वाचता वाचता वाढे.....
In reply to आमदार सौभाग्यवती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to उत्तम धागा by विटेकर
In reply to ह्या पुस्तकांमधले तुम्हांला by यशोधरा
In reply to न आवडलेली पुस्तके? by पैसा
In reply to चालेल चालेल. by प्रचेतस
In reply to न आवडलेली पुस्तके? by पैसा
In reply to ऐतिहासिक कादंबर्यांमधे ना सं by यशोधरा
In reply to उजवे नाही ? by विटेकर
In reply to नर्मदा परिक्रमेवरचे मला by यशोधरा
In reply to सहमत by विटेकर
In reply to पाडस - राम पटवर्धन ह्यांनी by यशोधरा
In reply to तत्वमसि मलाही फार आवडली - बर् by मनिष
In reply to टू किल अ मॉकिंगबर्ड by नंदन
In reply to सुरेख पोस्ट नंदन! अजूनही by यशोधरा
In reply to +१ by आतिवास
In reply to टू किल अ मॉकिंगबर्ड by नंदन
In reply to टू किल अ मॉकिंगबर्ड by नंदन
In reply to टू किल अ मॉकिंगबर्ड by नंदन
In reply to टू किल अ मॉकिंगबर्ड by नंदन
कदाचित उत्क्रांतीच्या ओघात राहून गेलेल्या, जे जे आपल्यापेक्षा वेगळे ते दुय्यम, धोकादायक मानण्याच्या आदिम प्रवृत्तीचा हा दोष असावा. या प्रवृत्तीचे चित्रण करण्याचा प्रयत्न, तिच्यामागच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न सातत्याने साहित्यात होत आला आहे. या प्रयत्नांतून जी काही मोजकी पुस्तके स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून टिकून राहतात; त्या अक्षरकृतींमध्ये 'टू किल अ मॉकिंगबर्ड'चा माझ्या मते नक्कीच समावेश होतो.वा, काय सुंदर सांगितलाय मर्मांश. हा चित्रपटही तितकाच सुरेख आणि विचार करायला लावणारा आहे.
In reply to अग्निपंख by सखी
In reply to मस्त उपक्रम . पर्व आणि 'टू by स्रुजा
In reply to स्रुजा प्रतिसाद खूपच आवडला, by सखी
In reply to +१ by एस
In reply to +१ by एस
In reply to गारंबीचा बापू. by प्रभाकर पेठकर
In reply to गारंबीच्या बापूचा प्रीक्वेल by प्रचेतस
पेंडश्यांची सर्वश्रेष्ठ कादंबरी म्हणजे 'तुंबाडचे खोत'अगदी १००% सहमत. तसंच ती "सर्वोत्तम सटकर" या कथानायकाची डायरीच्या फॉर्ममधली कादंबरी (बहुतेक "लव्हाळी" - चुभू) सुद्धा आवडते. श्री नां चे आत्म(?)चरित्रही झकास आहे.
In reply to पेंडश्यांची सर्वश्रेष्ठ by आदूबाळ
In reply to पूर्वायुष्यावर? by प्रभाकर पेठकर
पण 'यशोदा' ही बापूच्या आईच्या पूर्वायुष्यावर असल्यामुळे वापरला असेल तर बरोबर आहेहो. त्याच अर्थाने लिहिलेले आहे.
In reply to जी ए कसे नाहीत ? by विटेकर
In reply to शून्य! by कवितानागेश

तराळ अंतराळ - शंकरराव खरात