Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

येथे..!

उ — उपटसुंभ, Tue, 11/04/2008 - 11:50

प्रतिक्रिया द्या
2148 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
प्रकाश घाटपांडे Tue, 11/04/2008 - 11:56 नवीन

सुंदर कविता

अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे.
आपल्याला आवाल्डी बॉ. कदाचित समजल्यामुळे असेल प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 11/04/2008 - 12:35 नवीन

क्या बात है.. खल्लास!

खूप आवडली गझल! निष्पाप अन निरागस ते वय निघून गेले. छळतो कटाक्ष आणि सलतात स्पर्श येथे. फुलशील केवड्यासम, ध्यानात ठेव तेव्हा, नसतात फक्त भुंगे, वसतात "सर्प" येथे. हे अतिशय खास. मुमुक्षु
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 11/04/2008 - 14:02 नवीन

मस्त!

एक मस्त गझल. अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे.
  • Log in or register to post comments
च
चेतन Tue, 11/04/2008 - 14:11 नवीन

मस्त

फुलशील केवड्यासम, ध्यानात ठेव तेव्हा, नसतात फक्त भुंगे, वसतात "सर्प" येथे. खुप आवडलं अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे. सही..... चेतन
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 11/04/2008 - 20:00 नवीन

जबरदस्त गझल..

सगळेच शेर खास आहेत. मुख्य म्हणजे रदिफ खूप वेगळा आहे.. ग्रेट! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 11/04/2008 - 20:32 नवीन

अरे वा अभिजिता!

(बर्‍याच दिवसांनी तुझी कविता दिसली!) अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण गजल! सर्व शेर एकसे एक! बहोत बढिया!! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मनीषा Wed, 11/05/2008 - 11:08 नवीन

गझल आवडली

अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे. ....सुंदर !!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा