Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लघुपाककृतीस्पर्धा निकाल

ग
गणा मास्तर यांनी
Sun, 09/28/2008 - 14:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4838 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Sun, 09/28/2008 - 15:23 नवीन

विजेत्यां

विजेत्यांचे अभिनंदन !!!!!! बाकी मनस्वी व पेठेकर ह्यांनी तर एकापेक्षा एक डिशेश ची रेसेपी दिली खास करुन त्यांचे धन्यवाद ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 09/28/2008 - 16:27 नवीन

सर्व

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि स्पर्धा आयोजकांचे आभार.. तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 09/28/2008 - 16:30 नवीन

हार्दीक अभिनंदन.

आरती ह्यांचे हार्दीक अभिनंदन. गणा मास्तर, घटक पदार्थांमध्ये साबुदाणा, कडीपत्ता, कोथिंबिर चिंच, गुळ, हिंग, सोडा, अंडी, कैरी यांचा समावेश नसावा. आपल्या वरील अटीचे आम्ही तंतोतंत पालन केले. अन्यथा, आम्हीही अजून काही पाककृती वरील प्रतिबंधित पदार्थ वापरून दिल्या असत्या की हो. असो. उत्तेजनार्थ बक्षिस पाककृतींच्या संख्येवर दिले आहे हे वाचून जरा निराशाच झाली. मला वाटले एखादी पाककृती चुकून आवडली की काय. असो. उत्तेजनार्थ बक्षिसासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Sun, 09/28/2008 - 17:08 नवीन

सर्वांच्य

सर्वांच्याच पाककृती आवडल्या विषेशकरुन तुमचा गार्लीक ब्रेड आणि धनंजयचे सॅन्डविच. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Sun, 09/28/2008 - 17:10 नवीन

धन्यवाद..

सर्वांच्याच पाककृती आवडल्या विषेशकरुन तुमचा गार्लीक ब्रेड आणि धनंजयचे सॅन्डविच. बरं वाटलं वाचून. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
य
यशोधरा Sun, 09/28/2008 - 16:33 नवीन

मास्तर,

मास्तर, कोथिंबीर वापरायची नव्हती ना?? मग तुम्हीच तुमच्या स्पर्धेचे नियम मोडले की हो!! :) सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Sun, 09/28/2008 - 17:11 नवीन

पुदिना

कोथिंबिरीऐवजी पुदिना वापरता येइल असे आरतीने सुचविले - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
आ
आरती Tue, 09/30/2008 - 10:25 नवीन

आभारी आहे

गणा मास्तर, इतर परीक्षक, तात्या, यशोधरा तसेच पेठकर काका यांचे मनापासून आभार.
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Tue, 09/30/2008 - 11:08 नवीन

खरड वाचा

खरड वाचा - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरती
आ
आरती Tue, 09/30/2008 - 15:44 नवीन

माफ करा

माफ करा, आत्ता खरड वाचले. आत्ताच उत्तर दिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
आ
आनंदयात्री Tue, 09/30/2008 - 10:39 नवीन

चामारी

चामारी आम्हाला बी लाटरी लागली की !! धन्यवाद :) .. उत्तेजनार्थ .. वा वा !!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 09/30/2008 - 13:31 नवीन

धन्यवाद!

विजेत्यांचे अभिनंदन! मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 09/30/2008 - 20:19 नवीन

+१

सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा