निख्या .. मिसळपाव वर यायला वेळ लावलास लेका ...
तुझी विचारांचे मयुरपंख फार कुठे कुठे झेपावतात .. तुझी कविता वाचुन आम्हास 'इनो' शोधावा लागतो ...
’कित्ती observe करतोस .. रे मला ’ ..
म्हणून डोळ्यात पाणी आणनारी तू..
की लगेच डोळे ... नाक.. पूसून मग
’तू सगळया पोरींना अस्सेच का रे observe करतोस ..?’
डोळा मारत खिद्ळनारी तू ?
हे एस-क्लास
अजुन येउन दे रे ...
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
जब्ररा ...
नक्की रे
कविता आवडली.
थेंक्स
छान
आभारी आहे
वा..व्वा...
आभारी आहे
मस्त आहे
मस्त आहे
छान...
अरे ही कविता मी वाचली आहे..
मस्तच
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
कविता आवडली.
लय मस्त
कविता आवडली