नाश्त्याला किंवा दुपारच्या वेळी खायला केला जाणारा हा विदर्भातील एक खाद्य प्रकार.
साहित्य:
२ वाट्या कणिक
४-५ कढीपत्त्याची पाने
२-३ हिरव्या मिरच्या किंवा १ चमचा तिखट
१-२ मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून
शेंगदाणे
मीठ चवीनुसार
चिमुटभर साखर
२ मोठे चमचे तेल
मोहरी, हिंग
कृती:
सर्वप्रथम कणिक नुसती किंचित तेलावर भाजून घ्या. त्यानंतर तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि कांदा घालून परता. कांदा थोडा लालसर परतला की कणिक घालून पुन्हा हलवत राहा. साधारण ५-७ मिनिटात कणिक व्यवस्थित भाजली गेली की मीठ, साखर घालून अंदाजाने पाणी घाला. यात थोडे दही सुद्धा घालू शकता. किंवा पाण्याऐवजी ताक सुद्धा चालते. थोडी आंबट चव मस्त लागते. झाकण ठेवून एक वाफ काढा. वरून कोथिंबीरीने सजवा. तयार आहे गरमागरम उकरपेंडी.
याचाच उकड्पेंडी असाही अपभ्रंश आहे.
वाचने
30041
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!!!
जबरी... मला खूप आवडतो हा
मस्त गं! फोटू आवडला. कांदा
मस्तं पाकृ
पाककृती आणि फोटो अगदी सुरेख.
पाक्रु इंटरेस्टींग वाटतेय. पण
कणिक
In reply to पाक्रु इंटरेस्टींग वाटतेय. पण by आनन्दिता
कणिक
In reply to पाक्रु इंटरेस्टींग वाटतेय. पण by आनन्दिता
आम्ही गव्हाच्या पीठालाच कणिक
In reply to कणिक by कपिलमुनी
आवडता पदार्थ. नाश्त्याला
अहाहा
जाडा आटा
साध्या साध्या पदार्थातच आपला
In reply to जाडा आटा by चित्रगुप्त
अपर्णा तै +१
In reply to साध्या साध्या पदार्थातच आपला by स्पंदना
मी सुद्धा गहु जाडच दळून आणते.
In reply to जाडा आटा by चित्रगुप्त
चांगली लागते ही पाककृती
फारच छान.....
झकास !! चावायची गरज नाही.
मस्त पाकृ!
उप्पीट आणि उकड एकच का?
In reply to मस्त पाकृ! by पैसा
नै नै!
In reply to उप्पीट आणि उकड एकच का? by चित्रगुप्त
उप्पीट तांदळाच्या रव्याचं आणि
In reply to नै नै! by पैसा
उपमा-उप्पीट एकच.
In reply to उप्पीट तांदळाच्या रव्याचं आणि by सूड
दक्षिणेत म्हणजे कुठे?
In reply to उपमा-उप्पीट एकच. by प्रचेतस
म्हणजे कर्णाटक, आंध्र वैग्रे.
In reply to दक्षिणेत म्हणजे कुठे? by सूड
आम्ही कोल्हापुरात पण गव्हाचा
In reply to म्हणजे कर्णाटक, आंध्र वैग्रे. by प्रचेतस
त्याला आणखी एक नाव आहे
In reply to आम्ही कोल्हापुरात पण गव्हाचा by स्पंदना
+१
In reply to त्याला आणखी एक नाव आहे by पैसा
बालकांड
In reply to उप्पीट तांदळाच्या रव्याचं आणि by सूड
साधे पाणी घालायचे की आधणाचे?
पाणी
In reply to साधे पाणी घालायचे की आधणाचे? by अनिता ठाकूर
काटामोड
In reply to पाणी by चित्रगुप्त
धन्यवाद!
अरे वा हा नविन प्रकार
तांदळाच्या पिठाची 'उकड' आवडत नाहि.....
In reply to अरे वा हा नविन प्रकार by दिपक.कुवेत
विदर्भात
खानदेशात सुद्धा फार आवडीने खाल्ला जातो
चमचाभरून तूप...>>>> एखाद
In reply to खानदेशात सुद्धा फार आवडीने खाल्ला जातो by अत्रन्गि पाउस
मस्त
बेष्ट!
मस्त !
झक्कास दिसतेय पाकृ....
मस्त पाककृती आहे मधुरा.. .
मस्त
मस्त पाककृती
थोडे थोडे पाणी
In reply to मस्त पाककृती by Prajakta२१
करकू देखेंगी हां.
सर्व प्रतिसादकांचे आभार.
उकरपेंडी
मस्त पाकृ
माझी आई करते बर्याच वेळा हा
च्यामारी ह्यो काय प्रकार ?
जरूर....
In reply to च्यामारी ह्यो काय प्रकार ? by मदनबाण