रं बाला, मार्त्याची ष्टोरी लै भारी बोल..!
रोज संध्याकाली एक चपटी मारली की आद्यात्मिक अणुभव येतो बोल! कं बोल्तो? :)
अजून जाम लेख लिव. माज्याकरून रोज तुला एक चपटी बोल..:)
(रॉयलस्टॅगचा चपटीप्रेमी) तात्या,
अंजूर फाटा.
ही ठाणे जिल्ह्यातल्या भूमीपुत्रांची भाषा आहे.
बाकी बाल्या, झकास चाल्लांव! लय भारी!!
तू चालूंदे..
:)
तुजा,
(मुंब्र्याच्या खाडीतील भट्टीची पिणारा)
डांबिसदादूस
च्यामायला...
भर हापिसात ह्या मिथुननं लिहिलेलं आजिबात वाचायचं नाही असं ठरवूनही परत तीच चुक केली!
_/\_
द्येवा म्हाराजा...
तुजं पाय कुटायत रं? जरा फ्याक्स कर रे बाबा..
आयला, काय लिवलंय, काय लिवलंय! सक्काळसक्काळ भांगेची डब्बल गोळी लावून वर रबडी-जिलबी खाऊन आल्यासारखा नुसता खदाखदा हसत होतो रे हापिसात. लोकांना वाटलं 'ह्याला हिस्टेरिया झाला!' एका दोस्तानं तर सगळे बघतायत म्हणुन माझं तोंड दाबून ठेवलं...च्यायची पिडा, लिहितो का गंमत करतो रे भाऊ?
शॉल्लेट्ट!!!!
आन्, जल्ला सगला खारपाडा आन् तू! आमाला पन भेटव सगल्यांशी, बोल
लै बेष्ट...
ती आधी एक सिगरेट की विडीची गोष्ट पण मस्त होती....
...
अजून येउद्यात बरंका गोष्टी असल्या....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
प्रतिक्रिया
कं सांगतो!!??
+१
एक नंबर
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मारलास
रे
लै
बेस
+१
जबरा..लिहिले आहे.
कं लिवतो,
अजून १
येवड्यान
=)) ह. ह. पु. वा...
+१ हेच म्हनतुय रं
:)))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))
जबरदस्त ....
लय भारी!!
लै भारी!
आई
जबराट...
पडलो बे
खूप सही!! ))
आर्य मदिरा...
रं बाला,
लई भारी !
ही भाषा
बरोबर आहे!
मुंब्र्या
बेस. ..
जबराट!
का रं बाला
र बाला तु
डायरेक
भोईर खान्दानाचा विजय असो.
नीस्ते
बेवडा
रं बाला तु
मद्यात्मीक गुरु
>>मद्यात्मी
हाहाहा :)
कल्ला
अरे.....
लै
खल्लास
क बाला क लिवलाय
झक्कास !
ब्रिटीश दादूसचं सगळंच लेखन
मस्त
भलतेच आध्यात्मिक ... :)
दादूस