाला निखळ आनंद देत नवं काहीतरी शिकवत राहतं. मग ते शिंपीणीचं घरटं असो वा काटेकोरांटीची फुलं असो वा टिचला बिलोरी आयना!! :)
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Wed, 01/29/2014 - 04:35 नवीन

+१०००

+१०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
त
तनुजा महाजन Wed, 01/29/2014 - 12:08 नवीन

ख्ररच अप्रतिम लेख आहे

ख्ररच अप्रतिम लेख आहे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 12/24/2014 - 05:42 नवीन

मन जरा खंतावले होते....

म्हणून परत एकदा लेख वाचला.... आमची बायको पण काटे-कोरांटीच आहे. आता आम्हाला केवडा व्हायचा हुरुप आला.
  • Log in or register to post comments
म
माधुरी विनायक Wed, 12/24/2014 - 11:54 नवीन

किती सुरेख शब्दांकन...

मनापासून भावलं. धागा वर काढल्याबद्दल शतश: आभार. आता मिसळपाव वर आणखी काही वर्षं मागे जाऊन अशा खजिन्याचा शोध घ्यावा असं मनापासून वाटू लागलंय...
  • Log in or register to post comments
स
सरल मान Wed, 12/24/2014 - 16:29 नवीन

धन्यवाद

गावी बालपणी जे पाहिले तेच चित्र परत डोळ्यासमोर उभे राहिले आणि तसाच चटकापण लागला. अप्रतिम लेख( कि लेक)
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Wed, 12/24/2014 - 16:45 नवीन

माजघराची पण एक Sociology

माजघराची पण एक Sociology असते असे दळवींच्या पुस्तकात वाचल होत . तेंव्हा अर्थ कळला नव्हता . आता कळतोय . निव्वळ अप्रतिम
  • Log in or register to post comments
श
शलभ Wed, 12/24/2014 - 17:22 नवीन

अप्रतिम..

अप्रतिम.. कितीवेळा वाचलीय ह्याची गणतीच नाही.
  • Log in or register to post comments
भ
भुमन्यु Wed, 12/24/2014 - 18:47 नवीन

+१

+१११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
ख
खटपट्या गुरुवार, 12/25/2014 - 07:44 नवीन

दुर्दैवाने मी यावेळी मिपाचा

दुर्दैवाने मी यावेळी मिपाचा सदस्य नव्हतो. किंवा हे वाचायचे राहून गेले. रामदासकाकांच्या लेखनाचा मोठा खजिनाच सापडला !!
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Fri, 03/27/2015 - 19:15 नवीन

+१

चांगले लेखसुध्दा १०० गाठु शकतात याचे अप्रतिम उदाहरण!! ह्रदयाला भिडणारे लेखन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
स
सुबोध खरे Fri, 03/27/2015 - 19:39 नवीन

लेखाची उंची

किती प्रतिसाद मिळतात यावर मोजता येत नाही. नाहीतर एखाद्या शास्त्रज्ञाच्या भाषणाला सन्नीबाई लीयोनच्या नाचण्याच्या कार्यक्रमापेक्षा जास्त गर्दी झाली नसती का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव
म
मृत्युन्जय Fri, 03/27/2015 - 19:44 नवीन

दर वर्षी कोणीतरी नविन वाचक या

दर वर्षी कोणीतरी नविन वाचक या लेखाल वर काढतो यातच या लेखाचे यश सामावले आहे.
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 03/27/2015 - 19:49 नवीन

+१

+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
इ
इशा१२३ Wed, 04/01/2015 - 12:45 नवीन

अप्रतिम!!

अप्रतिम!!
  • Log in or register to post comments
प
पलाश Wed, 04/01/2015 - 15:08 नवीन

हे लेखन अनेकदा वाचले तरी गोडी

हे लेखन अनेकदा वाचले तरी गोडी कमी होत नाही. प्रत्येक शब्द अगदी मनःस्पर्शी. साधारणपणे याच कालखंडात बालपण गेल्याने किरकोळ तपशीलांचा फरक सोडला तर असे जगणे आणि वाढणे पाहिले / अनुभवले आहे. तेव्हा तसे जगणे हे टोचणारे तरीही न बदलता येणारे वास्तव होते. या काळाची पुनर्भेट आणि त्या पार्श्वभुमीवरची आता सुधारलेली व आधिकाधिक सुधारू पहाणारी परिस्थिती दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments
उ
उत्खनक Fri, 05/29/2015 - 21:18 नवीन

भिडणारं लेखन..

मनाला सहज पण आवेगानं भिडणारं लेखन. एका परिपूर्ण अनुभवाबद्दल मनापासून धन्यवाद! मनांतः बाबांना हे वाचायला लावलं पाहिजे...
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत गुरुवार, 06/04/2015 - 18:23 नवीन

रामदासकाका २००९ पासून मिपाशी

रामदासकाका २००९ पासून मिपाशी वाचक म्हणून नाते जडले.तेव्हापासून बऱ्याच वेळा हा लेख वाचलाय,पण सदस्य नसल्यामुळे तेव्हापासून करायची एक गोष्ट राहून गेली होती.ती आता करते_/\_ _/\__/\_.
  • Log in or register to post comments
G
gogglya Fri, 06/05/2015 - 10:43 नवीन

डोळ्यात

पाणी आणले...
  • Log in or register to post comments
द
दीपा माने Sat, 10/17/2015 - 20:03 नवीन

अप्रतिमच!

रामदास तुम्ही सिध्दहस्त लेखक आहात त्यातून स्वत: अनुभवलेले थेट काळजाच्या कुपीतून आल्याने अती उत्कटतेने उचंबळून बाहेर आले आहे. मला खात्री आहे की निश्चितपणे ह्य लिखाणानंतर तुम्हाला मनातला निचरा निघाल्याचे थोडेफार समाधान वाटले असेल. वर दिलेल्या मुक्तसुनित आणि चतुरंग यांच्या प्रतिक्रियांशी पुर्ण सहमत आहे. लिहीत रहा असे मनापासून सांगावेसे वाटते. भावी लिखाणास अनेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज Sat, 10/17/2015 - 20:17 नवीन

खरच काय सुंदर लिहितात हो

खरच काय सुंदर लिहितात हो तुम्ही. मस्त लाजवाब.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 10/18/2015 - 09:33 नवीन

_/\_/\_

_/\_/\_
  • Log in or register to post comments
श
शेखरमोघे Sun, 10/18/2015 - 10:15 नवीन

सुन्दर शैली! आपले मोजक्याच

सुन्दर शैली! आपले मोजक्याच शब्दात केलेले वर्णन आवडले. घडणारे सगळे प्रसन्ग हुबेहूब डोळ्यापुढे साकारतात.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 10/22/2015 - 12:48 नवीन

अ फ ला तू न!

सिंपली ब्रिलियंट! _/\_
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 11/03/2015 - 21:02 नवीन

शीर्षकाचा अर्थ कळल्यावर

शीर्षकाचा अर्थ कळल्यावर गहिवरुन आलं. केवळ अप्रतिम लिखाण!
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Mon, 02/29/2016 - 11:27 नवीन

__/\__

'फार क्वचितच लेख डोळ्यात पाणी आणणारे असतात .....त्या पैकी हा एक !!' - १००% सहमत.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Tue, 03/01/2016 - 09:12 नवीन

निव्वळ अप्रतिम

निव्वळ अप्रतिम
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Wed, 03/09/2016 - 22:07 नवीन

बऱ्याच वेळा हा लेख वाचला आहे.

बऱ्याच वेळा हा लेख वाचला आहे. वाचताना पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहते आणी थोडे अस्वस्थ पण वाटते. रामदास काका आता मिपा वर का लिहीत नाहीत हे कुणाला महित आहे का?
  • Log in or register to post comments
ब
बांवरे गुरुवार, 03/10/2016 - 07:16 नवीन

काय सुंदर आहे हे !!!!

काय सुंदर आहे हे !!!! रामदास काका ...
  • Log in or register to post comments
र
राजाभाउ गुरुवार, 03/10/2016 - 10:02 नवीन

___/\___

___/\___ पुन्हा एकदा वाचला आणि पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आले. @नीलमोहर -- धागा वर काढल्या बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Mon, 04/18/2016 - 01:56 नवीन

सुंदर लेख

कितव्यांदा वाचला? त्याला गणतीच नाही.
  • Log in or register to post comments
ल
लई भारी Mon, 01/09/2017 - 16:23 नवीन

_/\_

खरं पाहता हे लेखन उडवून टाकलं पाहिजे. :) दर काही दिवसांनी हे वाचायची इच्छा होते आणि भरून येत. यावेळी वाचताना तर मी जुळ्या मुलींचा बाप आहे त्यामुळे शेवटी शेवटी डोळ्यात पाणी कधी आलं कळलंच नाही. रामदास काकांना परत एकदा साष्टांग दंडवत!
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 01/09/2017 - 17:55 नवीन

छान कथा.

छान कथा.
  • Log in or register to post comments
D
Duishen Wed, 09/20/2017 - 16:42 नवीन

गावाकडचे बालपण आठवले

आपली कुटुंब व्यवस्था उत्तमपणे मंडळी आहे. लिखाणाला तोड नाही. घरातील विविध जणांचे स्वभाव-वैशिष्ट्ये ... छानच
  • Log in or register to post comments
D
Duishen Wed, 09/20/2017 - 16:43 नवीन

*मंडळी ऐवजी मांडली आहे असे

*मंडळी ऐवजी मांडली आहे असे कृपया वाचावे
  • Log in or register to post comments
ग
गम्मत-जम्मत गुरुवार, 09/21/2017 - 14:02 नवीन

आमची पिढी खूप भाग्यवान आहे

आमची पिढी खूप भाग्यवान आहे असं वाटतं.. आई आजी यांनी कसे दिवस काढले असतील गरीबी आणि टोकाच्या असमानतेमधे!! आत्ता पण बायका ़ ची परिस्थिती फारशी उत्तम नाही,‌ तरी तुलनेने ठीक च म्हणावी लागेल.
  • Log in or register to post comments
ए
एक मी गुरुवार, 03/21/2019 - 15:01 नवीन

परत एकदा धागा वर काढते.

परत एकदा धागा वर काढते. अप्रतिम लेखन.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 03/21/2019 - 16:24 नवीन

काढलं का वर!

काढलं का वर! हे वाचलं की खूप त्रास होतो पण वाचायचं काही सोडवत नाही. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक मी
म
मिसळपाव गुरुवार, 03/21/2019 - 16:37 नवीन

अगदी खरंय. बाय द वे,

अगदी खरंय. बाय द वे, गविची ही सह्यांची मोहीम पाहीलीस? पण थांब आज नको लगेच तुझी सही करूस. उद्या कर - आणि अजून कोणालातरी सांगून ठेव पुढची सही दुसर्‍या दिवशी करायला! असं रोज करून धागा तरता ठेउया :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा गुरुवार, 03/21/2019 - 16:47 नवीन

कलकू, कलकू. पक्का. वादा वगैरे

कलकू, कलकू. पक्का. वादा वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव
न
नरेश माने Fri, 03/22/2019 - 13:24 नवीन

अप्रतिम कथा!!!

अप्रतिम कथा!!!
  • Log in or register to post comments
ल
लई भारी Mon, 11/11/2019 - 12:19 नवीन

दिवाळी अंक

छापील दिवाळी अंकात ही कथा बघून आनंद झाला.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Mon, 11/11/2019 - 12:27 नवीन

अप्रतिम.

कोण आहेत हे लेखक ? नवीन लिखाण केलेले दिसत नाही ?
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 11/12/2019 - 15:40 नवीन

हे

हे रामदास काका, यांच लिखाण जेव्हढ वाचाल तेव्हढ कमी आहे. कधीतरीच लिहितात, पण जेव्हा लिहितात तेव्हा असच नि:शब्द करतात. यांच्या कविताही फार सुंदर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 11/12/2019 - 15:42 नवीन

एकदा

एकदा वेळ काढून हे पण वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
ज
जॉनविक्क Wed, 11/13/2019 - 00:07 नवीन

_/\_

निव्वळ हौशीपणा न्हवे तर अत्यन्त प्रोफेशनल दर्जाचे लिखाण आहे. हे tiktok नाही तर Netflix आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
श
शुभां म. Tue, 11/12/2019 - 11:40 नवीन

प्रत्येक वेळी डोळे पाणवतात...............................

हा लेख खूपच आवडला, आता पर्यंत १० ते १५ वेळा तर नक्कीच वाचला असेल. प्रत्येक वेळी डोळे पाणवतात .
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Tue, 11/12/2019 - 12:33 नवीन

अभ्यास करत असताना

अभ्यास करत असताना वाचण्यात आला. अश्रूंमुळे वहीवरील अक्षरे कधी पांगली कळले सुद्धा नाही. खूप खूप आवडला.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा