Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दिवाळी अचानक मिपा कट्टा..!

व
विसोबा खेचर यांनी
Sun, 10/26/2008 - 17:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12280 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 10/26/2008 - 17:52 नवीन

च्यामारी,

च्यामारी, हे काय? कट्टा झाला पण? मी त्या चमत्कारिक ताईंना बजावून सांगितले होते, जमाल तेव्हा कळवा. आम्ही कॉल करून हजेरी लावू. :( चमत्कारिकच आहेत त्या, खरंच. आणि आंद्याचं माहित नाही, पण अद्वैतला काही संगत नक्कीच चांगली नाही लागलिये. पुरावा पाहिजे? चित्र क्रमांक २ बघा. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 10/26/2008 - 21:09 नवीन

लै भारी ...

पण अद्वैतला काही संगत नक्कीच चांगली नाही लागलिये. पुरावा पाहिजे? चित्र क्रमांक २ बघा. =)) आयला हे झकास झालं राव..... बाकी कट्टा सुमडीत केलाय ... वैधानिक इशारा : आम्ही कट्ट्याला आलो की चकना आमच्या चार हात लांब ठेवावा , नुसता सोमरस प्यावा लागल्यास मंडळ जबाबदार नाही. टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) अरे बघता काय सामिल व्हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
फ
फटू Sun, 10/26/2008 - 23:48 नवीन

आयला...

बिपिनदा, खरंच की... (खुप बारकाईनं पाहता बुवा तुम्ही फोटो... तुमचं "निरिक्षण कौशल्य" जबरदस्त दिसतंय ;) ) सतीश गावडे मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 10/26/2008 - 17:55 नवीन

कट्टा हुकला :)

दोस्तहो, एका शब्दाने तर चर्चा करायची या कट्ट्याची, आम्हीही ठाण्यात होतो दोन-तीन दिवस काल तर पोहचलो स्वगृही. तुमचे फोटो पाहुन कट्टा हुकल्याचे दु:ख वाटत आहे. चखणा आणि कोणत्या तरी रंगात पाणी टाकणारे दृष्य रसिक माणसाला वेड लावते,कमीत-कमी असे दृष्य तर वगळायची ;)
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 10/26/2008 - 17:57 नवीन

असे काय

बर बर मला उगाच्च वाटत होते की मी ठाण्याला राह्तो.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 10/26/2008 - 19:34 नवीन

काका, सॉरी!

काका, सॉरी! मला सुचायला हवं होतं तुम्हाला फोन करायला. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ऋ
ऋषिकेश Sun, 10/26/2008 - 19:57 नवीन

काय हे!..

काय हे!.. आधी सांगायचं तरी :( असो.. बरं वाटलं कट्टा बघुन :) पुढे मुंबईत ठाण्यात भेटलात तर नक्की कळवा :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 10/26/2008 - 20:10 नवीन

कट्टा?

हा कसला कट्टा? हा तर मिपाच्या परंपरेला 'बट्टा'. आधी कळविले असतेत तर आम्हीही आलो असतो. हे काही ठिक नाही केलेत. असो. अभिनंदन. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 10/26/2008 - 20:52 नवीन

बर बर मला

बर बर मला उगाच्च वाटत होते की मी ठाण्याला राह्तो. तात्या आता ठाणेकरांनाच विसरायला लागले आहेत असे दिसतय.!! अभिनंदन.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
सर्वसाक्षी Sun, 10/26/2008 - 21:10 नवीन

बरोब्बर बोललात मदनशेठ!

तात्या हल्ली ठाणेकराना विसरायला लागला असे दिसते आहे. तात्या, हे बरे नव्हे हो, हाक दिली असतीस तर आलो असतो की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
द
देवदत्त Mon, 10/27/2008 - 08:16 नवीन

हा अन्याय

हा अन्याय आहे. केव्हा झाला होता हा कट्टा? आम्हालाही कळविले असते तर आम्ही ही यायचा प्रयत्न केला असता. (वेळेवरून कितपत साध्य झाला असता हे वेगळे ) :? माझाही फोन नंबर घेऊन ठेवा रे. असो, दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
स
सखाराम_गटणे™ Sun, 10/26/2008 - 20:22 नवीन

तात्या आंद

तात्या आंद्या बहुतेक अजितदादा होणार ह. घेणे. >>तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 10/26/2008 - 21:13 नवीन

छान..

गुड गोइंग.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 10/26/2008 - 21:18 नवीन

आनंद् जाहला

आम्ही अदृष्य रुपाने तिथे येउन गेलो. हुंगुन आनंद जाहला. अगदी भुभ्यांनी गार गार नाकाने हुंगल्यावर अंगावर सहर्ष रोमांच उठतात तस्सा! (भुभार्डा) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sun, 10/26/2008 - 21:20 नवीन

बहोत अच्छे !

या निमित्ताने अनेक प्रियजनांचे दर्शन झाले. खूप आनंद झाला. दिवाळीत आपल्या आप्तेष्टांना भेटल्यासारखे वाटले. (एक एक्स्-ठाणेकर म्हणून इतर ठाणेकरांची वेदना समजू शकतो ! :-) )
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 10/27/2008 - 22:49 नवीन

वा..

दिवाळीत आपल्या आप्तेष्टांना भेटल्यासारखे वाटले. (एक एक्स्-ठाणेकर म्हणून इतर ठाणेकरांची वेदना समजू शकतो! ) :) मुक्तसुनीतांसारखेच म्हणते,:) स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
आ
आनंदयात्री Mon, 10/27/2008 - 07:56 नवीन

सिंगलमाल्टचा गिल्लास

>>छ्या! या आंद्याला कुणाला गुरू करावा हा काही सेन्सच नाही! मला म्हणाला, "तात्या, एका हातात सिंगलमाल्टचा गिल्लास घेऊन एक >>हात माझ्या डोक्यावर ठेवा, फोटू काढूया!" गुरुमहात्म्य आम्हास कित्येक वर्षांपासुन ठाउक आहे, सिंगल माल्ट साधनेची ओढ परममित्र आणी आपला आद्यशिष्य धमाल मुलामुळे लागली, तो एकदा म्हणाला होता "बंधो, संत तात्याबांकडुन सिंगलमाल्ट दिक्षा ही एक प्रिमियम दिक्षा फार कमी लोकास मिळते ती मिळाली तर बघ, आंतरजालिय मनःशांती लाभेल ! " :) बाकी विप्र काका आणी बाकी ठाणे मित्रवर्ग, कृपया माफ करा, ठाण्यात येणे खुपच घाई गडबडीत झाले होते, तात्या अन आम्ही लोक सुद्धा फार कमी वेळ भेटलो.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 10/27/2008 - 08:26 नवीन

बाकी विप्र

बाकी विप्र काका आणी बाकी ठाणे मित्रवर्ग, कृपया माफ करा, ठाण्यात येणे खुपच घाई गडबडीत झाले होते, तात्या अन आम्ही लोक सुद्धा फार कमी वेळ भेटलो. सहमत आहे. हा कट्टा अगदीच अचानक आणि फार थोड्या वेळापुरताच झाला. त्यामुळे कुणाला मुद्दाम फोन करून बोलावून घायचे सुचले नाही.. असो, लौकरच पुन्हा एकवार सगळे ठाण्यामध्ये भेटू.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
अ
अमोल केळकर Mon, 10/27/2008 - 08:55 नवीन

मी ही

मी ही ठाण्याजवळच राहतो. मिपाकरांना भेटण्यास उत्सुक अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी Mon, 10/27/2008 - 09:04 नवीन

वा एकदम

वा एकदम झकास! पुण्यातहि कट्टा करायचा का? काय म्हणता मंडळी? जमतिल तेव्हढे भेटुयात :) एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान - पु.लं.ची गोळाबेरीज [http://www.madhurmulay1978.blogspot.com]
  • Log in or register to post comments
म
मन्जिरि Mon, 10/27/2008 - 11:23 नवीन

फोतो छान आले आहेत

बरेच दिवसानि अद्वैतला बघित्ले .
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Mon, 10/27/2008 - 19:46 नवीन

अचानक कट्टा

तुम्ही अम्हाला बोलवल नाही.. हे बर नाही.. तुमच्याशी कट्टा फू..!!!!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 10/27/2008 - 19:52 नवीन

हाहाहा...

=)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चन्द्रशेखर गोखले
B
baba Mon, 10/27/2008 - 20:44 नवीन

मिसळ कुठाय?

व्हेज क्रिस्पी आणि सिंगल माल्ट!! मिसळिशिवाय मिपा कट्टा.. ये बात कुछ हजम नही हुयी... :( "मुळात चार मराठी माणसांनी आपुलकीने एकत्र येणे, मौजमजा, गाणे-खाणे-पिणे करणे हादेखील एक चांगला सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम आहेच की! " हे मात्र १००% पटल.. ..बाबा
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 10/29/2008 - 12:57 नवीन

आनन्दयात्

आनन्दयात्री ठाण्यात येणार म्हणून एक मोट्ठा बॅनर लावला होता. ठाणे स्ठेशनात. ऐन वेळेस म न पा ने तो काढुन नेला. काही पुणेकर ठाण्यात येउन कट्टा कर्तात हे वाचून आनन्द झाला. अवांतर : पुणे ते औरंगाबाद मार्ग ठाण्यावरुन जातो हे शहाळे विक्रेत्यांवरुन लक्षत येते. ( यालाच मराठीत कोणाचे तरी "शहाळे करणे" असे म्हणतात) :::::::: आनन्दयात्रेकरुच्या यात्रेत आनन्द मानणारा विजुभौ झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/29/2008 - 14:37 नवीन

अवांतर :

अवांतर : पुणे ते औरंगाबाद मार्ग ठाण्यावरुन जातो हे शहाळे विक्रेत्यांवरुन लक्षत येते. ( यालाच मराठीत कोणाचे तरी "शहाळे करणे" असे म्हणतात) याला मराठीत मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी कष्ट घेणे असं म्हणतात विजाभौ! आता तुम्हाला सिंगल मॉल्ट मिळाली नाही म्हणून इनो हवंय का? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Wed, 10/29/2008 - 14:45 नवीन

इनो हा

इनो हा सिन्गल माल्ट पर्याय होऊ शकतो हे म्हैत नव्हते. असो....( लोक काय काय प्रयोग करतील देव जाणे) झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 11/15/2015 - 12:58 नवीन

वा!

वा! हा जुना धागा साप्ड्ला . चेहरे जसे वाटले होते, त्यपेक्शा जास्तच फरक आहे!!! Image removed.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 11/15/2015 - 13:02 नवीन

कसे वाटले होते?

कसे वाटले होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
ज
जव्हेरगंज Sun, 11/15/2015 - 14:27 नवीन

अहो त्या दोघी निगरगट्ट असतील

अहो त्या दोघी निगरगट्ट असतील असं वाटलं होतं! पण भलत्याच साध्याभोळ्या निघाल्या की!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/16/2015 - 06:13 नवीन

बालपण हो, 'बाल'पण

ते बाळपणातले फोटो आहेत. अद्वैत आणि विक्षिप्त अदिती, दोघांच्याही डोक्यावर तेव्हा (बरेच) केस होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 11/16/2015 - 06:56 नवीन

आणि अता!?

आणि अता!?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विजुभाऊ Sun, 11/15/2015 - 20:06 नवीन

ऑ!!!!!

ऑ!!!!!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 11/15/2015 - 20:34 नवीन

अरे या धाग्यावर कात्री चालवली

अरे या धाग्यावर कात्री चालवली??
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा