सुनील, हा भाग छान आहे. तू वातावरण निर्मिती छान करतोस. बारकाव्यांकडे लक्ष नीट देतोस. पण अरे भाऊ ते पुढचे भाग लवकर लवकर टाकत जा ना रे...
आणि या भागात गोष्ट फारशी पुढे सरकली नाहिये. उत्सुकता लागली आहे आता.
बिपिन कार्यकर्ते
छान झालाय भाग
वातावरण निर्मिती , बारकावे यांकडे लक्ष पुरवलेले दिसत आहे.
पण एका बारकाव्यात किंचित चूक दिसतेय.
>>मस्कारा आणि आय लायनर मुळे रेखीव दिसणार्या भुवया
मला वाटते इथे डोळे किंवा पापणी च्या जागी चुकून भुवया लिहीले की काय? कारण आय लायनर पापणीला आणि मस्कारा पापणीच्या केसांना लावतात. भुवयांसाठी आयब्रो पेन्सिल वापरतात.
खरयं पक्या! मला वाटते, माझ्या मानसचित्रात वर्णनात मीच इतका गुंगून गेलो होतो की, आयब्रौचे विसरूनच गेलो!
अवांतर - तसं लिपस्टीकही राहूनच गेले की!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
मस्तच !!
परत एकदा सगळे भाग वाचले !!
जरा स्पीड वाढवा ना भो !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
प्रतिक्रिया
छान...
असंच म्हणते!
सहमत आहे..
असेच..
मस्तच सगळे
छान झालाय
हम्म
ह्म्म्म्म्म!!!
मस्त
आभार!
सुनीलशेठ,
वातावरणनिर्मिती