✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ती

ह
हर्षदा विनया यांनी
गुरुवार, 10/16/2008 - 17:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3685 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री गुरुवार, 10/16/2008 - 18:56 नवीन

दु:खद

अरेरे .. बिचारी ती. मोठी दु:खद कथा आहे तिची.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/16/2008 - 19:00 नवीन

असेच म्हणतो.

अरेरे .. बिचारी ती. मोठी दु:खद कथा आहे तिची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
छ
छोटा डॉन गुरुवार, 10/16/2008 - 19:46 नवीन

सहमत आहे ...

कथा नक्कीच छान आहे ह्यात प्रश्न नाही .... पण येवढे दु:खद व काळीजाला भिडणारे वाचवत नाही आजकाल ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ट
टारझन गुरुवार, 10/16/2008 - 20:16 नवीन

अग्गं आई गं ...

बेक्कार !!! असले लेख वाचले की आम्ही कमी जेवतो (गंम्मत नाही , खरंच) ... फारच वाईट परिस्थीती होती तिची , मी मात्र तुमच्या जागी असतो तर त्या बेवड्याला उत्तम प्रकारे मऊ केला असता , त्याला "का मऊ केला" हे न सांगता (अर्थात तुमच्या कडून ही अपेक्षा नाहीहे , हे फक्त स्वगत आहे) असो .. पृथ्वीवर सगळ्या प्रकारात जगणारी माणसं आहेत .. तुमजी लिहायची ष्टाईल आवडली .. लेख जास्त लांबू दिला नाही हे एक बरे केलेत .. नाही तर भावना थोड्या वेगळ्याप्रकारे पोचल्या असत्या .. अजुन लिहा , काही सुखविषयक जगातील दु:खाने व्यथित बुद्ध -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/16/2008 - 19:37 नवीन

असंच म्हणते

पण छान लिहिलं आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
य
योगी९०० गुरुवार, 10/16/2008 - 19:08 नवीन

अरेरे

फार वाइट वाटले... पण कथा फार छान लिहीली आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 10/16/2008 - 19:42 नवीन

असेच म्हणते..

दु:खद पण चांगली लिहिली आहे.. कथा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ह
हर्षदा विनया गुरुवार, 10/16/2008 - 20:20 नवीन

सर्वांचे धन्यवाद....

वाटल्यास मा़झा दूसरा ब्लोग वाचू शकता.. http://www.mymoralcourage.blogspot.com/ इथे फार साहीत्यीक न मिळता.. थोडे विचार करायला लावणारे मिळेल.. आणि वरिल कथा फार दूख।द द्रूष्टीने न पाहता... वास्तव या अर्थाने पाहावे.... खरच आपली आभारी आहे...अगदी मनापासून
  • Log in or register to post comments
ह
हर्षदा विनया Fri, 10/17/2008 - 14:16 नवीन

प्रतिसाद

ती काल्पनिक कथा नसून अनूभव आहे.. आणि किती काळ आपण वाचायला आवडत नाही म्हणून पाठ फिरवणार या गोष्टींकडे?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 10/17/2008 - 15:29 नवीन

अनुभवकथन

अनुभवकथन छानच केले आहे....
  • Log in or register to post comments
ह
हर्षदा विनया Sat, 10/18/2008 - 10:38 नवीन

विसोबा खेचर यांचे आभार...

हे तूमचे नाव आहे??/
  • Log in or register to post comments
स
स्पृहा Sat, 10/18/2008 - 11:42 नवीन

मन हेलावून

मन हेलावून टाकणारी कथा.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 10/18/2008 - 14:14 नवीन

सुरेख लघुकथा

अतिशय सुरेख लघुकथा तुमचा अनुभव असला तरी अनुभव येणे , तो जगणे आणि नंतर तितक्याच ताकदिने लेखनातून उतरवणे या तिन्ही टप्प्यांवरून तावून-सुलाखून निघाल्याने तयार झालेल्या प्रॉडक्टला कथाच म्हणेन कथा आणि तुमची संवेदनशीलता खूप आवडली आणि वाईटही वाटले -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ह
हर्षदा विनया Sat, 10/18/2008 - 15:17 नवीन

तुमचा

तुमचा अनुभव असला तरी अनुभव येणे , तो जगणे आणि नंतर तितक्याच ताकदिने लेखनातून उतरवणे हे तुमच्या लक्षात येणे.. हेच तूमच्या चांगले वाचक असण्याचे उदाहरण.. धन्यवाद ऋषिकेश, स्प्रुहा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा