✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आय पील

व
विनायक प्रभू यांनी
Wed, 10/01/2008 - 17:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
49082 वाचन

💬 प्रतिसाद (106)

प्रतिक्रिया

म
मिसंदीप गुरुवार, 10/02/2008 - 16:58 नवीन

नुसता हल्लकल्लोळ

नितिमत्ता, संस्कार हे सर्व धाब्यावर बसवुन या किड्यांचे चाललेले चाळे बघुन, माणुस हा इतर जनावरांच्या पेक्षाही खालच्या दर्जाचा झाला आहे याची खात्री पटते.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 10/02/2008 - 19:54 नवीन

कळ्ले नाय

http://vipravani.wordpress.com/ मी संदिप - काय कळले नाय बाबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसंदीप
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 10/03/2008 - 00:29 नवीन

हीहॉहॉहॉ....

हीहॉहॉहॉ.... साक्षात क्रिप्टिक ला क्रिप्टिक टाकला!!!! जियो मीसंदिप... बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
भ
भडकमकर मास्तर Fri, 10/03/2008 - 01:47 नवीन

विप्र, उत्त

विप्र, उत्तम लेख... जरा उशीराच वाचला... सगळा समजला... :) प्रतिक्रियाही भारीच आहेत... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 10/03/2008 - 10:42 नवीन

मि संदिप

नितिमत्ता, संस्कार हे सर्व धाब्यावर बसवुन या किड्यांचे चाललेले चाळे बघुन, माणुस हा इतर जनावरांच्या पेक्षाही खालच्या दर्जाचा झाला आहे याची खात्री पटते. नेमके तुला काय म्हणायचे आहे? नितीमत्ता संस्काराचा मक्ता तुच एकट्याने घेतला आहेस कि काय? जे काही घडते आहे त्यावर इथे चर्चा चालली आहे. वाईट वाटुन घेण्याइतपत काहिच नाही. वेताळ
  • Log in or register to post comments
म
मिसंदीप Fri, 10/03/2008 - 12:36 नवीन

स्पष्टीकरण

वेताळबुवा.. फारच वर्मी लागलेले दिसते.. माफी असावी. नेमके तुला काय म्हणायचे आहे? नितीमत्ता संस्काराचा मक्ता तुच एकट्याने घेतला आहेस कि काय? मुळीच नाही. मि या संस्कारांचे पालन करण्याचा प्रयत्न करतो आहे. करण्यासाठी माणुस काहीही करु शकतो, पण अविचाराने केले तर माणसात आणि जनावरात फरक तो काय? मनुष्येतर प्राणी हे आपल्या कामवासनेवर नियंत्रण ठेवु शकत नाही, पण मनुष्यप्राणी ते ठेवु शकतो , आणि ते त्याने ठेवणे हाच एक संस्काराचा नितिमत्तेचा एक भाग झाला. विशिष्ठ वयात आल्यानंतर, कामवासना जागृत होणे हि एक नैसर्गिक भाग आहे , पण ति नियंत्रणात ठेवणे, हे माणुस जातीला जमु शकते.आणि त्याने ते करावे असे माझे प्रामाणिक मत आहे. प्रकाशित झालेल्या एका प्रतिक्रिये मध्ये या गचाळ वागण्याचे परिणाम पण दिले आहेत. ते वाचावे हि विनंती.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा