Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चल ग सजणे

व — विनायक प्रभू, Mon, 09/29/2008 - 15:32

प्रतिक्रिया द्या
5863 वाचन

💬 प्रतिसाद (24)
ट
टारझन Mon, 09/29/2008 - 15:57 नवीन

हे काय

=)) =)) =)) =)) हे काय होतं ? -- ( टारझन ऊर्फ खवीस ) वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 09/29/2008 - 15:58 नवीन

मलाही हाच प्रश्न

हे काय आहे नेमकं? अँड्रिनलीन वाढलं की मिपाची जागा कमी होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
भ
भडकमकर मास्तर Tue, 09/30/2008 - 09:53 नवीन

"मूद्देसुद

"मूद्देसुद घिसाड्घाई न करिता लेख कसे लिहावे ह्याचे गायडंस कराल का?" ह्या विषयावर. पण त्यांचे उत्तर आलेले नाही . कदाचित विद्यार्थी मंजूर नसावा. अहो असं काहीही नाहीये हो... तुम्ही लिहिलं होतं की ....करिअर गायडंस मध्ये लेख कसे लिहावेत ह्या बाब्तीत मार्ग दर्शन मिळेल का?..... आता कौन्सिलरला आपण काय गायडन्स करणार असं वाटलं..नंतर वाटलं की हे आपली गंमत करताहेत.... ( आणि मी काय मार्गदर्शन करणार कप्पाळ??) ...तुम्हाला मुद्देसूद लेखनाबद्दल मार्गदर्शन हवंय हे कसं कळणार हो?? दुर्लक्ष करायचा हेतू नव्हता ...इथे माझाच गोंधळ होता की नक्की काय हवं आहे?? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
सुनील Mon, 09/29/2008 - 16:04 नवीन

क्रिप्टीकपणाचा कळस!

एक अक्षर कळेल तर शपथ!! (ढ) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 09/29/2008 - 16:56 नवीन

अनुकरण

http://vipravani.wordpress.com/ हे फक्त पडलेल्या पायंड्याचे (की साच्याचे)अनुकरण आहे. आपल्याला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ऋ
ऋचा Mon, 09/29/2008 - 16:06 नवीन

हे काय

हे काय आहे? (अडाणी अशिक्षित नसलेली )ऋचा "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/29/2008 - 16:08 नवीन

माझ्या

~X( :W माझ्या बी बुध्दीला नाय झेपलं ! O:) नवीन लेखन प्रकार असेल तर शुभेच्छा !!! @) बाकी असे भव्यदिव्य प्रयत्न करण्याचा मी देखील एक प्रयत्न करावा म्हणतो आहे :D जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 09/29/2008 - 16:09 नवीन

बोळा

हा हा हा!! बोळा निघत आहे असे वाटते आहे. सॉरी प्रभुसाहेब पण काही कळेल तर शपथ. तुम्ही खरचं भारतीय गुप्तहेरखात्यासाठी कूटभाषा तयार करु शकाल. :-) अवांतर - अँड्रिनलीनच्या ऐवजी ऑक्सीटोसीन्सच्या मागे लागा.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 09/29/2008 - 16:10 नवीन

चल री सजनी अब का रोये?

?????
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 09/29/2008 - 16:10 नवीन

जबरी

खतरनाक मोदबुवा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
स
सखाराम_गटणे™ Mon, 09/29/2008 - 16:15 नवीन

मुलगी

मुलगी परदेशी तीच्या इचछे प्रमाणे जाते, तीला आता येथील आठवण येते आहे. तीचा येथील प्रियकर आणि आई-वडील तीला समजवत आहेत. ----- वाहनचालक मुली पाहिल्या की आमची उत्सुकता वाढते, झाकली मुठ किती लाखाची !!!!!!!! ;)
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 09/29/2008 - 17:22 नवीन

अभिमान

http://vipravani.wordpress.com/ लक्ष्मणा मला तुझ्याबद्दल अभिमान वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
व
विनायक प्रभू Mon, 09/29/2008 - 16:49 नवीन

बिईंग रिडिक्युलस

http://vipravani.wordpress.com/ ह्याला म्हणतात बिईंग रिडीक्युलस. देवाना कळला. तरुणाईला कळणार नाही. बंदिनी चे गाणे - चल री सजनी अब का रोये चे स्वैर भाषांतर - मराठी मि.पा वरच्या काही ताजमहालांना(?) आमची पण एक वीट. लिहिल्यानंतर माझाच मला विट आला.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 09/29/2008 - 16:54 नवीन

.

>>देवाना कळला. तरुणाईला कळणार नाही.<< अच्छा ! म्हणजे ही कूटलिपी नसून ब्राह्मी लिपी होती तर. अश्या तर्‍हेच्या कलाकृती ऐतिहासिक स्थळांना पौराणिक आयाम देत असतात. :) ह.घ्या. हे सां नलगे --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 09/29/2008 - 17:08 नवीन

'देवांसी जीवे मारिले'

>>देवाना कळला. तरुणाईला कळणार नाही.<< नारळीकरांची एक 'देवांसी जीवे मारिले' नावाची छान विज्ञानकादंबरी आहे. इथे तर 'सगळ्यांसी जीवे मारिलेली अशी कविता लिहिली आहे विप्रबुवांनी. :) ;) (विप्र, ह.घ्या.) बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
व
विनायक प्रभू Mon, 09/29/2008 - 17:25 नवीन

मित्र

http://vipravani.wordpress.com/ मित्रामध्ये ह. घ्या ची गरज नाही. माझा फ्रिडम ऑफ एक्सप्रेशन मधे पूर्ण विश्वास आहे.............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
प्रियाली Mon, 09/29/2008 - 17:39 नवीन

देवांना कळला- आनंद आहे

पुढील वेळीस आपल्या क्रिप्टीक लेखनाचा अर्थ प्रमोद देवांनाच विचारत जाऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Mon, 09/29/2008 - 17:49 नवीन

मिली

http://vipravani.wordpress.com/ मिली आहे. नमक हराम आहे. झूट बोले कव्वा काटे पण आहे. नुसताच आनंद कशाला. आपण नाय बॉ कॉणाच्या आनंदात येत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
म
मनिष Mon, 09/29/2008 - 17:44 नवीन

देवाना

देवाना कळला. तरुणाईला कळणार नाही. बंदिनी चे गाणे - चल री सजनी अब का रोये चे स्वैर भाषांतर - मराठी
(१) चल री सजनी, अब क्या सोचे -- असे मुळ गाणे आहे; 'अब का रोये' नाही! (२) गाणे 'बंदिनी' चित्रपटातील नसून 'बंबई का बाबू' चित्रपटातील आहे. इथे बघता येईल - http://www.youtube.com/watch?v=BDvgvDClmnI (३) भाषांतर अपुरे आहे! (४) गीतकार आहे, 'मजरूह सुलतानपुरी'! (५) जय गुगल!!! वापरून बघा, एकदा अनुभव हीच खात्री!!! =)) तरूणाईला पुष्कळ माहिती आहे हो, पण समुपदेशकांना कोण उपदेश करणार? ;) - (तरूण) मनिष
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Mon, 09/29/2008 - 17:45 नवीन

आघो

http://vipravani.wordpress.com/ मी तुमच्याबद्दल म्हणत नव्हतो. गाणे माहित नसलेल्या प्रतिक्रिया बद्दल म्हणत होतो. सोचे च्या टंकण चूकी बद्दल क्षमस्व. मला फक्त एकच कडवे येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 09/29/2008 - 17:05 नवीन

जबरदस्त...

जबरदस्त... विप्र, मस्तच भाषांतर... बिपिन.
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 09/29/2008 - 22:42 नवीन

गाणे पाहिले.

फारच रडारडी आहे. त्यामुळेच की काय सोचे ऐवजी रोये झालं. रेवती
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 09/30/2008 - 14:26 नवीन

बरोबर

http://vipravani.wordpress.com/ बरोबर आहे. ह्यालाच म्हणतात सब कॉन्शस वि.प्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
व
विसोबा खेचर Tue, 09/30/2008 - 07:11 नवीन

आयला

आयला विप्र! लै भारी कविता... जियो..! :) तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा