ट्रफिक जाम
गेल्या २७ तारखेला सकाळी लाल रंगाच्या बस (एसी बस) मधून कार्यालयात जाताना कळले, हृदयाच्या राजमार्गावर ठीक ठिकाणी ट्रफिक जाम झाल्यामुळे शरीराच्या अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम झाला आहे. ताड्ताडीने शरीराच्या मंत्रिमंडळाची मिटिंग घेण्यात आली. ट्रफिक जाम दूर करण्यासाठी यथाशीघ्र ह्रदयाच्या राजमार्गावर बाय पास बांधावे लागतील, असा निर्णय घेण्यात आला. तूर्त काही काळ लेखणीला विश्रांती द्यावी लागेल. असो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
शुभेच्छा
लवकरात लवकर आवश्यक ती उपाय
लवकर बरे व्हा.
लवकर
लवकरात लवकर खणखणीत बरे व्हा.
आजाराला सुद्धा मिश्किलपणे
+११११११११
+१००
+१०१
ट्रॅफिक
+१ टू स्नेहाताई
शुभेच्छा
Apan Vayu Mudra for heart attack
उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा
लवकर बरे व्हा..
आपल्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी
लवकर बरे व्हा
काका..लवकर बरे व्हा!!! आणि
आपल्याला लवकर बरे होण्यासाठी
शुभेछा !
विश्रांती घ्या.काळजी घ्या...
राजमार्ग
पटाईत सर, लवकर ठणठ्णीत बरे
लवकर बरे व्हा!
GET WELL SOON
हा प्रतिसाद कुणाकुणाला आहे हो
शुभेच्छा
शुभेच्छा!
आजच्या सामना मधील बातमी.
टिपण्णी
हार्दिक शुभेच्छा. लवकर बरे
लवकरात लवकर
आपण ज्यांना ओळखत ही नाही अशा
आनंद झाला.
+ १०० वर्षे
विवेकजी!
अगदी
अरे वा वा,
वा! पटाईतसाहेबांचा ट्राफिकजाम
असेच म्हणतो !!
+२
+३
शस्त्रक्रिया यशस्वी होऊन