Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(कुंतलांचा पसारा)

च — चतुरंग, Tue, 10/21/2008 - 00:08

प्रतिक्रिया द्या
3382 वाचन

💬 प्रतिसाद (12)
स
संदीप चित्रे Tue, 10/21/2008 - 00:42 नवीन

जहबहर्‍या :)

चालू दे रे रंग्या :)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/21/2008 - 00:48 नवीन

झोप उडली माझी हे वाचून!

=)) अजून अशी दोन-चार विडंबनं येऊदेत आज (भारतातल्या) रात्रीत! काम तरी होईल माझं!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 10/21/2008 - 00:50 नवीन

रंगा भाई

रंगा भाई आज एकदम पेटेले है... उवा जाहल्या, कुंतलांचा पसारा रिठ्याने कशा आज डोळ्यांत धारा हे लै डेंजर. मधनं मधनं शिकाकाई वापरायला सांगा.... ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/21/2008 - 00:54 नवीन

मेडिकर नायतर ...

हे लै डेंजर. मधनं मधनं शिकाकाई वापरायला सांगा.... =)) मला भलतीच जाहिरात आठवली, 'डोक्याला डोकं भिडतं जिथे ...." पण अमेरिकेत लायसिल नाहीतर मेडिकर मिळतं का हो?? :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बेसनलाडू Tue, 10/21/2008 - 01:41 नवीन

सुंदर

फार आवडले. (केसाळ)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 10/21/2008 - 04:15 नवीन

आई शपथ..

कधी लिहिलं हे?? आताच पहाते आहे... मस्त झालंय.. कसा आणला 'वीगही' मी लपूनी गळू लागला केशसंभार सारा चतुरंग भाय... सह्हीच आहे हे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/21/2008 - 08:31 नवीन

कसा आणला

कसा आणला 'वीगही' मी लपूनी गळू लागला केशसंभार सारा हा हा हा! विगची कल्पना मस्तच... :) आपला, (टकल्या) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 10/22/2008 - 18:40 नवीन

कुंतलांच्या पसार्‍याला दाद देणार्‍या

आणि न देणार्‍या सर्व रसिकांचे आभार! (खुद के साथ बातां : रंग्या, केसूगुर्जी दिसत नाहीत हल्ली, वाचनमात्र आहेत की काय? :W :? ) चतुरंग
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 10/23/2008 - 18:18 नवीन

लै भारी

चतुरंगजी, विडंबन लै भारी केले :) हसुन हसुन दमले. :)
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 10/23/2008 - 18:24 नवीन

माक्याचे तेल

http://vipravani.wordpress.com/ आई ग वैतागले मी ह्या केसाना अग पण ,,,, चे माक्याचे तेल का नाही लावत म्हणजे सर्व केस गळुन टक्कल तर पडेलच खूप डोके दुखुन कायमची झोप लागेल छान विडंबन चतुरंगजी. आजकल अपुन भी कविता वाचताय बर का
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/23/2008 - 20:59 नवीन

ओहो, क्या बात है !!!

'चतुरंगप्रयातात'ले विडंबन आवडले. सुगंधीच मेंदी असावी उशाशी उडू लागला रंग हा आज सारा या ओळींवर जीव जडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शेखस्पिअर गुरुवार, 10/23/2008 - 21:06 नवीन

थोडक्यात...

....काय !!!! "देवाच्या कात्रीचा आवाज येत नाही"
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा