✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दिनांक ५ किंवा ६ डिसेंबरला प्रभाकर पेठकर ह्यांच्याबरोबर पुणे कट्ट्याला येणार का?

म
मुक्त विहारि यांनी
गुरुवार, 12/04/2014 - 20:54  ·  लेख
लेख
खरेतर हा कट्टा ऑक्टोबर मध्येच होणार होता. पण काही कारणांमुळे कट्टा थोडा उशीरा होत आहे. श्री.पेठ्कर ह्यांच्याकडे वेळ फार कमी असल्या कारणामुळे कट्ट्यासंदर्भात जास्त काही आखू शकलो नाही.तसदी बद्दल क्षमस्व. आता पुण्यात कट्टा नक्की कुठे करायचा? किती वाजता करायचा? खायला-प्यायला काय आणायचे? इत्यादी साधक-बाधक चर्चा करायला पुणेकर समर्थ आहेतच. तस्मात धागा काढून आम्ही तुर्त आपली रजा घेतो. (तरी पण अधून-मधून पिंका टाकायला येवूच.पुणेकरांच्या धाग्यावर पुण्यातल्या लोकांपेक्षा इतर नगरातील लोकांच्या उड्याच जास्त.)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
70236 वाचन

💬 प्रतिसाद (166)

प्रतिक्रिया

पेठीय पुणेकरांचे सगळे पूर्वज

बॅटमॅन
Mon, 12/08/2014 - 16:16 नवीन
पेठीय पुणेकरांचे सगळे पूर्वज आमच्या रत्नांग्रीचेच.
साफ चूक. पेठा शिवकाळापासून आहेत. रत्नांग्रीवाले पेशवाईत आले. पुणेकर नसलो तरी इतिहासातल्या चुका खपत नाहीत. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

शिवकाळातलं पुणं 'बरं'तरी असेल

प्यारे१
Mon, 12/08/2014 - 16:29 नवीन
शिवकाळातलं पुणं 'बरं'तरी असेल नै मग? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+१

प्रचेतस
Mon, 12/08/2014 - 16:32 नवीन
+१ आणि उगा रत्नांग्री बित्रांगीचं कौतुक सांगू नका म्हणावं पुण्याचं पाणी मूळचं श्रीवर्धनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अरे हो की! हे विसरलोच होतो.

बॅटमॅन
Mon, 12/08/2014 - 16:34 नवीन
अरे हो की! हे विसरलोच होतो. धन्स. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अरेच्चा. तरीच बुवा नेहमी

सतिश गावडे
Mon, 12/08/2014 - 16:56 नवीन
अरेच्चा. तरीच बुवा नेहमी "आमच्या अमुक पेठेत आमच्या तमुक पेठेत" म्हणतात. आदय पेशवे बुवांच्या आजोळचे. *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अरे इतिहासज्ञांनो

पैसा
Mon, 12/08/2014 - 17:08 नवीन
मी शन्वारवाड्याबद्दल एकही शब्द बोललेला नाहीये. तसंच रत्नांग्रीकर शिवकाळात पुण्याला गेले की पेशवाईत याबद्दलही काहीही बोललेलं नाहीये. तेव्हा तुमचे चूक बरोबर तुमच्याकडेच ठेवा! श्रीवर्धनातले घराणे सगळ्या पेठांत रहात असले तर तुम्हालाच माहिती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सर्वच पेठीय पुणेकर हे मूळचे

बॅटमॅन
Mon, 12/08/2014 - 17:28 नवीन
सर्वच पेठीय पुणेकर हे मूळचे रत्नांग्रीकर असे घाऊक विधान आपणच केलेत की ओ. तस्मात तुमची चूक पदरात घ्या, तिलाही आपलं म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बरं मग?

पैसा
Mon, 12/08/2014 - 17:37 नवीन
मी शन्वारवाडा आणि भट याबद्दल काय बोल्ले का? पेठेतल्या एवंगुणविशिष्ट लोकांबद्दल बोल्ले. श्रीवर्धनची भट मंडळी पण हा स्वभाव राखून होती असे तुम्हास म्हणावयाचे आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

शन्वारवाडा अन भट यांबद्दल

बॅटमॅन
Mon, 12/08/2014 - 17:50 नवीन
शन्वारवाडा अन भट यांबद्दल मीही बोलतच नाहीये. श्रीवर्धनाचा उल्लेख पेठेतल्या एवंगुणविशिष्ट लोकांच्या आगमनाची नांदी म्हणूनच आला होता फक्त. तदुपरि त्या स्टेरिओटैपचे पूर्वज तिकडे होते/आहेत हे मान्यच आहे. फक्त तो घाऊकपणास आक्षेप होता. बाकी चालू द्या. (किंचित ओशीडीप्रेमी) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आम्ही तरी शनिवारवाडा आणि भट

प्रचेतस
Mon, 12/08/2014 - 17:51 नवीन
आम्ही तरी शनिवारवाडा आणि भट यापैकी काहीतरी बोललो का? आम्ही फ़क्त पुण्याचं मूळचं पाणी श्रीवर्धनी इतकंच बोललो. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

त्यापेक्षा अगोदर बघावयाचे

बॅटमॅन
Mon, 12/08/2014 - 17:53 नवीन
त्यापेक्षा अगोदर बघावयाचे जाहले तर पुणक विषयाचे पाणी बदामीस, तर त्याहीपेक्षा अगोदर पहावयाचे जाहल्यास प्रतिष्ठानपुरी जावोन पोचते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आणि आमच्यामते त्याहीपेक्षा

प्रसाद गोडबोले
Mon, 12/08/2014 - 18:03 नवीन
आणि आमच्यामते त्याहीपेक्षा अगोदरचे बघावयाचे झाल्यास अफ्रिकेस जाऊन पोहचते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आफ्रिकेतही इथिओपियाच्या आसपास

बॅटमॅन
Mon, 12/08/2014 - 18:07 नवीन
आफ्रिकेतही इथिओपियाच्या आसपास जाऊन पोहोचते असे वाचल्याचे स्मरते. (च्यायला म्हणजे आपण सगळे हबश्यांचे वंशज का काय?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हबशी म्हणजे परत फिरुन मुरुडात

प्रसाद गोडबोले
Mon, 12/08/2014 - 18:31 नवीन
हबशी म्हणजे परत फिरुन मुरुडात जंजिर्‍यात आलात की वो तुमी :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ळॉळ. ती ब्र्यांच लै नवी.

बॅटमॅन
Mon, 12/08/2014 - 19:15 नवीन
ळॉळ. ती ब्र्यांच लै नवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

चर्चा

तिमा
Mon, 12/08/2014 - 20:16 नवीन
चर्चा भरकटायला लागली म्हणजे प्रतिसाद उजवीकडे जातात काहो संपादक ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

चर्चा भरकटायला लागली = >

प्रसाद गोडबोले
Mon, 12/08/2014 - 20:52 नवीन
चर्चा भरकटायला लागली = > प्रतिसाद उजवीकडे जातात की प्रतिसाद उजवीकडे जातात = > चर्चा भरकटायला लागली ह्या दोहों पैकी कोणती कॉज -इफ्फेक्ट रीलेशनशीप बरोबर आहे हे अद्याप अभ्यासले गेले नाहीये ... :D तदुपरी कॉलिंग संपादक्स ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

हा ब्याट्या इतिहासाच्या

सूड
Mon, 12/08/2014 - 20:54 नवीन
हा ब्याट्या इतिहासाच्या जंगलात पोरं जत्रेत हरवल्यासारखा हरवतो. =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

जल्लं संपलं वाटतं...

खटपट्या
Mon, 12/08/2014 - 22:07 नवीन
जल्लं संपलं वाटतं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बॅट्या नुस्ता एकटा हरवत नाही.

नाखु
Tue, 12/09/2014 - 08:43 नवीन
तर त्याला शोधताना इतरांची "लपाछपी" होते (आणि हा कोपर्‍यात लपून गंमत पाहतो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

अच्छा असं आहे होय.

सतिश गावडे
Tue, 12/09/2014 - 10:05 नवीन
अच्छा असं आहे होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

छान अभिनय...साक्षीदार म्हणून

टवाळ कार्टा
Tue, 12/09/2014 - 10:08 नवीन
छान अभिनय...साक्षीदार म्हणून नाव काढशील ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

(नदीपलिकडे राहत असलो तरीही)

सतिश गावडे
Tue, 12/09/2014 - 10:12 नवीन
(नदीपलिकडे राहत असलो तरीही) पुणे तिथे काय उणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आता अजून कीती उजवीकडे जाणार ?

खटपट्या
Tue, 12/09/2014 - 10:21 नवीन
आता अजून कीती उजवीकडे जाणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

शेवटचा प्रतिसाद माझाच राहू

यसवायजी
Tue, 12/09/2014 - 10:32 नवीन
शेवटचा प्रतिसाद माझाच राहू द्या रे पोरांनो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

त्यासाठी प्रतिसादात पिवळं

सतिश गावडे
Tue, 12/09/2014 - 10:33 नवीन
त्यासाठी प्रतिसादात पिवळं करावं लागतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

हे असं का?...घे केले

टवाळ कार्टा
Tue, 12/09/2014 - 10:41 नवीन
हे असं का?...घे केले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

असं नाही. अक्षरे पिवळी पाहिजे

प्रमोद देर्देकर
Tue, 12/09/2014 - 10:55 नवीन

असं नाही. अक्षरे पिवळी पाहिजे असतील बहुतेक.

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तांत्रिकदृक्षट्या पम्या बरोबर

सतिश गावडे
Tue, 12/09/2014 - 11:03 नवीन
तांत्रिकदृक्षट्या पम्या बरोबर असला तरी येथे टकाचे उत्तर बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

पम्याने "केतकी पिवळी पडली"

टवाळ कार्टा
Tue, 12/09/2014 - 11:18 नवीन
पम्याने "केतकी पिवळी पडली" वाचलेले दिसतेय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

हो ना राव काल अख्खा दिवसा

प्रमोद देर्देकर
Tue, 12/09/2014 - 11:24 नवीन

हो ना राव काल अख्खा दिवसा त्यातच गेला माझा.

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

लोक इतक्यातच दमले काय ?

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 12/09/2014 - 11:29 नवीन
लोक इतक्यातच दमले काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

तुम्ही खरे उत्साही

टवाळ कार्टा
Tue, 12/09/2014 - 11:31 नवीन
तुम्ही खरे उत्साही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

कुठे नेऊन ठेवलात

पैसा
Tue, 12/09/2014 - 11:56 नवीन
कुठे नेऊन ठेवलात कॉलम माझा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आत्ता जगाचा अंत होऊन कडेलोट

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 12/09/2014 - 11:57 नवीन
आत्ता जगाचा अंत होऊन कडेलोट होणार असे दिसत आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

पम्या आणि टक्या..

नाखु
Tue, 12/09/2014 - 11:59 नवीन
एका सुरात म्हणा. "दिल्या घेतल्या पिवळ्याची शपथ तुला आहे" मी आणि सगा साक्षीला *yahoo* *YAHOO* *YAHOO!* :YAHOO: :yahoo: आहोतच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मी पिवळे दिले नाही....मी

टवाळ कार्टा
Tue, 12/09/2014 - 12:02 नवीन
मी पिवळे दिले नाही....मी पिवळे घेणार नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

आज

सौंदाळा
Tue, 12/09/2014 - 12:02 नवीन
आज त्याच धाग्यावर संपादकसुध्दा धुळवड खेळताना पाहुन एक मिपाकर म्हणुन.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

आणखी सरकत नाहिये...त्यामूळे

टवाळ कार्टा
Tue, 12/09/2014 - 12:05 नवीन
आणखी सरकत नाहिये...त्यामूळे माझी इथून रिटायरमेंट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

अर्रेच्चा हा आणखी सरकला

टवाळ कार्टा
Tue, 12/09/2014 - 12:05 नवीन
अर्रेच्चा हा आणखी सरकला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

माझाहि हातभार मग

दिपक.कुवेत
Tue, 12/09/2014 - 12:07 नवीन
मी का म्हणून मागे राहू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

१

लॉरी टांगटूंगकर
Tue, 12/09/2014 - 16:00 नवीन
१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बाबौ !! आता तर मॉनीटरच्या

खटपट्या
Tue, 12/09/2014 - 22:26 नवीन
बाबौ !! आता तर मॉनीटरच्या भाईर जायला लागलाय !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ह्म्म्म

विटेकर
Wed, 12/10/2014 - 15:02 नवीन
या प्रतिसादाची अक्षरे बहुधा क्यम्पुटर च्या बाहेर्च द्शोधावी लागतील ... लैच सरकलयं राव !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हे सरकला सरकला वाचुन

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 12/10/2014 - 17:11 नवीन
हे सरकला सरकला वाचुन सरकायलो खटीया जाडो लागे हे गाणे आठवले पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

चला उठा....

मुक्त विहारि
Sat, 12/06/2014 - 05:16 नवीन
आज शनिवार कट्ट्याचा दिवस. मस्त मजा करा. खा,प्या. फोटो काढा, आणि वुत्तांत टाका... आम्ही निदान व्रुतांतावर समाधान मानू..
  • Log in or register to post comments

वृत्तांत वैगरे काही नाहीये

सूड
Sat, 12/06/2014 - 14:55 नवीन
वृत्तांत वैगरे काही नाहीये,म्हणे!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कोण म्हणे?

सतिश गावडे
Sat, 12/06/2014 - 15:27 नवीन
कोण म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

च्च्यॅ!! विझवलीस ??

सूड
Sat, 12/06/2014 - 15:45 नवीन
च्च्यॅ!! विझवलीस ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

कर

विटेकर
Sat, 12/06/2014 - 18:23 नवीन
कर Sat, 06/12/2014 - 18:22 अरे मी इथे बागेच्या बाहर उभा आहे पेठकर काका फोन उचलत नाहित मला कोणीतरी फोन करा प्लीज 09881476020
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा