चारोळी स — सुशील, Mon, 12/17/2007 - 10:05 प्रतिक्रिया द्या 4293 वाचन 💬 प्रतिसाद (11) स सुशील गुरुवार, 12/20/2007 - 12:38 नवीन माझ्या माझ्या मनाता मी तीला जीवापाड जपलं मला नाकारून तिनं मनालाच बोचकारलं -सुशील Log in or register to post comments स सुशील गुरुवार, 12/20/2007 - 12:40 नवीन प्रतिसाद हे काय ७७ वाचने तरी एकही प्रतिसाद नाही? चांगले वाईट कसलेही असोत आपल्या प्रतिसादांमधूनच मार्गदर्शन होते! ह्याचा विचार करा.. Log in or register to post comments क केशवसुमार गुरुवार, 12/20/2007 - 14:59 नवीन सुशीलशेठ, वाचणार असेल कोणी तर चारोळ्या लिहिण्याला अर्थ आहे मिळणार नसेल प्रतिसाद तर इथे लिहण व्यर्थ आहे अस नाराज नका होऊ... लिहित रहा.. सगळे वाचता आहेत.. केशवसुमार.. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सुशील स सुशील Sun, 12/23/2007 - 11:35 नवीन माझ्या माझ्या चारोळ्यांची १७६ वाचने झाली आहेत. तेव्हा तुमचा टोमणा मला कळला नाही! Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: केशवसुमार ट टारझन Sat, 03/28/2009 - 23:01 नवीन त्यातली त्यातली १२५ पेक्षा जास्त वाचनं आपलीच असावीत असा अस्मादिकांना दाट संशय आहे .. असो ... केसुरावांच्या चारोळीने फुटलोय =)) खतरनाक Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सुशील व विसुनाना गुरुवार, 12/20/2007 - 12:54 नवीन चालू दे चारोळ्या ठीक आहेत.सुपूर्त करण्याआधी शुद्ध(टंक)लेखन तपासून पहावे. काही कविताही दिल्यात तर बरे होईल. Log in or register to post comments स सुशील Sun, 12/23/2007 - 11:36 नवीन धन्यवाद धन्यवाद विजयजी! पण मला चारोळ्या हाच प्रकार मनापासून आवडतो. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विसुनाना प प्रमोद देव गुरुवार, 12/20/2007 - 13:04 नवीन सहमत! विसुनानांशी सहमत आहे. Log in or register to post comments स स॑जय म्हसळकर Sat, 12/22/2007 - 13:27 नवीन ठीक आहेत ठीक आहेत Log in or register to post comments स सुशील Sun, 12/23/2007 - 11:23 नवीन धन्यवाद धन्यवाद संजय! Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: स॑जय म्हसळकर स सुशील Sat, 03/28/2009 - 22:29 नवीन अजुन एक प्रयत्न.. सोबत घालवलेला एकही क्षण विसरणे मला शक्य नाही तुला विसरणारे असतीलही मला त्यात मोजने शक्य नाही !!! -सुशिल Log in or register to post comments
स सुशील गुरुवार, 12/20/2007 - 12:38 नवीन माझ्या माझ्या मनाता मी तीला जीवापाड जपलं मला नाकारून तिनं मनालाच बोचकारलं -सुशील Log in or register to post comments
स सुशील गुरुवार, 12/20/2007 - 12:40 नवीन प्रतिसाद हे काय ७७ वाचने तरी एकही प्रतिसाद नाही? चांगले वाईट कसलेही असोत आपल्या प्रतिसादांमधूनच मार्गदर्शन होते! ह्याचा विचार करा.. Log in or register to post comments
क केशवसुमार गुरुवार, 12/20/2007 - 14:59 नवीन सुशीलशेठ, वाचणार असेल कोणी तर चारोळ्या लिहिण्याला अर्थ आहे मिळणार नसेल प्रतिसाद तर इथे लिहण व्यर्थ आहे अस नाराज नका होऊ... लिहित रहा.. सगळे वाचता आहेत.. केशवसुमार.. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सुशील
स सुशील Sun, 12/23/2007 - 11:35 नवीन माझ्या माझ्या चारोळ्यांची १७६ वाचने झाली आहेत. तेव्हा तुमचा टोमणा मला कळला नाही! Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: केशवसुमार
ट टारझन Sat, 03/28/2009 - 23:01 नवीन त्यातली त्यातली १२५ पेक्षा जास्त वाचनं आपलीच असावीत असा अस्मादिकांना दाट संशय आहे .. असो ... केसुरावांच्या चारोळीने फुटलोय =)) खतरनाक Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सुशील
व विसुनाना गुरुवार, 12/20/2007 - 12:54 नवीन चालू दे चारोळ्या ठीक आहेत.सुपूर्त करण्याआधी शुद्ध(टंक)लेखन तपासून पहावे. काही कविताही दिल्यात तर बरे होईल. Log in or register to post comments
स सुशील Sun, 12/23/2007 - 11:36 नवीन धन्यवाद धन्यवाद विजयजी! पण मला चारोळ्या हाच प्रकार मनापासून आवडतो. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विसुनाना
प प्रमोद देव गुरुवार, 12/20/2007 - 13:04 नवीन सहमत! विसुनानांशी सहमत आहे. Log in or register to post comments
स सुशील Sun, 12/23/2007 - 11:23 नवीन धन्यवाद धन्यवाद संजय! Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: स॑जय म्हसळकर
स सुशील Sat, 03/28/2009 - 22:29 नवीन अजुन एक प्रयत्न.. सोबत घालवलेला एकही क्षण विसरणे मला शक्य नाही तुला विसरणारे असतीलही मला त्यात मोजने शक्य नाही !!! -सुशिल Log in or register to post comments
माझ्या
प्रतिसाद
सुशीलशेठ,
माझ्या
त्यातली
चालू दे
धन्यवाद
सहमत!
ठीक आहेत
धन्यवाद
अजुन एक प्रयत्न..