केवढा मोठा फड रंगून गेला अन् मी कुठे होतो?
घाटावरचे भट, सर्किट अन् मुक्त खेळती सुनीतही
हळहळशी बघ मनीच रंग्या कसा सोडशी मॅच 'तू ही'
भटोबा उच्च कविता! :)
(स्वगत - रंग्या, नको तेव्हा नेटवर भटकत बसतोस आणि नेमका मॅचच्या वेळेला कुठे रे गेलेलास बोंबलत? X( )
चतुरंग
खच्चून हाणली जिभल्या चाटत विडंबनाची भेळपुरी
कुठे सांडली कुणा न कळली प्रतिभा ही खरीखुरी
जुने सांडले नवे पातले दर्जा टिकवून असू जरी
मजा चाखुया मनापासुनी काढुनी धागा पुन्हा वरी
एक मेळावा जागतिक सा मिप्यावरती घ्यावा का
जमवून सारे सखे सोबती करुन दाऊ एक " लिमका"
बेडकरासम या मिपाची चव आम्हाला ही स्वर्गीय
नका उठवू बाजार आता जर नसाल तुम्ही बेडेकरीय
अर्रर्र ...काय झाले हे
वा क्या बात आहे
आपल्याला जाम आवडला....
ही साठाऊत्तरांची.....
.../\...
वा वा !
सॉलिड कविता आणि जुगलबंदी !
हेच म्हणतो !
सॉल्लीड सारे जबाब सवाली ,हसून
सॉलिड सवाल जवाब .
है शाबाश !
ह्हे .... ! उडु दे अजुन